आमचे आगोबा [मिपाक्विता]
काव्यरस
कच्चा माल
दोन मिंटात पाताळेश्वर गाठी
तीन ढेंगात आम्चे आगोबा..
सुकांताचे ताट आमरसही दाट
न चुकता प्रत्येक कट्टा..
तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत
ज्ञानाचा तर नित्य धबधबा..
लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो
दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा
गुरजींकडे जाती घेऊन हाती
दहा किलोचा पावभाजीसाठी डबा..
सुकांती आहार सतत (लेणी)विहार
आरोग्याचा मंत्र आगोबा..
निरागसतेचा पुतळा जणू हा
बुवांना पिडणे हाच मनसुबा ..
......... सालसकुमार दातपाडे
वाचने
12002
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
@दोन मिंटात पाताळेश्वर गाठी
तीन ढेंगात आम्चे आगोबा.. >> 

खत्तर्र्नाक लिहिलयं! =))
Sandy
लागल्या की क्काय!
www.misalpav.com/node/35183
In reply to www.misalpav.com/node/35183 by प्रसाद गोडबोले
तुमचे विडंबन बरेच बरे होते म्हणायची वेळ आली हे वाचुन
In reply to www.misalpav.com/node/35183 by प्रसाद गोडबोले
अर्रेच्चा...हे विसरलेलोच :)
आमचा लाडोबा अशी कविता नाही आली का अजून अनाहीतांकडून?
खी खी खी
In reply to आमचा लाडोबा अशी कविता नाही by रातराणी
खिक्क
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
परवानगी दिलीत तर तीही येईल (कवीता हो) दुसरं काही मनात आणू नये असं नाहीं.
ही घ्या दोडोबावर.
कब है परमिशन.
In reply to लाडोब्याने by नाखु
तुम्ही (कधीपासून) पर्मीशन मागायला लाग्लात =))
In reply to तुम्ही (कधीपासून) पर्मीशन by टवाळ कार्टा
ब्रोब्रच आहे काकांच. लहान मुल हळवी असतात ना. उगीच रडू लागल म्हणून काकूमंडळ रागावले तर काय घ्या ;) म्हणून आपल खात्री केलेली बरी.
In reply to ब्रोब्रच आहे काकांच. लहान मुल by रातराणी
काकूमंडळ
=))
मी नवीन आहे. म्हणून काही प्रश्नः
१. आगोबा कोण ?
२. दर्पणसुंदरी कोण?
३. गुरुजी कोण?
४. बुवा कोण?
In reply to मी नवीन आहे. म्हणून काही by धनंजय माने
सुकांता कोण हे राहिलं का?;)
In reply to सुकांता कोण हे राहिलं का?;) by प्राची अश्विनी
हो तेही अॅड करा. एकेकाची ओळख होइपर्यंत वेळ लागेल.
In reply to मी नवीन आहे. म्हणून काही by धनंजय माने
आगोबा म्हण्जे जे आजोबा नहीत ते
दर्पण सुदरी म्हण्जे दर्पणातच फक्त सुण्दर दिसते अशी
गुरुजी कोण गुरुजी = श्री गुरूजी + श्रींरंग जोशी - २(श्री) - ( रंग +जोशी)
बुवा कोण - आत ह्ये काय इचारन झालं ? जो बाई नाही तो किंवा अनाहितेच्या आकंठ प्रेमात पडून पान्डुब्बा सोडला तर सगळ्या मित्राना विसरणारा असा जो तो ( हा समास कोणता हे ब्याट्म्यान हे सांगतील तुम्हाला .
In reply to उत्तरे by चौकटराजा
पान्डुब्बा म्हण्जे कोण
उत्तर - मला पान्डुबा, स्पावडू स्पावड्या फेण्या, बन्या असे संबोधित केल्यास फाट्यावर मारण्यात येईल असे म्हणे जो तो
In reply to आता उपप्रश्न by चौकटराजा
ओके, हळू हळू ओळख होइलच.
In reply to आता उपप्रश्न by चौकटराजा
काका खरा मिपाकर अभ्यास वाढवा म्हणून सोडून देतो, तुम्ही अगदी बैजवार सांगत बसलेत.
कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी
हे काय आहे ते सांगा आधी..
बाकी कविता चान चान!
In reply to कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग by पिलीयन रायडर
कोणाचे तरी किडे =))
@दोन मिंटात पाताळेश्वर गाठी