हिवाळ्यातला लदाख - सैनिकांची परेड आणि युद्ध संग्रालय (भाग ८)
मागील पानावरून ............ राजमहाला मध्ये कोणीच नव्हतं. राजमहाल जास्त मोठा नव्हता. राजमहाला भोवती फिरलो. तर माहित पडले कि, एक खोली बंद आहे. खोली पण खूप उंच दिसत होती. खात्री पटली कि, नक्कीच याच्या आत मध्ये ती मूर्ती असणार. तिथे कुणाला तरी विचारावे तर तिथे मी एकटाच होतो. त्या खोली ला कुलूप लावले होते. दोन तास तिथे घालवले. तेवढ्या वेळेत पण तिथे कोणीच आले नाही. नाराज होऊन परत ठिक्से ला जाण्यासाठी बस ची वाट पाहू लागलो. शे महोत्सव मुळे शे च्या पुढे जाण्यासाठी कोणतीच गाडी मिळाली नाही. शेवटी अर्ध्या तासानंतर टैक्सी पकडून परत जेल मध्ये आलो. ..........
![]() |
| जेल मधे |
![]() |
| विकास परेड साठी तैयार |
![]() |
| परेड चे ठीकान |
![]() |
![]() |
| निरीक्षण |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| लाम्ब शान्ति स्तूप दिसतोय |
![]() |
| संग्रलायामध्ये एका जातीच्या लोकांची वेशभूषा - हि जात धा आणि हनु गावामध्ये राहते. हि शुद्ध आर्य रक्त असणारी जात आहे. |
![]() |
![]() |
| सियाचिन मधिल सैनिकान्चि वेशभूषा |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| एका पाकिस्तानी सैनिकाचे पे बुक आणि ओळ्ख पत्र |
![]() |
| एका पाकिस्तानी सैनिकाने अल्ला ला केलेलि प्रार्थना |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| संग्रहालयाचा प्रवेश दरवाजा |
![]() |
![]() |
वाचने
3905
प्रतिक्रिया
5
मिसळपाव


























प्रतिक्रिया
छान भटकंती.
पुभाप्र
मस्त
हा ही भाग मस्त
हा भागही आवडला