सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत.
मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात. कृपया हे प्रकार टाळावेत आणि संस्थळावरील आपला वावर सभ्यतेच्या मर्यादांमधे बसतो आहे ना हे प्रत्येकाने पहावे. तसेच आपला तोल किंवा भान सुटते आहे का याकडे लक्ष द्यावे. असे घडत असल्यास त्याला दुसरा कोणी जबाबदार आहे वगैरे सबबी न देता प्रगल्भतेने वागून आपला संस्थळावरील वावर सर्वांनाच किमान सुसह्य होईल हे प्रत्येकाने पहावे. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा. धाग्यावर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रयत्न करू नये.
जे सदस्य याचा विचार न करता दुसर्या कोणाला अपमानास्पद अशा प्रकारचे धागे, प्रतिसाद यांचे लिखाण करतील, किंवा संपादकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंगा माजवतील/अन्य सदस्यांना किंवा व्यक्तींना उद्देशून असांसदीय भाषा वापरतील अशांचे सदस्यत्व आणखी कोणत्याही सूचनेशिवाय त्वरित स्थगित केले जाऊ शकते याची नोंद सर्वांनी कृपया घ्यावी. अशी अप्रिय वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सद्स्यावर राहील. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.
वाचने
46769
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके
ओके!
बरोबर.
In reply to ओके! by पिलीयन रायडर
सहमत. +३००००.
In reply to बरोबर. by बोका-ए-आझम
मुळात असे आयडी उडाल्यावरही
In reply to ओके! by पिलीयन रायडर
अगदी अगदी.. एक्दम वॅलिड
In reply to मुळात असे आयडी उडाल्यावरही by टवाळ कार्टा
हेच सांगायला आले होते.
In reply to अगदी अगदी.. एक्दम वॅलिड by अस्वस्थामा
अगदी मनातलं बोललात
In reply to हेच सांगायला आले होते. by पिलीयन रायडर
वाचले.
असांसदीय भाषेचा वापर
सांसदीय असांसदीय शब्दांच्या
In reply to असांसदीय भाषेचा वापर by प्रसाद गोडबोले
तुमच्या प्रतिसादाशी १००% सहमत अमृता ताई ...
In reply to सांसदीय असांसदीय शब्दांच्या by अमृता_जोशी
एक गरीब सभासद इस्लाम ची
तुम्हीही तुम्हाला आवडत्या
In reply to एक गरीब सभासद इस्लाम ची by श्री गावसेना प्रमुख
शेपूट घातलेले कितीतरी डुआयडी
वाटल्यास त्यांचा IP Address
In reply to शेपूट घातलेले कितीतरी डुआयडी by जव्हेरगंज
कुकी वापरून करता येईल काय ?
In reply to वाटल्यास त्यांचा IP Address by मराठी कथालेखक
मालक हे मात्र बरं केलं.
जाणीवपूर्वक जिथेतिथे
http://www.misalpav.com/user
In reply to जाणीवपूर्वक जिथेतिथे by अत्रुप्त आत्मा
http://www.misalpav.com
In reply to http://www.misalpav.com/user by एकांतप्रेमी
आणि जिथे तिथे हिंदू धर्माला
In reply to जाणीवपूर्वक जिथेतिथे by अत्रुप्त आत्मा
अगागा अगागा
In reply to आणि जिथे तिथे हिंदू धर्माला by DEADPOOL
संघा'ची भूमिका स्पष्ट
In reply to अगागा अगागा by एकांतप्रेमी
.
In reply to संघा'ची भूमिका स्पष्ट by अत्रुप्त आत्मा
संघा'ची भूमिका स्पष्ट
In reply to संघा'ची भूमिका स्पष्ट by अत्रुप्त आत्मा
हे फ़क्त संघापुरतेच की
In reply to संघा'ची भूमिका स्पष्ट by प्रसाद गोडबोले
+१
In reply to हे फ़क्त संघापुरतेच की by नाना स्कॉच
अत्यंत आभारी आहे! आपल्याइतकी
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
स्पष्ट सूचना आवडली.
जाउद्या
In reply to स्पष्ट सूचना आवडली. by आतिवास
धन्यवाद, माझ्या आयडीच्या
@पुचुपुचूदुग्धओढनाथाय >> यात
In reply to धन्यवाद, माझ्या आयडीच्या by सूड
http://www.misalpav.com
In reply to @पुचुपुचूदुग्धओढनाथाय >> यात by अत्रुप्त आत्मा
...
In reply to http://www.misalpav.com by एकांतप्रेमी
+११११११११११
In reply to @पुचुपुचूदुग्धओढनाथाय >> यात by अत्रुप्त आत्मा
मग आमची "लय जोरात पिकल्यात
In reply to @पुचुपुचूदुग्धओढनाथाय >> यात by अत्रुप्त आत्मा
आयला...डुआयडी सापडला की
In reply to मग आमची "लय जोरात पिकल्यात by जव्हेरगंज
गोळी ढगात गेलीय तुमची !
In reply to आयला...डुआयडी सापडला की by टवाळ कार्टा
तुम्ची कवीता मला पाठवाल का?
In reply to गोळी ढगात गेलीय तुमची ! by जव्हेरगंज
ती कवीता बहुतेक तुम्च्या
In reply to तुम्ची कवीता मला पाठवाल का? by टवाळ कार्टा
असे कसे...तुम्ही कवीता पाठवा.
In reply to ती कवीता बहुतेक तुम्च्या by जव्हेरगंज
तकोजीरओ तुम्च्यासथी काय पन...!!
In reply to असे कसे...तुम्ही कवीता पाठवा. by टवाळ कार्टा
=))
In reply to तकोजीरओ तुम्च्यासथी काय पन...!! by जव्हेरगंज
ती क्विता पाठवलीये
In reply to =)) by टवाळ कार्टा
विचार करून झाला की लिश्ट
In reply to ती क्विता पाठवलीये by जव्हेरगंज
लहान बालक भाम्डयातुन
In reply to @पुचुपुचूदुग्धओढनाथाय >> यात by अत्रुप्त आत्मा
आरारारा
In reply to लहान बालक भाम्डयातुन by सूड
आपली खरडवही पहा.
In reply to लहान बालक भाम्डयातुन by सूड
खरं तर यापेक्षा फार चांगली
In reply to आपली खरडवही पहा. by अत्रुप्त आत्मा