हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त)
हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त)
मागील पानावरून ............ तेथून परत मुख्य रस्त्यावरती आलो. तेथून टैक्सी पडून दहा रुपयात मेन चौकात आलो. नंतर रस्ता पार करून चोगलमसर ला जाणारी टैक्सी पकडली आणि जेल पर्यंत यायला अजून पंधरा रुपये लागले. दिल्ली वरून निघताना एक मुंबई वरून फोन आला होता कि, येताना सिन्धु नदीचं पाणी घेऊन ये म्हणून. माज्याकडे अजून खूप वेळ होता. बाटली घेतली आणि सिंधू घाटावर पोहोचलो. चार दिवस झाले लेह फिरतोय. तेच तेच नजारे बघून आता वैताग आला होता. कधी घरी जातोय असे झाले होते. उद्या अकरा वाजता फ्लाइट आहे. त्यामुळे फक्त आजची रात्र लेह मध्ये काढायची होती. ..........
![]() |
| लेह श्रीनगर रोड |
![]() |
![]() |
| हा पण लेह श्रीनगर रोड आहे |
![]() |
| लेहची धावपट्टि आणि बाजुला लेह श्रीनगर रोड |
![]() |
| बर्फाने आच्छादलेला महा-हिमालय |
![]() |
| मला असं वाटत कि हे नुन व कुन पर्वत आहे. जे कारगिल-पदुम रोड च्या जवळ आहे. |
![]() |
![]() |
| लांब दूरवर पसरलेला महा-हिमालय |
![]() |
![]() |
| ह्या फोटो मध्ये खाली लेह मनाली रस्ता स्पष्टपणे दिसत आहे. पण आता ह्या रस्त्यावर खूप बर्फ पडलेला आहे. तो जून मधेच हटणार. |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| जस जसे दक्षिणे कडे आलो तसे बर्फ कमी होऊन जंगल दिसू लागले. |
![]() |
![]() |
![]() |
| सिट च्या समोर दिसनारे आकडे |
![]() |
| हि नक्किच व्यास नदि असनार |
![]() |
| शिमला |
![]() |
| पर्वत सम्पल्या नन्तर धुक्या मधे प्रवेश केला |
![]() |
| पानीपत |
![]() |
| यमुना नदी |
![]() |
| खाली वैशाली मेट्रो स्टेशन दिसत आहे |
![]() |
| दिल्ली- फरीदाबाद रोड व मेट्रोची बदरपुर कड्ची लाइन |
![]() |
| लोटस टेम्पल |
![]() |
![]() |
| टाटा बाय बाय !! चाललो आम्ही आमच्या घरी |



























सुंदर मालिका राजकुमारजी.
अहा! हिमालय!
अरेरे अजून एक सुंदर प्रवास संपला
मस्त !!!
मस्तच !!
सिंप्ली ग्रेट !!
अत्यंत सुंदर लेखमाला..!!
जब्रा.
सुंदर
अप्रतिम शेवटसुध्दा
काय फोटो काढलेत !! हॅट्स ऑफ
सुंदर फोटोंनी भरलेली सुंदर
छान मालिका संपली.
In reply to छान मालिका संपली. by राजेंद्र मेहेंदळे
+१११११११११११११११
हिमालय जब्रा आहे