मराठी-उर्दू
नमस्कार,
मी सध्या उर्दू शिकत असून मला मराठी-उर्दू शब्दकोश हवा आहे. तरी कोणता शब्दकोश विकत घेऊ ज्यात विपुल शब्दसंपदा असेल? जाणकारांकडून मार्गदर्शन हवे आहे.
वर्गीकरण
वाचन
14308
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
गालिब खुसरो आणि पवित्र पुस्तक
पवित्र पुस्तक म्हणजे काय बे
In reply to पवित्र पुस्तक म्हणजे काय बे by कैलासवासी सोन्याबापु
म्हाहीती नाही की. नुसतं
उर्दू लिहिता-वाचता येत असेल
माझा अनुभव
In reply to माझा अनुभव by हुप्प्या
उर्दू लिपी नाही, लिपी
In reply to उर्दू लिपी नाही, लिपी by कैलासवासी सोन्याबापु
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती by हुप्प्या
एकदम चोक्कस!! अरबी मध्ये प हा
In reply to एकदम चोक्कस!! अरबी मध्ये प हा by कैलासवासी सोन्याबापु
होय बोलतातच !
In reply to एकदम चोक्कस!! अरबी मध्ये प हा by कैलासवासी सोन्याबापु
ओह, असे आहे काय? एक
In reply to दुरुस्ती by हुप्प्या
नस्तलिक म्हणजे???
In reply to नस्तलिक म्हणजे??? by सचिन७३८
नस्तलिक म्हणजे
नस्तलिक म्हणजे???नस्तलिक म्हणजे एक अर्थ सभ्य ,सुसंस्कृत, शिष्ट या अर्थाने होतो व दुसरा अर्थ म्हणजे उर्दु लिहीण्याची एक विशिष्ट लिपी या अर्थाने होतो. श्रीपाद जोशींच्या नितिन प्रकाशन च्या कोषात हा अर्थ दिलेला आहे. बाय द वे नर्गिस शब्दाच्या वापराची मजा वाटते ये नर्गिसी आखे ही उपमा काय कळत नाही. म्हणजे डोळे हे जुल्मी गडे (की जुलुमी लिहावे ) तला "जुलुम" मुळ उर्दु असला तरी मराठीत छान वाटतो. मृगनयनी ने डोळे हरणासारखे सुंदर हे ही कळते. किंवा ग्रेसचे गाईचे डोळे व्याकुळ पटकन व्याकुळता नजरेसमोर उभी राहते. पण नर्गीसी ऑखे म्हटल तर हे फुल डॅफोडील च नार्सिसस फ्लॉवर असा अर्थ आढळतो. यातला नार्सिसस व नर्गिस शब्दातल साम्य भारी आहे. फुला कडे बघुन तरी कळत नाही की ये तेरी नर्गिसी ऑखे असे का म्हणतात ते असो कवितेची फार चिरफाड करु नये इतक मात्र खर.In reply to नस्तलिक म्हणजे by मारवा
"शबाना" - माझ्याकडे जो
मुंबई विद्यापीठाच्या
मराठी-उर्दू
In reply to मराठी-उर्दू by जयन्त बा शिम्पि
क्या बात है!
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
सहमत, 100++
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
अगदी बरोबर
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
सहमत १०१% - उर्दू भारतीय भाषा
श्रीपाद जोशी यांचा शब्दकोश
In reply to श्रीपाद जोशी यांचा शब्दकोश by मारवा
सरताज, मोहताज याचेही असेच
In reply to सरताज, मोहताज याचेही असेच by संदीप डांगे
सरताज म्हणजे मुकुट
In reply to सरताज म्हणजे मुकुट by बोका-ए-आझम
श्रीपाद जोशी यांच्या पुस्तकात
In reply to श्रीपाद जोशी यांच्या पुस्तकात by असंका
सरताज
In reply to सरताज by शरद
माझ्याकडे ते पुस्तक नाहीये
In reply to श्रीपाद जोशी यांचा शब्दकोश by मारवा
अजब, आझाद, मर्द
In reply to अजब, आझाद, मर्द by बोका-ए-आझम
क्या बात बोकोबा हे पोतदारांच सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक
In reply to क्या बात बोकोबा हे पोतदारांच सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक by मारवा
पोतदारांनी सुंदरच लिहिलंय.
In reply to पोतदारांनी सुंदरच लिहिलंय. by बोका-ए-आझम
बोकोबा
छान !!!
मराठी-उर्दू
In reply to मराठी-उर्दू by जयन्त बा शिम्पि
तशी तर मग हिंदी हीसुद्धा आपली मातृभाषा नाहीये.
सचिन जी उर्दु शिकण्यासाठी अजुन उपाय म्हणजे
In reply to सचिन जी उर्दु शिकण्यासाठी अजुन उपाय म्हणजे by मारवा
अजूनतरी एखादी जाणकार मुलगी
वा. ना. गोरेकर व श्रीपाद जोशी
चांगला छंद आहे.मुं म्युनि
कॅम्प , पुणे येथे टेलिफोन
पुण्याला, बीजे मेडिकल
याना विचारा
जानिब
तुम्हां सर्वांच्या
In reply to तुम्हां सर्वांच्या by सचिन७३८
=))
In reply to तुम्हां सर्वांच्या by सचिन७३८
उर्दूची नजाकत तर अतितलम आहेच
In reply to उर्दूची नजाकत तर अतितलम आहेच by बोका-ए-आझम
गालिब बंडखोर त्यामुळे
In reply to गालिब बंडखोर त्यामुळे by संदीप डांगे
असं तो म्हणतो फक्त.
In reply to असं तो म्हणतो फक्त. by बोका-ए-आझम
काय तरीच माणूस ह्यो..!?
rekhta.org हि एक खूप चांगली
http://www.dli.ernet.in/
मिर्झा गालिब भाग-१मिर्झा ग़लिब
मी ती अर्धवट सोडली कारण
In reply to मी ती अर्धवट सोडली कारण by जयंत कुलकर्णी
:(
छान चर्चा. इथे जाणकार लोक
In reply to छान चर्चा. इथे जाणकार लोक by पिलीयन रायडर
हमसफर = प्रवासातला सोबती
खूप छान छान प्रतिसाद आहेत!
उर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषि