राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा
खरेतर मोरेकाकांच्या धाग्यावर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण या प्रश्नाचे धागामूल्य ध्यानात घेऊन वेगळा धागा काढत आहे..
१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.
या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्यापैकी बदलतो माझ्या मते.
माझे मत येईलच चर्चेमध्ये, पण मी संभ्रमित आहे. तुमचे मत काय?
वाचने
15056
वाचनखूण
प्रतिक्रिया
111
एखादा मुलगा घरात राहून
In reply to एखादा मुलगा घरात राहून by उगा काहितरीच
.
In reply to . by प्रदीप साळुंखे
किमान एक श्रीमुखात तरी दिलीच
In reply to किमान एक श्रीमुखात तरी दिलीच by आनन्दा
पोराला घराच्या बाहेर काढलं
In reply to एखादा मुलगा घरात राहून by उगा काहितरीच
चव्हाट्यावर जाऊन मी बापाचे
सहमत-असहमत-असहमत
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
सहमत. इतक्यातच एका संघ
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
थोडासा हलका विनोद
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
+१
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
100%सहमत
In reply to 100%सहमत by भंकस बाबा
बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज
In reply to बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज by तर्राट जोकर
तिथेही कायदा काय करतो असे
In reply to तिथेही कायदा काय करतो असे by आनन्दा
नाही. देशाचं नुकसान करणारा
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
आपल्या दृष्टीने वगैरे ठीक आहे
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
देशाचं नुकसान करणारा
देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.१०० % सहमत ! मात्र "अमुक गोष्ट राष्टद्रोह आहे, तर मग तमुक राष्ट्रद्रोह का नाही ?" असे एका चुकीचे समर्थन दुसरी चूक पुढे करून केले जाते, ते चूक आहे. त्याऐवजी "अमूक गोष्ट राष्ट्रद्रोह आहे आणि तिच्याबाबतीत कायदेशीर कारवाई होत आहे ती योग्यच आहे. पण, त्याबरोबर तमुक राष्ट्रद्रोही गोष्टीसंबंधीही योग्य ती कारावाई व्हायला हवी" असा विचार/लेखन समतोल होईल... राष्ट्रहिताच्या संबंधात एखादे कृत्य कोणी (पसंतीच्या/नापसंतीच्या, पक्षाने/नेत्याने/माणसाने) केले हे पाहण्यापेक्षा ते राष्ट्रद्रोही आहे की नाही हे पाहणे महत्वाचे, आणि ते कृत्य राष्ट्रद्रोही असल्यास ते कोणीही केले असले तरी त्यावर निष्ठूरपणे कारवाई होणे जरूरीचे आहे... तरच देशाला आणि पर्यायाने त्यातल्या नागरिकांना उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवायला जागा राहील. क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी.In reply to देशाचं नुकसान करणारा by डॉ सुहास म्हात्रे
असहमतीचा प्रश्नच नाही.
In reply to देशाचं नुकसान करणारा by डॉ सुहास म्हात्रे
आर्थिक अफरातफर आणि देशद्रोह
In reply to आर्थिक अफरातफर आणि देशद्रोह by आनन्दा
जर समान न्याय लावायचा झाला तर
जर समान न्याय लावायचा झाला तर या न्यायाने चोरी आणि सदोष मनुष्यवध या दोघांनाही सारखीच शिक्षा झाली पाहिजे.हा तुमचा शब्दप्रयोग आहे... माझा (दूरान्वयानेही) नाही. मी जरूर त्या ठिकाणी "योग्य ती शिक्षा" असेच लिहिले आहे... आणि ते अनवधानाने नाही तर विचारपूर्वक लिहिले आहे. ****** अजून कोणी/कोणता शब्दच्छल (बाल की खाल) करू/होऊ नये यासाठी अ़जून एक... "योग्य शिक्षा" या शब्दांचा या संदर्भातला अर्थ = प्रचलित कायद्याने गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे योग्य असलेली शिक्षा :) ;)In reply to जर समान न्याय लावायचा झाला तर by डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
In reply to जर समान न्याय लावायचा झाला तर by डॉ सुहास म्हात्रे
माझा प्रतिसाद तर्राट जोकर
In reply to देशाचं नुकसान करणारा by डॉ सुहास म्हात्रे
क्ष ने माती खाल्ली तेव्हा
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
त जो साहेबदेशाचं नुकसान
In reply to त जो साहेबदेशाचं नुकसान by सुबोध खरे
अगदी अगदी. देशाचं कुठलंही
In reply to अगदी अगदी. देशाचं कुठलंही by तर्राट जोकर
