स्वप्नातली शामली
लेखनविषय:
काव्यरस
तुझी आठवण आता येतच नाही ,
समजावलय मी या वेड्या मनाला.
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
पण या काळजावर दगड ठेवला ..
तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला ,
मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला.
तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे.
पण हळुहळु ती काजळ फिकी पडली.
आता तुला माझी नजर नाही शोधणार ..
कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.
तुझ्या विना खरचं मी काहीच नाही .
पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे.
तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे.
( स्वप्नातली शामली)
वाचने
11438
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
अहाहा
In reply to अहाहा by अभ्या..
काय लिहिलं ते वाचलं का? की
In reply to काय लिहिलं ते वाचलं का? की by रमेश भिडे
प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष
In reply to प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष by अभ्या..
काय ते???? कोण ते????
In reply to प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष by अभ्या..
ये मारा..
In reply to ये मारा.. by संजय पाटिल
गप राव अभ्या.. स्वतःच्या ड्यु
In reply to अहाहा by अभ्या..
@मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.››
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग
शाल्मली का?
मी
In reply to मी by दिनु गवळी
मस्त आहे कविता! अजून एक कराच!
bar असू दे
दिनुजी, तुम्ही गद्यच लिहा.
In reply to दिनुजी, तुम्ही गद्यच लिहा. by बोका-ए-आझम
असा
हो
आमची सगळी शमली
In reply to आमची सगळी शमली by आनन्दा
=))
In reply to =)) by चांदणे संदीप
=))
In reply to =)) by जव्हेरगंज
अगायायाया!! एकदम कै जी प्रतिसाद!!
आता तुला माझी नजर नाही शोधणार
In reply to आता तुला माझी नजर नाही शोधणार by चिनार
नेत्रदिपात कुणीतरी तेल घालून
In reply to नेत्रदिपात कुणीतरी तेल घालून by अभ्या..
वात, पित्त आणि कफ यामधला वात
In reply to वात, पित्त आणि कफ यामधला वात by चिनार
वात आणतोस बघ चिनार्या तू.
In reply to वात आणतोस बघ चिनार्या तू. by अभ्या..
मी कसला वात आणणार रे बाबा...
काय राव ससुश्रीके, साहित्यसुर्य णिसो विसरलात का
:)
हो