किनवा (Quinoa) ढोकळा
वाचने
9178
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
फोटो अगदी मस्त! इथे भारतात मिळेल का हे धान्य? करुन पाहिले असते.
In reply to फोटो अगदी मस्त! इथे भारतात by यशोधरा
पुण्यात गोदरेज नेचर्स बास्केट येथे मिळेल बहुतेक.
In reply to पुण्यात गोदरेज नेचर्स बास्केट by रुपी
बघते, धन्यवाद!
खूप छान कल्पना आहे किनवाचा वापर करण्याची. मस्तं दिसताहेत. नक्की करून पाहणार.
वेगळी पाकृ. माझ्याकडे ३ वर्षांपूर्वीचा किन्वा आहे. एकदा त्याची खिचडी करून झाल्यावर पुन्हा काय करावे ते समजत नव्हते. आत समजले.
ढोकळ्यावर तीळ हा प्रकार वेगळाच वाटतोय. करून पाहायला हरकत नाही. एके ठिकाणी 'तेलाचा द्यावा' इथे 'तेलाचा हात द्यावा' असे वाचावे. हे वाक्य वाचताना काही क्षण अडखळलो होतो. ;-)
ढोकळा मस्त दिसतो आहे,
स्वाती
अरे ह्याचा असा उपेग आहे होय. ब्येस्ट ब्येस्ट.
कुठेतरी पाह्यलेले मी. क्विनोआ असे वाचलेले. किन्वा मस्त आहे नाव.
छान दिसतोय ढोकळा!किनवा शोधण आल.
छान दिसतोय ढोकळा!किनवा शोधण आल.
"किनवा" म्हण्जे काय ?
In reply to "किनवा" म्हण्जे काय ? by निओ१
मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न म्हणून प्रश्न विचारला असेल तर जमलं आहे. :)
खरंच प्रश्न पडला असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीच्या चार ओळींतच आहे :)
In reply to मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न by रुपी
याला विशिष्ट अशी चव नसली तरी खाताना काहींना थोडी उग्र अशी वाटू शकते. शिवाय यापासून बनवता येणारे फार पदार्थ माहीत नसल्यामुळे याचा नक्की कसा समावेश करावा असा प्रश्नच असतो. मिश्र धान्यांची खिचडी बनवून मी त्यात किनवा नेहमीच घालते. आणखी नवीन काही बनवता येईल का म्हणून जरा शोधाशोध केली असता डोसा, पुलाव अश्या पदार्थांमध्ये तांदुळाऐवजी बरेच जण किनवा वापरतात हे दिसले. आणखी शोध घेतल्यावर एक ढोकळ्याची पाकृ मिळाली, त्यात थोडे बदल करुन प्रयत्न करुन पाहिला आणि बनलेला ढोकळा फारच आवडला. त्याची ही पाककृती.खुपदा वाचुन पण नाही समजले.
रेवतीताई, नक्की करुन पाहा. सोडा अजून थोडा सढळपणे घालावा लागेल कदाचित :)
स्वातीताई, पद्मावति, अभ्या भाऊ, इशा धन्यवाद!
एस भाऊ, चूक लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, दुरुस्त करुन द्यायला सांगते.
मस्त पाकृ!
छान पाकृ.
किन्वा कोणत्याही माॅलमध्ये मिळते हल्ली.तसंच फॅब इंडियाच्या दुकानात आॅर्गॅनिक सेक्शनला आजच पाहिले.
किनवाचा फोटो दिसत नाहीय.
मस्त फोटो एकदम.ढोकळा प्रचंड आवडतो मला.
फोटो अगदी मस्त! इथे भारतात