उत्तर आणि पूर्व दिशांच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य. नागपूर हा भारताचा मध्य पकडल्यास बंगाल, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपूरा हे प्रदेश इशान्येला आहेत. ब्रह्मदेश, चीन, भूतान आणि नेपाळ ह्या देशांच्या सिमा भारताच्या ईशान्येच्या राज्यांना टच करतात. अगदीच मोठी घटना असल्याशिवाय ईशान्येला काय -राजकारण आणि इतरही- काय शिजतय याची गंधवार्ता कानावर कमी पडते आणि चर्चा ही कमी होते.
गेल्या चार सहा महिन्यात इशान्येच्या शेजारच्या देशांबाबत कानावर पडल त्यात चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा झाला राष्ट्रप्रमूखांची तोंड-ओळख चांगली झाली तरीही भारत-चीन आंतरराष्ट्रीय संबंधांचा गुंता सुटणे अजूनही दूर आहे हे लक्षात आले. ब्रह्मदेशात अंशतः लोकशाही आली त्याचा भारताला नेमका फायदा कितपत होतो ते येत्या काळात समजेल. बांग्लादेशशी सिमाविवादांवर तडजोड झाल्याचे दिसले देशांचे म्हणून संबंधांना सुकर होण्याची दिशा थोडी मोकळी झाली तरीही त्या देशात मूलतत्व वादाचा प्रादुर्भाव वाढण्याचीच शक्यता तुर्तास तरी दिसते आहे. भूतान शांतीचाच देश आहे. नेपाळमध्ये स्थानिकांच्या राजकारणाची घडी बर्याच वर्षांनी सुरळीत होण्याची शक्यता एकीकडे दिसतानाच भारतीय वंशी मधेशींचा प्रश्न बराच गरम झाला भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये बराच तणाव आला पण त्या बातम्यांकडे उर्वरीत भारताचे जवळपास दुर्लक्षच झाले.
भारतीय इशान्य राज्यांमध्ये एकीकडे नागालँडच्या प्रश्नाची सोडवणूक होत असल्याची चर्चा होती पण भारत सरकारनी नेमके काय करार केले हे अद्याप गुलदस्तात आहे की माध्यमांनी दुर्लक्ष केले माहित नाही. इशान्येच्या कोणत्याही राजकारणा बाबत चर्चा करण्याचे स्वागत आहे. धागा या क्षणी काढण्यास कारण म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये निटनेटके चालू असलेल्या राज्य व्यवस्थेला राजकीय साठमारीची नजर लागल्याचे दृश्य दिसते आहे ते स्पृहणीय वाटत नाही.
वाचने
8980
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
चीनचा हात असणारच
माहितगार साहेब, आपण संदर्भाची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big World@ मदनबाण संदर्भ बातमी नमुद
In reply to माहितगार साहेब, आपण संदर्भाची by मदनबाण
ते होय!
In reply to @ मदनबाण संदर्भ बातमी नमुद by माहितगार
Arunachal: Making of the
In reply to माहितगार साहेब, आपण संदर्भाची by मदनबाण
संदर्भा बद्धल धन्यवाद... :)
In reply to Arunachal: Making of the by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रसप्तभगिनी!
'देर आए दुरुस्त आए' म्हणत
संशयास्पद
In reply to 'देर आए दुरुस्त आए' म्हणत by माहितगार
रास्त विचार
In reply to संशयास्पद by गॅरी ट्रुमन
एकूणच हा सगळा प्रकार
In reply to संशयास्पद by गॅरी ट्रुमन
ओव्हररिच
In reply to एकूणच हा सगळा प्रकार by माहितगार
न्यायालय नक्कीच यांचे किंवा
In reply to ओव्हररिच by गॅरी ट्रुमन
टाईम्स ऑफ ईंडीयाच्या बातमीत
In reply to न्यायालय नक्कीच यांचे किंवा by माहितगार
मुद्दे
In reply to न्यायालय नक्कीच यांचे किंवा by माहितगार
पॉईंट्टॅ
In reply to मुद्दे by गॅरी ट्रुमन
हिंदूस्तान टाईम्सच्या या
In reply to संशयास्पद by गॅरी ट्रुमन
कॉलिंग चिगो साहेब!! स्ट्रेट
घटनाक्रमातील खालील घटना
अनाकलनीय
In reply to घटनाक्रमातील खालील घटना by श्रीगुरुजी
घटनात्मक पेचावर निर्णय
In reply to घटनाक्रमातील खालील घटना by श्रीगुरुजी
शंका....
+१
In reply to शंका.... by मन१
गोवा
In reply to शंका.... by मन१
दोन गोष्टी
In reply to शंका.... by मन१
आभार....
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
पोरखेळ?
In reply to आभार.... by मन१
२. १९९६ मध्ये निवडणुकांनंतर
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
...
'गांधी घराणे प्रमुखपदी नसलेली
In reply to ... by चंपाबाई
हं.
In reply to 'गांधी घराणे प्रमुखपदी नसलेली by माहितगार
सर्वोच्च न्यायालयाच्या
गॅरी ट्रुमन साहेब
मी निकालाची प्रत वाचतोय,
In reply to गॅरी ट्रुमन साहेब by अभिजीत अवलिया
धुतल्या तांदळासारखा कोणीच नाही
बर्यापैकी सहमत
In reply to धुतल्या तांदळासारखा कोणीच नाही by गॅरी ट्रुमन
नवी घडामोड
काँग्रेसने नेतृत्व बदलावे अशी
In reply to नवी घडामोड by गॅरी ट्रुमन
:) ऐसा भी होता है !
In reply to काँग्रेसने नेतृत्व बदलावे अशी by श्रीगुरुजी
सर्वोच्च न्यायालयाने १५
नाही
In reply to सर्वोच्च न्यायालयाने १५ by श्रीगुरुजी
एकूण काय तर उत्तराखंडनंतर अरुणाचलमध्ये
नबाम तूकींनी बहुमत
In reply to एकूण काय तर उत्तराखंडनंतर अरुणाचलमध्ये by बोका-ए-आझम
काँग्रेसचा दिवा विझू नये
In reply to एकूण काय तर उत्तराखंडनंतर अरुणाचलमध्ये by बोका-ए-आझम
समर्थ विरोधी पक्ष हवा हे ठीक
In reply to काँग्रेसचा दिवा विझू नये by गॅरी ट्रुमन
चित्र
In reply to समर्थ विरोधी पक्ष हवा हे ठीक by श्रीगुरुजी
धक्कादायक बातमी
सुधारणा
In reply to धक्कादायक बातमी by गॅरी ट्रुमन
अरूणाचल प्रदेश मध्ये पुन्हा
शिसारी आणणारा प्रकार
In reply to अरूणाचल प्रदेश मध्ये पुन्हा by श्रीगुरुजी