म्हणजे...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
"ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
वाचने
5815
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मस्त!
In reply to मस्त! by पिवळा डांबिस
शीतल, छान
खरे आहे
वाह शितल.
In reply to वाह शितल. by llपुण्याचे पेशवेll
+१,
In reply to +१, by छोटा डॉन
+२
In reply to +१, by छोटा डॉन
+ १
काय मग एकदम कविता
म्याटर ऑफ फ्याक्ट ओळी
मस्त कविता शीतल.
छान कविता
शितल तै...
कविता
In reply to कविता by पक्या
-१
In reply to -१ by सहज
+२
ह्म्म्म्...
जावे त्याच्या वंशा
कुश॑का
४
छान म्हणजे छानच कविता....
सर्वाचे
छान आहे.
उशिरा
फालतु......
सुख"
वा.....
व्वा......