आंतरजातीय विवाह
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता.हे संस्काराचे लोढणे फेकून द्यावे मग सगळे काही सोपे होते. पाल्यावर 'निर्णय लादणं' हे फक्त लग्न किंवा प्रेमविवाह या एकाच बाबतीत घडत नाही. आयुष्यात अनेक गोष्टीत घडत असतं किंवा तसा प्रयत्न चालू असतो. ज्याला स्वातंत्र्य पाहिजे त्याने ते बंधन झुगारुन द्यावे.
In reply to पळुन लग्न करण्याचा सल्ला मी by मराठी कथालेखक
In reply to मुलगा स्वतंच्या पायावर उभा by गरिब चिमणा
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊकतुम्ही भारतीय नाही का? सांगितलेली परिस्थिती सर्वज्ञात आहे, बदल व्हायला हवा हे मान्यही आहे, पण तो असा अच्चानक कसा घडेल? जरा आजूबाजूला पहा, परिस्थिती बदलली आहे. आंतरजातीय विवाह मान्य करायला थोड्याशा का होईना लोकांनी सुरुवात केली आहे. आजही आंतरजातीय विवाहात खूप अडचणी असतील, पण चाळीस वर्षापूर्वी जितके अवघड होते, तितके नक्कीच नाही. आंतरजातीय विवाह सर्वमान्य व्हावेत, हा विचार पटण्याजोगा आहे. पण, तो आपणाला काहीसा नवीन आहे, शेकडो वर्षांची जुन्या पिढीने जतन करत आणलेली एखादी गोष्ट मान्य करायला आणि तिच्यात थेट मुलापासून बदल घडायला वेळ लागतोच कि नाही? थोडा वेळ द्या, तुम्हीही प्रयत्न करा, बदल घडल्यावाचून राहणार नाही. बायदवे, सध्याच्या तरुणांपैकी बऱ्याच जणांना समलिंगी संबंध मान्य नाहीत, तेही गंज लागलेल्या मेंदूचे व बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि तुमच्या त्या मित्राला सांगा प्रेम केले आहेस तर मागे होऊ नकोस, प्रयत्न करत राहा. आजुबाजूच्यांसाठी एक उदाहरण बन, जेणेकरून निकोप व सहिष्णू अश्या पुढच्या पिढीचा पाय रचला जाइल. अमृता.
In reply to तुमच्या मैत्रीणीला घरी कशी by धनंजय माने
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता
यालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का?
माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का?
कीती बुरसटलेले विचार आहेत हे.In reply to पळुन लग्न करण्याचा सल्ला मी by कविता१९७८
In reply to आता हळूहळू रंग भरायला लागलाय. by आनन्दा
In reply to प्रेमाला कोणतीच बंधण नसतात. by निकुंज
In reply to मला काही वेगळे प्रश्न आहेत. by आनन्दा
In reply to तर माझा मुद्दा असा - की by तर्राट जोकर
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.परंतु मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे हे देखील कारण आहे - कारण त्या वयात सेक्सही झालयावर मुलांना आता आणखी मिळवण्यासारखे काही उरतच नाही. (अर्थात हे माझे मत नाही, कारण माझे या विषयावर वाचन नाही. व्यक्तिश: मी तुमच्याशी सहमत आहे.)
In reply to हो, हल्ली सजातीय विवाहात by आनन्दा
In reply to पौगंडावस्था म्हणजे १२-१६. by तर्राट जोकर
In reply to नाही, हे एका बर्यापैकी लिबरल by आनन्दा
In reply to तर माझा मुद्दा असा - की by तर्राट जोकर
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.कमीत कमी १०० प्रतिसादाचे पोटेन्शीयल असलेली प्रतिक्रिया ... ;-)
In reply to तर माझा मुद्दा असा - की by तर्राट जोकर
लग्नाचे वय काहीही असू देत. पहिल्या सेक्सचे वय मुलामुलींसाठी १६-१८ असले पाहिजे ह्या मताचा मी आहे.+१ , पण
असले पाहिजेऐवजी "असायला हरकत नाही" असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, म्हणजे कुणाला नको असेल तशी काही खास इच्छा निर्माण झाली नसेल तर उगाच "असले पाहिजे" चे दडपण नको ना
In reply to लग्नाचे वय काहीही असू देत. by मराठी कथालेखक
In reply to ओ. सॉरी. विसरलो. माझ्या by तर्राट जोकर
In reply to :) by मराठी कथालेखक
In reply to :) by मराठी कथालेखक
In reply to :) by मराठी कथालेखक
हे त्या प्रेमींच्या घरच्यांना सांगायला पाहिजे