मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२ ऑक्टोबर ठाणे-मुंबई कट्टा

टवाळ कार्टा · · भटकंती
सध्या पेठकरकाका मुंबई दौऱ्यावर असल्याने येत्या रविवारी म्हणजे २ ऑक्टोबरला संध्याकाळी कट्टा करण्याचे ठरले आहे कट्ट्याचे ठिकाण - Hotel Ambrocia घोडबंदर रोड, ठाणे व बोरिवलीच्या मध्येच कारण पेठकरकाका दहिसरहुन येणार आहेत कट्ट्याची वेळ - संध्याकाळी ६:३० पासून पुढे अधिक माहितीसाठी कट्टा आयोजक मामालेदारचा पंखा यांच्याशी संपर्क करावा

वाचने 14995 वाचनखूण प्रतिक्रिया 41

In reply to by पैसा

तुम्ही लोकांनी कट्ट्याची वेळ काळ सगळे ठरवून थ्रिल घालवून टाकलेत.
नाय तर काय, टक्याचा कट्टा किमान दोन धागे तरी झालेच पाह्यजेत. ये जम्या नैच!
तद्वत लवकरात लवकर कळवावे.....आतापर्यंत पेठकर काका,टका,मी,मुवि,स्वच्छंदी मनोज,माझीही शँपेन इतके लोक आहेत...जसजसे होकार येतील तशी नावं टाकतोच !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

नावे कळवल्यास आरक्षण करणे सोपे जाईल.....

In reply to by माम्लेदारचा पन्खा

माम्लेदारचा पन्खा 01/10/2016 - 14:42
गरजेप्रमाणे संख्या कमीजास्त करता येईल....

वरुण मोहिते 01/10/2016 - 12:55
अजून कोणी मुलुंड वरून असेल तर कळवावे. म्हणजे एकत्र जात येईल

हेमन्त वाघे 01/10/2016 - 13:24
मी येईनात ., वाशीवरून कोण येत आहे ? एखाद वेळी मी ठाण्याला 2-3 कामे आहेत ती करून येईन .. पण नक्की काही नाही - बऱ्याच पंकारांची कंपनी असेल तर एकत्रच जाऊ हेमंत वाघे 9819747718

स्वाती दिनेश 01/10/2016 - 13:25
कट्ट्याला शुभेच्छा! फोटो आणि वृत्तांत दोन्हीच्या अपेक्षेत, स्वाती

योगी९०० 02/10/2016 - 12:19
माझा सहभाग आत्ताच कळवलाय. कांदीवली/बोरीवली पुर्व भागातून कोणी येणार असल्यास माझ्याबरोबर येऊ शकता.

माझीही शॅम्पेन 02/10/2016 - 12:38
कट्ट्यास शुभेच्छा येण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल पार्किंगची काय सोय ? हे ठिकाण ठाणे , बोरिवली आणि वसई पासून समान अंतरावर आहे तसेच नाशिक हाय वे पासून काही अंतरावर असल्याने सर्वांनी अवश्य यावे (एवढं बोलून मी खाली बसतो ) टकाने स्वतः हा धागा काढल्याने कल्टी मारू शकत नाही :)

डॉ सुहास म्हात्रे 02/10/2016 - 14:32
शुभेच्छा ! सचित्र वृत्तांत टाका.

हेमन्त वाघे 02/10/2016 - 19:27
Koni aahe ka ?~ pls call 9819747718

रघुनाथ.केरकर 03/10/2016 - 12:15
चार दिवस आधी धागा काढायचा ना भाउ. कट्टा हुकला ना

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 03/10/2016 - 12:47
ठाण्याचे/मुंबईचे कट्टे २ दिवस आधीठरूनसुद्धा होतात ओ गुर्जी, पाऊस जास्त होता वगैरे फडतूस कारणांसाठी कट्टे नाही कॅन्सल करत लल्लल्लल्लल्लूऊऊऊऊऊ