Skip to main content

स्वप्नातली शामली

लेखक दिनु गवळी यांनी बुधवार, 01/06/2016 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण आता येतच नाही , समजावलय मी या वेड्या मनाला. पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे, पण या काळजावर दगड ठेवला .. तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला , मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला. तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे. पण हळुहळु ती काजळ फिकी पडली. आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार. तुझ्या विना खरचं मी काहीच नाही . पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे. तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे. ( स्वप्नातली शामली)

वाचने 11442
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

अहाहा वैश्विक महाकाव्य. दिनूमामा तुम्ही ह्या मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.

In reply to by रमेश भिडे

प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष करणार होतात ना माझ्याकडे? इतर भीष्म प्रतिज्ञासारखा वाजला का बोऱ्या?

In reply to by अभ्या..

@मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.››› आ ंSSssss. Lluuuuuu https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif. दू दू दू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ते वाल मिकी नै! गवळी आहेत. दूध टाकतात. पांडूचे मित्र असतील.

पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
आव्वा चिव्वा,,,,
पण या काळजावर दगड ठेवला ..
दगड गिळलात कि काय?? आणि तो बरोबर काळजावरच कसा जाऊन बसला?? खॅ खॅ खॅ(ह घ्या)

प्रयत्न केलाय काव्य करण्याचा बाकी काही नाही

तेवढा काळजावरचा दगड बाजूला काढा आता...बराच वेळ झालाय की ओ दिनुराव आता! :-/ Sandy

लिहीतोय

In reply to by चांदणे संदीप

=)) =)) =)) =)) =))

आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.
डोळे आले असतील रे दिनुभाऊ तिचे म्हणून काजळ लावणं बंद केलंय तिने.. बाकी वेगवेगळ्या साहित्यप्रकार आजमावून बघण्याची तुझी हिम्मत वाखाणण्याजोगी आहे...लिहित राहा..आम्ही वाचत राहू..

:) लिहितं राहा. -दिलीप बिरुटे

लिहितो