भेटत....ती पण नाही,
भेटत....मी पण नाही...
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवणे मला पटत नाही.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही...
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे...
समजत...ती पण नाही,
रागवत... मी पण नाही...
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत... ती पण नाही...
थांबत... मी पण नाही...
जेंव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी...
ऐकत... ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत.. ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
24280
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा ..छान.
धन्यवाद :)
ही कविता या आधी वाचलीय.
मी लिहिलेली आहे पण मी १०१३
१०१३?
In reply to मी लिहिलेली आहे पण मी १०१३ by Bhagyashri sat…
१०१३ मध्ये एफबीवर टाकली होती
In reply to मी लिहिलेली आहे पण मी १०१३ by Bhagyashri sat…
सरळ पास होत आल्या असतील तर
In reply to १०१३ मध्ये एफबीवर टाकली होती by एस
हरकत नाही...तेच तर वय असतं
In reply to सरळ पास होत आल्या असतील तर by पैसा
अगागागा!
In reply to हरकत नाही...तेच तर वय असतं by मराठी कथालेखक
=)) =)) =))
In reply to अगागागा! by पैसा
म्हणजे मुद्दाम प्रेम केलंच
In reply to अगागागा! by पैसा
नाय ओ
In reply to म्हणजे मुद्दाम प्रेम केलंच by मराठी कथालेखक
:):)
In reply to नाय ओ by पैसा
निरागस
In reply to नाय ओ by पैसा
निरागस
In reply to नाय ओ by पैसा
मला सातवीत एक मुलगी आवडायची..
In reply to नाय ओ by पैसा
शाबास तुमची!
In reply to मला सातवीत एक मुलगी आवडायची.. by मराठी कथालेखक
धन्यवाद:)
In reply to शाबास तुमची! by पैसा
:)
In reply to धन्यवाद:) by मराठी कथालेखक
पण आईशप्पत नववीत असताना मी
In reply to :) by पैसा
बाडिस. आमचं बालवाडीपरेम होल
In reply to म्हणजे मुद्दाम प्रेम केलंच by मराठी कथालेखक
त्यामुळं कोटीपर्यंत अजून
In reply to बाडिस. आमचं बालवाडीपरेम होल by एस
:)
In reply to सरळ पास होत आल्या असतील तर by पैसा
आणि हो सकाळ ह्या दैनिकात
हे पहा विश्वास नसेल तर तो
याही प्रतिसादाची गरज नव्हती..
In reply to हे पहा विश्वास नसेल तर तो by Bhagyashri sat…
खिक्क
In reply to याही प्रतिसादाची गरज नव्हती.. by संदीप डांगे
ब्वॉर्र! =))
In reply to खिक्क by किसन शिंदे
का गरज नव्हती,माझी कविता
कविता आवडली. आणि रागावू नका.
In reply to का गरज नव्हती,माझी कविता by Bhagyashri sat…
बरोबर आहे तुमचे... संदीप
In reply to का गरज नव्हती,माझी कविता by Bhagyashri sat…
लिही आता
In reply to बरोबर आहे तुमचे... संदीप by मोदक
भारीच :)
In reply to लिही आता by पैसा
=))
In reply to लिही आता by पैसा
छान.....
धन्यवाद
मला कवितेची मांडणी आवडली !!
मला
नाही (म्हणू) सरसावून बाही
" या आगामी चारोळी संग्रहातून साभारकविता चांगली आहे ताई पण थोडा शब्दांशी खेळण्याचा मोह आवरत नाही.
In reply to मला by नाखु
सुंदर
सुंदर
भाजप आणि शिवसेना यांचावर आहे
=))
In reply to भाजप आणि शिवसेना यांचावर आहे by पी. के.
ह्म्म्म, whats app वर हीच
In reply to भाजप आणि शिवसेना यांचावर आहे by पी. के.
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
छान कविता !
छान कविता .
चांगली कविता!!!
छान आहे कविता !
चांगली कविता
वाचली आहे कविता अगोदर. आज
चांगली कविता
आवडली .... Innocent.love!
धन्यवाद :)