कावेलोसिम - स्वप्नातले गांव
In reply to केळोशीबद्दल लिहिलंय का तुम्ही by यशोधरा
In reply to यशो अग हल्ली त्याला कावेसोशीच by प्रीत-मोहर
In reply to कावेसोशी!!??!! हम्म्म... by यशोधरा
In reply to प्रिमोतै आणि यशोतै,स्थानिक by गणामास्तर
In reply to यशो अग हल्ली त्याला कावेसोशीच by प्रीत-मोहर
In reply to कावेलोशी. सॉरी ग टायपो झाला by प्रीत-मोहर
In reply to तेच ते गं. :) केळोशी म्हणायचं by यशोधरा
In reply to ते पोर्तुगेज स्पेलिंगमुळे by पैसा
In reply to मध्यंतरी मित्रमंडळ गोव्याला by सूड
In reply to हो ना, देवनागरीत लिहीताना by प्रीत-मोहर
मात्र पोर्तुगीज पगडा आहे स्पेलिंग वर .गोव्यातील काहीकाही ठिकाणांची मूळ नावे समजली. उदाहरणार्थ Mandrem म्हणजे मांद्रे, Loutolim म्हणजे लोटली,Benaulim म्हणजे बाणावली, Canacona म्हणजे काणकोण इत्यादी. पण काही ठिकाणांच्या मूळ नावाचा अजिबात अंदाज आलेला नाही. उदाहरणार्थ Sanguem, Curchorem, Quepem, Curtorim, Sanquelim,Salcette इत्यादी ठिकाणांची मूळ नावे काय असतील याचा उलगडा होऊ शकलेला नाही. Marcaim म्हणजे मडकई का? (गोवा अतिप्रचंड आवडणारा) ट्रुमन
In reply to गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे by गॅरी ट्रुमन
In reply to Sanguem - सांगे, Curchorem - by यशोधरा
In reply to Salcette - साष्टी का साळशेत?? by प्रचेतस
In reply to Salcette - साष्टी का साळशेत?? by प्रचेतस
In reply to Sanguem - सांगे, Curchorem - by यशोधरा
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
In reply to ही पहा एक लिंक, इथे गोव्यातील by यशोधरा
In reply to Sanguem - सांगे, Curchorem - by यशोधरा
In reply to कुपे नाही ग केपें by प्रीत-मोहर
In reply to गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे by गॅरी ट्रुमन
In reply to Curtorim - हे बहुतेक कुठ्ठाळे by यशोधरा
In reply to नाही by पैसा
In reply to नाही by पैसा
In reply to गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे by गॅरी ट्रुमन
आतापर्यंतच्या अनुभवातून मला उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोवा अधिक भावलेला आहे.प्रचंड सहमती.
In reply to फोटू आवडले by गॅरी ट्रुमन
In reply to सदर गावांचे नाव केळशी आहे. by साहना
In reply to ते शिवरायांचे गुरु बाबा by अभ्या..
In reply to ते शिवरायांचे गुरु बाबा by अभ्या..
In reply to ते शिवरायांचे गुरु बाबा by अभ्या..
In reply to सगळ्यात भयंकर मोडतोड .... by गामा पैलवान
In reply to ... आणि Arpora = हडफडे. by आदूबाळ
In reply to मास्तर कुठे राहिला होतात by टर्मीनेटर
In reply to खरडवही मध्ये देतो हॉटेल्स चे by गणामास्तर
In reply to बाकीच्यांनी काय .... ?? by हलकट बाब्या
In reply to आवो मास्तर समदे फोटु by कंजूस
गोवा अन हिमालयच्या धाग्यावर अर्धे प्रतिसाद "आमचोच गाव त्यों" >>=))
करनार काय गोंयात? कढीभात?बेबिन्का, दोदोल, सांदणं, पातोळ्या, मत्स्याहार, मांसाहार, पोर्तुगीज चिकनची रेसीपी - chicken Cafreal, Kulkuls, आणि अनेक असतील. गोडात आणि शाकाहारी र्श्प्यापण खूप आहेत हो, पण कसेही शाकाहारी वा मांसाहारी जेवण असले तरी शेवटी घासभर कढीभात हवाच. :)
In reply to कंकाका _/\_ =)) by यशोधरा
In reply to +१११ by प्रीत-मोहर
In reply to +१११ by प्रीत-मोहर
In reply to नाही गं विसरले नाही, किती by यशोधरा
In reply to वाह वाह सुरेख लेखन ! by प्रसाद गोडबोले
तुम्ही गेलाय का तिकडे कधी ? नक्की जा , तुम्हालाही आवडेल !!गेल्यासारखं वाटतंय बरं का. हे सगळे चालत चालत फिरून बघितल्यासारखे वाटते आहे. परंतु नक्की काहीचं आठवत नाहीये म्हणजे बहुदा भास असावा किंवा स्वप्न असावे :)
केळोशीबद्दल लिहिलंय का तुम्ही