स्वप्नातली शामली
तुझी आठवण आता येतच नाही ,
समजावलय मी या वेड्या मनाला.
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
पण या काळजावर दगड ठेवला ..
तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला ,
मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला.
तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे.
पण हळुहळु ती काजळ फिकी पडली.
आता तुला माझी नजर नाही शोधणार ..
कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.
तुझ्या विना खरचं मी काहीच नाही .
पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे.
तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे.
( स्वप्नातली शामली)
वाचने
11442
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
प्रतिक्रिया
अहाहा
वैश्विक महाकाव्य.
दिनूमामा तुम्ही ह्या मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.
In reply to अहाहा by अभ्या..
काय लिहिलं ते वाचलं का? की अशीच प्रतिक्रिया देता?
आणि स्वतः काही लिहिता की असंच टिवल्याबावल्या करता?
In reply to काय लिहिलं ते वाचलं का? की by रमेश भिडे
प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष करणार होतात ना माझ्याकडे?
इतर भीष्म प्रतिज्ञासारखा वाजला का बोऱ्या?
In reply to प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष by अभ्या..
काय ते???? कोण ते????
In reply to प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष by अभ्या..
ये मारा..
In reply to ये मारा.. by संजय पाटिल
गप राव अभ्या.. स्वतःच्या ड्यु आयडी ने लिहित जाऊ नको.
In reply to अहाहा by अभ्या..
@मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.››› आ
ंSSssss. Lluuuuuu
. दू दू दू!
ते वाल मिकी नै! गवळी आहेत. दूध टाकतात. पांडूचे मित्र असतील.
. दू दू दू!
ते वाल मिकी नै! गवळी आहेत. दूध टाकतात. पांडूचे मित्र असतील. पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,आव्वा चिव्वा,,,,
पण या काळजावर दगड ठेवला ..दगड गिळलात कि काय?? आणि तो बरोबर काळजावरच कसा जाऊन बसला?? खॅ खॅ खॅ(ह घ्या)
शाल्मली का?
प्रयत्न केलाय काव्य करण्याचा बाकी काही नाही
In reply to मी by दिनु गवळी
मस्त आहे कविता!
अजून एक कराच!
तेवढा काळजावरचा दगड बाजूला काढा आता...बराच वेळ झालाय की ओ दिनुराव आता! :-/
Sandy
निदान समजतं तरी.
In reply to दिनुजी, तुम्ही गद्यच लिहा. by बोका-ए-आझम
बर्याच जणांचा समज आहे असं पुढे लिहून परत का खोडलंत बोकोशभाऊ ?
लिहीतोय
आमची सगळी शमली
In reply to आमची सगळी शमली by आनन्दा
=)) =))
In reply to =)) by चांदणे संदीप
=)) =))
=)) =)) =))
In reply to =)) by जव्हेरगंज
=))=))=))=))=)) =))=))
=))=))=))=)) =))
=))=))=)) =))
=))=)) =))
=)) =))
=))=)) =))
=))=))=)) =))
=))=))=))=)) =)) =))=))
=))=))=))=))=)) =))=))=))
(कै जी प्रेमी)रंगा
आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.डोळे आले असतील रे दिनुभाऊ तिचे म्हणून काजळ लावणं बंद केलंय तिने.. बाकी वेगवेगळ्या साहित्यप्रकार आजमावून बघण्याची तुझी हिम्मत वाखाणण्याजोगी आहे...लिहित राहा..आम्ही वाचत राहू..
In reply to आता तुला माझी नजर नाही शोधणार by चिनार
नेत्रदिपात कुणीतरी तेल घालून वात सरशी केली असेल म्हणून काजळी नसेल आता.
In reply to नेत्रदिपात कुणीतरी तेल घालून by अभ्या..
वात, पित्त आणि कफ यामधला वात का रे ?
In reply to वात, पित्त आणि कफ यामधला वात by चिनार
वात आणतोस बघ चिनार्या तू. वातरट कुठला.
In reply to वात आणतोस बघ चिनार्या तू. by अभ्या..
मी कसला वात आणणार रे बाबा...
अकुकाका आणि दिनुभाऊ मिपावाराचे आधुनिक वातमहर्षी आहेत ...
::)
:) लिहितं राहा.
-दिलीप बिरुटे
लिहितो
अहाहा