मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेपूभात (फोटो)

कवटी · · पाककृती
स्नेहश्रीताईंनी दिलेली पाकृ येथे वाचावी. तांदूळ धुवून घ्या. शेपू बारिक चिरुन घ्या. लोण्यात मिरे,लवंग्,लसुण परतून घ्या. नंतर कांदा परतून घ्या. त्यात शेपू घालून परता. हे बाजुला काढून लोण्यावर धुवून ठेवलेले तांदूळ परतून घ्या. त्यात परतून घेतलेला शेपू मिसळा. चवीनुसार तिखट्-मिठ टाका. त्यावर ४ वाट्या आधणाचे पाणी घालुन भात शिजवा. लोणकढे तुप सोडून खायला घ्या. कवटी

वाचन 9881 प्रतिक्रिया 0