(कूणास ठाऊक ?)
काव्यरस
पेर्ना
कूणास ठाऊक ?
काय घेण्यासाठी
काय वेचण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय चापण्यासाठी
काय गिळण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय टापण्यासाठी
काय हुंगण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नूसतेच खर्चण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
पाकिटशोध (दिव्यसंग्रह)
वाचने
17510
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
kelkar रसातली ही
पेरनेवर दिलेलाच इथं लिहणार
??
टक्या
In reply to टक्या by नाखु
सध्ध्या ते
In reply to टक्या by नाखु
टक्या आणि इतका गुळमाट...
विडंबन विभागाच वेगळा काढायला
In reply to विडंबन विभागाच वेगळा काढायला by स्पा
RTI
In reply to RTI by नीलमोहर
बर मग?
In reply to बर मग? by स्पा
बर मग?
..
In reply to .. by नीलमोहर
अरारा! ^=^
In reply to .. by नीलमोहर
खि खि खि
In reply to .. by नीलमोहर
खंग्री !
In reply to .. by नीलमोहर
=)))
In reply to .. by नीलमोहर
कहर आहेस निव्वळ! =))
खेळकर विडंबन छान जमलंय.
एक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी
In reply to एक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी by अभ्या..
खिक्क...मला क्काय ** समजलास
In reply to एक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी by अभ्या..
हा हा हा !
मस्त विडंबन
:)
हा हा हा
हा हा हा
होळीतला शिमगा
दंगलबोध (दिव्यसंग्रह)
आमची ही ओ बो बो
चायला!! एकाच पेर्नेची कित्ती
In reply to चायला!! एकाच पेर्नेची कित्ती by अन्या दातार
नाईईईईईई! अज्जुन पडू द्या!