फक्त कोणीही मिडियाट्रायलचा बळी असू नये
In reply to फक्त कोणीही मिडियाट्रायलचा बळी असू नये by होबासराव
अच्छा, त्यांच्यावर चालली
In reply to अच्छा, त्यांच्यावर चालली by तर्राट जोकर
अच्छा, त्यांच्यावर चालली
In reply to अच्छा, त्यांच्यावर चालली by होबासराव
:-)
In reply to अगदी अगदी. देशाचं कुठलंही by तर्राट जोकर
व्यक्तिशः मी संजयदत्तचा
In reply to व्यक्तिशः मी संजयदत्तचा by आनन्दा
संजयदत्तला Terrorist and
In reply to संजयदत्तला Terrorist and by तर्राट जोकर
त्याला कोर्टाच्या आवारात तीन
त्याला कोर्टाच्या आवारात तीन तास मारहाण करणारे वकिलतीन तास ?... रबर जरा जास्तच ताणले आहे असे वाटत नाही का ? ;) =)) ======= तो वकील चूक होता, त्याला योग्य ती शिक्षा व्हायला हवी हे अगोदरच लिहिले आहेच. त्या वकिलाने अतिरेकी वर्तनाने जी चूक केली तिच इथे शाब्दिक अतिरेकाने होत आहे ;) :)In reply to त्याला कोर्टाच्या आवारात तीन by डॉ सुहास म्हात्रे
त्याचे स्वतःचे रबर आहे हो. मी
In reply to त्याचे स्वतःचे रबर आहे हो. मी by तर्राट जोकर
दर बातमी / अहवाल / विवरण यावर
In reply to दर बातमी / अहवाल / विवरण यावर by डॉ सुहास म्हात्रे
असहमतीचा प्रश्नच नाही. ;-)
In reply to संजयदत्तला Terrorist and by तर्राट जोकर
नाही तजो.
In reply to नाही तजो. by बोका-ए-आझम
पुरावे नव्हते की दडवले हा भाग
In reply to पुरावे नव्हते की दडवले हा भाग by तर्राट जोकर
अरे वा.. मग हे कशाबद्दल होते
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
देशद्रोह आणि गुन्हा
In reply to देशद्रोह आणि गुन्हा by विकास
ज्या कृतींमुळे देशाच्या
In reply to ज्या कृतींमुळे देशाच्या by तर्राट जोकर
देशद्रोह.
In reply to देशद्रोह. by तर्राट जोकर
बरोबर
In reply to बरोबर by विकास
बरोबर. उपरोक्त खटले आणि
In reply to ज्या कृतींमुळे देशाच्या by तर्राट जोकर
हे घ्या
In reply to हे घ्या by विकास
गरज नसतांना तुम्ही हा
In reply to गरज नसतांना तुम्ही हा by तर्राट जोकर
न्यायालय कसं काय ठरवणार?
In reply to न्यायालय कसं काय ठरवणार? by बोका-ए-आझम
मी जे म्हणतोय तेच तुम्ही
In reply to मी जे म्हणतोय तेच तुम्ही by तर्राट जोकर
न्यायालय ठरवेल
In reply to न्यायालय ठरवेल by बोका-ए-आझम
न्यायालय ठरवेल म्हणजे
In reply to देशद्रोह आणि गुन्हा by विकास
माझा वरचा प्रतिसाद मूळ
In reply to बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज by तर्राट जोकर
थोडासा तर्क चुकतो आहे.
In reply to थोडासा तर्क चुकतो आहे. by भंकस बाबा
तर्क चुकतोय बरं का...?
In reply to बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज by तर्राट जोकर
वरील दोन गोष्टीतला एक मुलभूत
भारतीय कायदा याबद्दल काय
देशद्रोहा विषयी हिंदी लेख
जिथंतिथं 'विचावंत' लोकांकडून
इथेच मांडतो
वाणी व वर्तणूक
हम्म
In reply to हम्म by प्रदीप साळुंखे
करू द्या हो. नाहीतर माझी
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
म्हटले तर ट्रूमनसाहेबांच्या
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
काही,
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
करू द्या हो. नाहीतर माझी
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by उगा काहितरीच
थोडीशी थट्टा चालते, नाही का?
In reply to थोडीशी थट्टा चालते, नाही का? by आनन्दा
थोडीशी थट्टा चालते, नाही का?
In reply to थोडीशी थट्टा चालते, नाही का? by आनन्दा
इथे प्रत्येकच जण (मीसुद्धा) टीआरपी
In reply to इथे प्रत्येकच जण (मीसुद्धा) टीआरपी by बोका-ए-आझम
सवंग लोकप्रियता म्हणजे टी आर
In reply to सवंग लोकप्रियता म्हणजे टी आर by तर्राट जोकर
काही लेख कितीही सुंदर, चर्चेस
In reply to काही लेख कितीही सुंदर, चर्चेस by श्रीगुरुजी
साहेब, मी माहितगार यांच्या
In reply to साहेब, मी माहितगार यांच्या by तर्राट जोकर
मग ठीक आहे. तुम्ही सर्वत्र
In reply to मग ठीक आहे. तुम्ही सर्वत्र by श्रीगुरुजी
धागा कुणी लिहलाय यावरुन मत
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
झाली माझी शेंच्युरी!!
