आंतरजातीय विवाह
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला.
कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.
नेहमीच लग्नाच्या रस्त्यात ही जात, काळ्या माजरा सारखी आडवी का येते अजुनही मला काळल नाही. आणि नेहमीच मुलाला किवा मुलला दहा पावले मागे घ्यावी लागतात. पण ही दहा पावले त्याचं आयुष्य त्यांना एव्हड मागे घेऊन जातात की तीथुन त्यांना पुढे येन अवघड होऊन बसत. पेपर मधुन, पुस्तकातुन खुपवेळा समानते बद्दल वाचाल आणि ऐकल आहे. पण हे विचार अजुनही फक्त पुस्तकातच आहेत.
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
वाचन
14349
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
हे त्या प्रेमींच्या घरच्यांना सांगायला पाहिजे
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी
In reply to पळुन लग्न करण्याचा सल्ला मी by मराठी कथालेखक
आयुष्यात अनेकदा ठाम निश्चय केल्याशिवाय काही मिळत नाही.
मुलगा स्वतंच्या पायावर उभा
In reply to मुलगा स्वतंच्या पायावर उभा by गरिब चिमणा
,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही
भारतीयांच्या गंज लागलेल्या
वैयक्तिक (पण प्रातिनिधीक) अनुभव
यामागे
घरच्यांना दुखवुन लग्न न
माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास
स्वतंत्र असलेल्या मुलांनी
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी
In reply to तुमच्या मैत्रीणीला घरी कशी by धनंजय माने
घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होतायालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.In reply to पळुन लग्न करण्याचा सल्ला मी by कविता१९७८
+१११
परिस्थिती प्रत्येकाला
हे पहा
आता हळूहळू रंग भरायला लागलाय.
In reply to आता हळूहळू रंग भरायला लागलाय. by आनन्दा
लेखक महाशय कुठे गायबलेत कोण
प्रेमाला कोणतीच बंधण नसतात.
In reply to प्रेमाला कोणतीच बंधण नसतात. by निकुंज
आजकाल कुणी जुमानत नाही आणि
माझ्यामते प्रेमाला कोणतीच
मला काही वेगळे प्रश्न आहेत.
In reply to मला काही वेगळे प्रश्न आहेत. by आनन्दा
तर माझा मुद्दा असा - की
In reply to तर माझा मुद्दा असा - की by तर्राट जोकर
हो, हल्ली सजातीय विवाहात
In reply to हो, हल्ली सजातीय विवाहात by आनन्दा
पौगंडावस्था म्हणजे १२-१६.
In reply to पौगंडावस्था म्हणजे १२-१६. by तर्राट जोकर
नाही, हे एका बर्यापैकी लिबरल
In reply to नाही, हे एका बर्यापैकी लिबरल by आनन्दा
ओके. वैद्यकिय जाणकारांकडून
In reply to तर माझा मुद्दा असा - की by तर्राट जोकर
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू
In reply to तर माझा मुद्दा असा - की by तर्राट जोकर
लग्नाचे वय काहीही असू देत.
In reply to लग्नाचे वय काहीही असू देत. by मराठी कथालेखक
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या
In reply to ओ. सॉरी. विसरलो. माझ्या by तर्राट जोकर
:)
In reply to :) by मराठी कथालेखक
आदिवासी जमातींमधले
In reply to :) by मराठी कथालेखक
बाकी, ज्याला इच्छा नाही
In reply to :) by मराठी कथालेखक
देशांनुसार सरासरी वयाची
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन
विहिंप, संघ यासारख्या प्रबळ
हम्म!!
कौटुंबिक गुंतागुंत
मिपावरील