सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
1 Oct 2016 - 12:01 am | अभ्या..
ड्राय डे ला कट्टा?
1 Oct 2016 - 12:26 am | खटपट्या
शुभेच्छा. फोटोसहीत व्रुत्तांताच्या प्रतिक्षेत...
1 Oct 2016 - 12:30 am | पद्मावति
+१
1 Oct 2016 - 12:34 am | पैसा
तुम्ही लोकांनी कट्ट्याची वेळ काळ सगळे ठरवून थ्रिल घालवून टाकलेत. शी बाबा!
1 Oct 2016 - 12:50 am | टवाळ कार्टा
=))
1 Oct 2016 - 5:52 am | अत्रुप्त आत्मा
@थ्रिल घालवून टाकलेत. ››› नै जात कुठे!

हे घ्या ! ;)
1 Oct 2016 - 9:03 am | पिलीयन रायडर
=))
3 Oct 2016 - 3:30 pm | सूड
नाय तर काय, टक्याचा कट्टा किमान दोन धागे तरी झालेच पाह्यजेत. ये जम्या नैच!
3 Oct 2016 - 3:36 pm | टवाळ कार्टा
हा कट्टा (दिव्य?) पुणेकरांचा नव्हता ना
1 Oct 2016 - 9:02 am | औरंगजेब
राग आलाय तुमचा सकाळी करा ना कट्टा मला सायंकाळी जमणार नाहीये.
1 Oct 2016 - 9:11 am | माम्लेदारचा पन्खा
तद्वत लवकरात लवकर कळवावे.....आतापर्यंत पेठकर काका,टका,मी,मुवि,स्वच्छंदी मनोज,माझीही शँपेन इतके लोक आहेत...जसजसे होकार येतील तशी नावं टाकतोच !
1 Oct 2016 - 11:20 am | माम्लेदारचा पन्खा
नावे कळवल्यास आरक्षण करणे सोपे जाईल.....
1 Oct 2016 - 2:42 pm | माम्लेदारचा पन्खा
गरजेप्रमाणे संख्या कमीजास्त करता येईल....
1 Oct 2016 - 9:17 am | अजया
कट्ट्याला शुभेच्छा.
1 Oct 2016 - 11:43 am | सुबोध खरे
मैं हुं ना
1 Oct 2016 - 12:55 pm | वरुण मोहिते
अजून कोणी मुलुंड वरून असेल तर कळवावे. म्हणजे एकत्र जात येईल
1 Oct 2016 - 12:58 pm | प्राची अश्विनी
"मिपाबायका" येणारायत का कोणी?
1 Oct 2016 - 1:06 pm | किसन शिंदे
कट्टयाला शुभेच्छा !!
1 Oct 2016 - 1:08 pm | प्रचेतस
हुच्च ठाणेकर
1 Oct 2016 - 1:24 pm | हेमन्त वाघे
मी येईनात ., वाशीवरून कोण येत आहे ?
एखाद वेळी मी ठाण्याला 2-3 कामे आहेत ती करून येईन .. पण नक्की काही नाही - बऱ्याच पंकारांची कंपनी असेल तर एकत्रच जाऊ
हेमंत वाघे
9819747718
1 Oct 2016 - 1:24 pm | हेमन्त वाघे
चुकून वर मी येईनात तुपे झाले आहे
1 Oct 2016 - 1:25 pm | स्वाती दिनेश
कट्ट्याला शुभेच्छा!
फोटो आणि वृत्तांत दोन्हीच्या अपेक्षेत,
स्वाती
1 Oct 2016 - 11:11 pm | छोटा चेतन-२०१५
शुभेच्छा
2 Oct 2016 - 12:19 pm | योगी९००
माझा सहभाग आत्ताच कळवलाय. कांदीवली/बोरीवली पुर्व भागातून कोणी येणार असल्यास माझ्याबरोबर येऊ शकता.
2 Oct 2016 - 12:38 pm | माझीही शॅम्पेन
कट्ट्यास शुभेच्छा येण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल
पार्किंगची काय सोय ?
हे ठिकाण ठाणे , बोरिवली आणि वसई पासून समान अंतरावर आहे तसेच नाशिक हाय वे पासून काही अंतरावर असल्याने सर्वांनी अवश्य यावे (एवढं बोलून मी खाली बसतो )
टकाने स्वतः हा धागा काढल्याने कल्टी मारू शकत नाही :)
2 Oct 2016 - 1:51 pm | माम्लेदारचा पन्खा
तुम्ही यायचं जमवा फक्त !
2 Oct 2016 - 2:38 pm | अभ्या..
हायला. तो लोळण्याचा फोटो पण येऊद्या वृत्तांतात.
2 Oct 2016 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
शुभेच्छा !
सचित्र वृत्तांत टाका.
2 Oct 2016 - 3:20 pm | कंजूस
मी येऊन करणार काय ?म्हणून नाय.
२ ऑक्टोबरला सत्य बोलावे दुसरं काय?
2 Oct 2016 - 6:32 pm | सतिश गावडे
झाला का कट्टा?
2 Oct 2016 - 7:16 pm | टुकुल
माझ्या जवळच आहे.. आलोच.
--टुकुल
2 Oct 2016 - 7:27 pm | हेमन्त वाघे
Koni aahe ka ?~ pls call 9819747718
2 Oct 2016 - 7:39 pm | हेमन्त वाघे
Katta suru zala
3 Oct 2016 - 12:23 am | माम्लेदारचा पन्खा
रिपोर्ट येईल लवकरच !
3 Oct 2016 - 12:15 pm | रघुनाथ.केरकर
चार दिवस आधी धागा काढायचा ना भाउ.
कट्टा हुकला ना
3 Oct 2016 - 12:40 pm | टवाळ कार्टा
ठरलाच २ दिवस आधी
3 Oct 2016 - 12:43 pm | अत्रुप्त आत्मा
काय टायमिंग साधलय राव! ;)
3 Oct 2016 - 12:47 pm | टवाळ कार्टा
ठाण्याचे/मुंबईचे कट्टे २ दिवस आधीठरूनसुद्धा होतात ओ गुर्जी, पाऊस जास्त होता वगैरे फडतूस कारणांसाठी कट्टे नाही कॅन्सल करत
लल्लल्लल्लल्लूऊऊऊऊऊ
3 Oct 2016 - 1:17 pm | अत्रुप्त आत्मा
अॉ.. अच जालं तल!
3 Oct 2016 - 1:20 pm | टवाळ कार्टा
अच्चच जालं
3 Oct 2016 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा
टक्कूमक्कू शोनूऊऊऊऊऊ... ! =))
सकाळ झाली की नै अजून.? =))