In reply to हम्म by प्रदीप साळुंखे
असल्या विषयांच्या धाग्यावर
In reply to असल्या विषयांच्या धाग्यावर by तर्राट जोकर
उघड उघड देशविरोधी घोषणा
In reply to उघड उघड देशविरोधी घोषणा by प्रदीप साळुंखे
या धाग्यात अचाट तर्क कोणी
In reply to या धाग्यात अचाट तर्क कोणी by प्रदीप साळुंखे
देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by तर्राट जोकर
जऊ द्या हो ते भंकस करत होते.
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by तर्राट जोकर
यात अचाट काय आहे?
In reply to यात अचाट काय आहे? by भंकस बाबा
संतापाला वाट मोकळी कराच, पण
In reply to संतापाला वाट मोकळी कराच, पण by तर्राट जोकर
कोण सरकारच्या दयेवर जगत नाही?
In reply to कोण सरकारच्या दयेवर जगत नाही? by भंकस बाबा
कोणीही सरकारच्या दयेवर जगत
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by तर्राट जोकर
देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा
हा अचाट तर्क मला तरी वाटत नाही,इतरांनाही वाटत नसावा.
देशविरोधी घोषणा देण्यार्यांना ते कुत्रे म्हणत असतील तर म्हणू द्या ना!In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by प्रदीप साळुंखे
मला यांना कुत्रे बोलण्याचा
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by प्रदीप साळुंखे
.
कुत्रे
म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यांना कुत्रे म्हणता तर मग भ्रष्टाच्यार्यांनाही कुत्रे म्हणा! हा तर्कअसंबंधित
आहे.In reply to . by प्रदीप साळुंखे
कसा?
In reply to कसा? by तर्राट जोकर
.
In reply to . by प्रदीप साळुंखे
कुत्रे हा शब्दच असंसदीय आहे.
In reply to कुत्रे हा शब्दच असंसदीय आहे. by आनन्दा
.
In reply to . by प्रदीप साळुंखे
बरोबर आहे
In reply to असल्या विषयांच्या धाग्यावर by तर्राट जोकर
नक्की का? नक्की ना?
In reply to नक्की का? नक्की ना? by ट्रेड मार्क
तुम्ही तो धागा प्रतिसादांसकट
असल्या विषयांच्या धाग्यावर
कायद्याच्या दृष्टीने बघायला
In reply to कायद्याच्या दृष्टीने बघायला by Anand More
सरकारविरुद्ध की देशाविरूद्ध?
In reply to सरकारविरुद्ध की देशाविरूद्ध? by आनन्दा
मी कायद्याच्या दृष्टीने असा
In reply to मी कायद्याच्या दृष्टीने असा by Anand More
मी भावनेच्या भरात हा प्रश्न
In reply to मी भावनेच्या भरात हा प्रश्न by आनन्दा
तो देशद्रोह ठरणार नाही पण
कालचि बातमि पाहिलि का कोणि
कन्हैय्या कुमारचा न्यायालयात नेत्रदिपक विजय! :)
"Mr Kumar had also distanced
वजिराचा बळि द्या नाहि तर हत्ति चा
In reply to वजिराचा बळि द्या नाहि तर हत्ति चा by होबासराव
+१
हाताला अथवा पायाला झालेला रोग
In reply to हाताला अथवा पायाला झालेला रोग by विकास
म्हणजे सकृतदर्शनी कोर्टाला
Bbc ला आलेल्या बातमीत
मराठी भाषांतर मुद्दाहून करत
In reply to मराठी भाषांतर मुद्दाहून करत by निनाद मुक्काम …
बाकी उमर आणि
In reply to बाकी उमर आणि by आनन्दा
मुळात कनैह्या च्या विरोधात
In reply to बाकी उमर आणि by आनन्दा
पुढे काय होते हे बघणे रोचक
In reply to पुढे काय होते हे बघणे रोचक by श्रीगुरुजी
"कन्हैया म्हणजे बाल केजरीवाल" असे आजच काही वाहिन्यांवर दाखवित हो
In reply to "कन्हैया म्हणजे बाल केजरीवाल" असे आजच काही वाहिन्यांवर दाखवित हो by होबासराव
ककुने जश्या आझादीच्या घोषणा
In reply to पुढे काय होते हे बघणे रोचक by श्रीगुरुजी
कन्हैय्या बंगालमध्ये
हि विचार स्वातंत्र्याची