शेपूभात (फोटो)
स्नेहश्रीताईंनी दिलेली पाकृ येथे वाचावी.
तांदूळ धुवून घ्या.
शेपू बारिक चिरुन घ्या.
लोण्यात मिरे,लवंग्,लसुण परतून घ्या. नंतर कांदा परतून घ्या.
त्यात शेपू घालून परता.
हे बाजुला काढून लोण्यावर धुवून ठेवलेले तांदूळ परतून घ्या.
त्यात परतून घेतलेला शेपू मिसळा.
चवीनुसार तिखट्-मिठ टाका.
त्यावर ४ वाट्या आधणाचे पाणी घालुन भात शिजवा.
लोणकढे तुप सोडून खायला घ्या.
कवटी
वाचन
9881
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
भात आवडत
In reply to भात आवडत by ३_१४ विक्षिप्त अदिती
(शेवटचा
In reply to (शेवटचा by कवटी
भात सुरेख दिसतोय!
In reply to भात सुरेख दिसतोय! by चतुरंग
(अवांतर - माझे बाबा म्हणतात
(अवांतर - माझे बाबा म्हणतात की भाताचे सतराशे साठ प्रकार केलेत तरी बर्याचदा 'अरेच्या, हा तर फोडणीच्या भातासारखाच लागतोय की!' असे होते. ;))
-- +1111
पण तरी ही असा कलरफुल भात खूप आवडतो..
अगदी छान सुटसुटीत कृती दिली आहे.
धंदे मे कांम्पीटिशन!
अभिप्राय / प्रश्न
शेपू? राम
>>चे 'कवटी'
फार छान
शेपु अनि भत काहितरि वेगलेच
कलास
छान पाककृती स्नेहा न छान फोटो
अॉफ बीट आहे.. नक्कीच करून