मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खादाडरावांची झाली फजिती

विप्लव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एक होता छबु भलताच ढबू बुद्धिचा जड पण करी बडबड एकदा झाली गम्मत बसली होती पंगत जेवायला होते लाडू छबु किती वाढू लाडू खाल्ले अठ्ठावीस जीव झाला कासाविस पोट आले फुगून मग गेला भिऊन पोट लागले दुखायला तसा लागला लोळायला रडला ओरडला तरी किती खादाडरावांची झाली फजिती -- संग्रहित

वाचने 2993 वाचनखूण प्रतिक्रिया 8

अभ्या.. 05/08/2016 - 19:20
कसली भारी कविता. संग्रहीत चालत असली/नसली तरी मला आवडली ब्वा. मस्त मस्त.

सिरुसेरि 06/08/2016 - 14:52
मजेदार . अशीच एक "मस्त मंडळी ..सुस्त होऊया.." कविता पुर्वी ऐकली होती .