२ ऑक्टोबर ठाणे-मुंबई कट्टा
सध्या पेठकरकाका मुंबई दौऱ्यावर असल्याने येत्या रविवारी म्हणजे २ ऑक्टोबरला संध्याकाळी कट्टा करण्याचे ठरले आहे
कट्ट्याचे ठिकाण - Hotel Ambrocia घोडबंदर रोड, ठाणे व बोरिवलीच्या मध्येच कारण पेठकरकाका दहिसरहुन येणार आहेत
कट्ट्याची वेळ - संध्याकाळी ६:३० पासून पुढे
अधिक माहितीसाठी कट्टा आयोजक मामालेदारचा पंखा यांच्याशी संपर्क करावा
वाचने
14993
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
ड्राय डे ला कट्टा?
शुभेच्छा. फोटोसहीत
In reply to शुभेच्छा. फोटोसहीत by खटपट्या
+१
कट्ट्याला शुभेच्छा!
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
=))
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
@थ्रिल घालवून टाकलेत. ››› नै
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
=))
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
तुम्ही लोकांनी कट्ट्याची वेळ
In reply to तुम्ही लोकांनी कट्ट्याची वेळ by सूड
हा कट्टा (दिव्य?) पुणेकरांचा
राग आलाय तुमचा सकाळी करा ना
येणा-या मंडळींनी लवकर कळवल्यास जागा पकडणे सोपे जाईल...
In reply to येणा-या मंडळींनी लवकर कळवल्यास जागा पकडणे सोपे जाईल... by माम्लेदारचा पन्खा
सध्या कोणीही प्रायोजक नसल्याने टीटी एमएम तत्वावर आहे
In reply to सध्या कोणीही प्रायोजक नसल्याने टीटी एमएम तत्वावर आहे by माम्लेदारचा पन्खा
२० जणांचे आरक्षण करून ठेवले आहे ७ वाजताचे...
कट्ट्याला शुभेच्छा.
मैं हुं ना
मी येणारे .
"मिपाबायका" येणारायत का कोणी?
कट्टयाला शुभेच्छा !!
In reply to कट्टयाला शुभेच्छा !! by किसन शिंदे
हुच्च ठाणेकर
मी pan
मी येत आहे
अरे वा..
शुभेच्छा
मी पण..
कट्ट्यास शुभेच्छा येण्याचा
In reply to कट्ट्यास शुभेच्छा येण्याचा by माझीही शॅम्पेन
लोळायलासुध्दा जागा होईल इतकं पार्किंग आहे
In reply to लोळायलासुध्दा जागा होईल इतकं पार्किंग आहे by माम्लेदारचा पन्खा
हायला. तो लोळण्याचा फोटो पण
शुभेच्छा !
मी येऊन करणार काय ?म्हणून नाय
झाला का कट्टा?
माझ्या जवळच आहे.. आलोच.
Me pohochlo
Lok milale
मस्त कट्टा झाला आहे...
शिघ्र कट्टा
In reply to शिघ्र कट्टा by रघुनाथ.केरकर
ठरलाच २ दिवस आधी
In reply to ठरलाच २ दिवस आधी by टवाळ कार्टा
काय टायमिंग साधलय राव! ;)
In reply to काय टायमिंग साधलय राव! ;) by अत्रुप्त आत्मा
ठाण्याचे/मुंबईचे कट्टे २ दिवस
In reply to ठाण्याचे/मुंबईचे कट्टे २ दिवस by टवाळ कार्टा
अॉ.. अच जालं तल!
In reply to अॉ.. अच जालं तल! by अत्रुप्त आत्मा
अच्चच जालं
टक्कूमक्कू शोनूऊऊऊऊऊ... ! =