मराठी-उर्दू
प्रतिक्रिया
In reply to पवित्र पुस्तक म्हणजे काय बे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to माझा अनुभव by हुप्प्या
In reply to उर्दू लिपी नाही, लिपी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to दुरुस्ती by हुप्प्या
In reply to एकदम चोक्कस!! अरबी मध्ये प हा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एकदम चोक्कस!! अरबी मध्ये प हा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to दुरुस्ती by हुप्प्या
In reply to नस्तलिक म्हणजे??? by सचिन७३८
नस्तलिक म्हणजे???
नस्तलिक म्हणजे एक अर्थ सभ्य ,सुसंस्कृत, शिष्ट या अर्थाने होतो
व दुसरा अर्थ म्हणजे उर्दु लिहीण्याची एक विशिष्ट लिपी या अर्थाने होतो.
श्रीपाद जोशींच्या नितिन प्रकाशन च्या कोषात हा अर्थ दिलेला आहे.
बाय द वे नर्गिस शब्दाच्या वापराची मजा वाटते
ये नर्गिसी आखे ही उपमा काय कळत नाही. म्हणजे डोळे हे जुल्मी गडे (की जुलुमी लिहावे ) तला "जुलुम" मुळ उर्दु असला तरी मराठीत छान वाटतो. मृगनयनी ने डोळे हरणासारखे सुंदर हे ही कळते. किंवा ग्रेसचे गाईचे डोळे व्याकुळ पटकन व्याकुळता नजरेसमोर उभी राहते.
पण नर्गीसी ऑखे म्हटल तर हे फुल डॅफोडील च नार्सिसस फ्लॉवर असा अर्थ आढळतो. यातला नार्सिसस व नर्गिस शब्दातल साम्य भारी आहे. फुला कडे बघुन तरी कळत नाही की ये तेरी नर्गिसी ऑखे असे का म्हणतात ते असो कवितेची फार चिरफाड करु नये इतक मात्र खर.

In reply to नस्तलिक म्हणजे by मारवा
In reply to मराठी-उर्दू by जयन्त बा शिम्पि
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
In reply to श्रीपाद जोशी यांचा शब्दकोश by मारवा
In reply to सरताज, मोहताज याचेही असेच by संदीप डांगे
In reply to सरताज म्हणजे मुकुट by बोका-ए-आझम
In reply to श्रीपाद जोशी यांच्या पुस्तकात by असंका
In reply to सरताज by शरद
In reply to श्रीपाद जोशी यांचा शब्दकोश by मारवा
In reply to अजब, आझाद, मर्द by बोका-ए-आझम
In reply to क्या बात बोकोबा हे पोतदारांच सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक by मारवा
In reply to पोतदारांनी सुंदरच लिहिलंय. by बोका-ए-आझम
In reply to मराठी-उर्दू by जयन्त बा शिम्पि
In reply to सचिन जी उर्दु शिकण्यासाठी अजुन उपाय म्हणजे by मारवा
In reply to तुम्हां सर्वांच्या by सचिन७३८
In reply to तुम्हां सर्वांच्या by सचिन७३८
In reply to उर्दूची नजाकत तर अतितलम आहेच by बोका-ए-आझम
In reply to गालिब बंडखोर त्यामुळे by संदीप डांगे
In reply to असं तो म्हणतो फक्त. by बोका-ए-आझम
In reply to मी ती अर्धवट सोडली कारण by जयंत कुलकर्णी
In reply to छान चर्चा. इथे जाणकार लोक by पिलीयन रायडर
गालिब खुसरो आणि पवित्र पुस्तक