राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा
प्रतिक्रिया
In reply to एखादा मुलगा घरात राहून by उगा काहितरीच
In reply to . by प्रदीप साळुंखे
In reply to किमान एक श्रीमुखात तरी दिलीच by आनन्दा
In reply to एखादा मुलगा घरात राहून by उगा काहितरीच
१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.सहमत. सरकारविरोधी मते ठेवणे आणि ती शांततेच्या मार्गाने मांडणे हा सर्व नागरिकांना लोकशाहीने आणि राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.असहमत.जो काही विरोध करायचा तो सरकारला करा. पण देशाविरूध्द बोलायचे काही काम नाही. देशाच्या विनाशाची इच्छा धरणे आणि तशा घोषणा धरणे हा देशद्रोहच आहे.
३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.असहमत. कुठल्याही प्रकारच्या घोषणांमध्ये (विशेषतः सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या) इतरांना ती घोषणा अंमलात आणण्यासाठी उद्युक्त करायची क्षमता असते. त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली असले भलतेसलते प्रकार अजिबात सहन करता कामा नयेत. रच्याकने, जे डावे लोक घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नाही आणि असे केल्याबद्दल काही कारवाई करू नये वगैरे म्हणत असतात त्यांच्याच अंमलाखालच्या प्रदेशात कम्युनिस्ट पक्षाविरूध्द मते ठेवणार्या (देश वगैरे डावे मानत नाहीत आणि पक्षच त्यांना सगळे काही असतो) लोकांची रवानगी मात्र गुलागमध्ये होत होती याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. म्हणजे यांची सत्ता असेल तर इतरांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गेले तेल लावत!! (कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
In reply to सहमत-असहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
In reply to 100%सहमत by भंकस बाबा
In reply to बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज by तर्राट जोकर
In reply to तिथेही कायदा काय करतो असे by आनन्दा
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.
१०० % सहमत !
मात्र "अमुक गोष्ट राष्टद्रोह आहे, तर मग तमुक राष्ट्रद्रोह का नाही ?" असे एका चुकीचे समर्थन दुसरी चूक पुढे करून केले जाते, ते चूक आहे.
त्याऐवजी "अमूक गोष्ट राष्ट्रद्रोह आहे आणि तिच्याबाबतीत कायदेशीर कारवाई होत आहे ती योग्यच आहे. पण, त्याबरोबर तमुक राष्ट्रद्रोही गोष्टीसंबंधीही योग्य ती कारावाई व्हायला हवी" असा विचार/लेखन समतोल होईल...
राष्ट्रहिताच्या संबंधात एखादे कृत्य कोणी (पसंतीच्या/नापसंतीच्या, पक्षाने/नेत्याने/माणसाने) केले हे पाहण्यापेक्षा ते राष्ट्रद्रोही आहे की नाही हे पाहणे महत्वाचे, आणि ते कृत्य राष्ट्रद्रोही असल्यास ते कोणीही केले असले तरी त्यावर निष्ठूरपणे कारवाई होणे जरूरीचे आहे... तरच देशाला आणि पर्यायाने त्यातल्या नागरिकांना उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवायला जागा राहील.
क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी. In reply to देशाचं नुकसान करणारा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to देशाचं नुकसान करणारा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आर्थिक अफरातफर आणि देशद्रोह by आनन्दा
जर समान न्याय लावायचा झाला तर या न्यायाने चोरी आणि सदोष मनुष्यवध या दोघांनाही सारखीच शिक्षा झाली पाहिजे.
हा तुमचा शब्दप्रयोग आहे... माझा (दूरान्वयानेही) नाही.
मी जरूर त्या ठिकाणी "योग्य ती शिक्षा" असेच लिहिले आहे... आणि ते अनवधानाने नाही तर विचारपूर्वक लिहिले आहे.
******
अजून कोणी/कोणता शब्दच्छल (बाल की खाल) करू/होऊ नये यासाठी अ़जून एक...
"योग्य शिक्षा" या शब्दांचा या संदर्भातला अर्थ = प्रचलित कायद्याने गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे योग्य असलेली शिक्षा :) ;) In reply to जर समान न्याय लावायचा झाला तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जर समान न्याय लावायचा झाला तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to देशाचं नुकसान करणारा by डॉ सुहास म्हात्रे
क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी.100% सहमत! Whatsapp वर काहीच्या काही मेसेजेस फिरत आहेत . म्हणे "कश्मिर मधे भारतविरोधी घोषणा देतात तर त्या चालतात अन् जेएनयु मधे दिल्या तर लगेच देशद्रोह वगैरे" अगदी डोक्यावर हात मारून घ्यावा असे फडतुस लॉजीक! पक्षावर , अगदी सरकार वरही टिका करायला हरकत नाही . आहे तेवढं व्यक्तीस्वातंत्र्य . पण म्हणून काय देशावर टिका ? का म्हणून ऐकून घ्यायचं ? याच देशात जन्मलो, वाढलो, कदाचित मरायचही इथेच तरी देशाचेच तुकडे व्हावेत वगैरे जरा जास्तच होतंय नाही का ? देश नसेल तर काय होते ? ते ना फक्त निर्वासीतच जाणु शकतात. कधी कधी विचार येतो "लोकशाही" एवढे आपण प्रघल्प आहोत का खरंच ?
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
In reply to त जो साहेबदेशाचं नुकसान by सुबोध खरे
In reply to अगदी अगदी. देशाचं कुठलंही by तर्राट जोकर
In reply to फक्त कोणीही मिडियाट्रायलचा बळी असू नये by होबासराव
In reply to अच्छा, त्यांच्यावर चालली by तर्राट जोकर
In reply to अच्छा, त्यांच्यावर चालली by होबासराव
In reply to अगदी अगदी. देशाचं कुठलंही by तर्राट जोकर
In reply to व्यक्तिशः मी संजयदत्तचा by आनन्दा
In reply to संजयदत्तला Terrorist and by तर्राट जोकर
त्याला कोर्टाच्या आवारात तीन तास मारहाण करणारे वकिल
तीन तास ?... रबर जरा जास्तच ताणले आहे असे वाटत नाही का ? ;) =))
=======
तो वकील चूक होता, त्याला योग्य ती शिक्षा व्हायला हवी हे अगोदरच लिहिले आहेच.
त्या वकिलाने अतिरेकी वर्तनाने जी चूक केली तिच इथे शाब्दिक अतिरेकाने होत आहे ;) :)In reply to त्याला कोर्टाच्या आवारात तीन by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्याचे स्वतःचे रबर आहे हो. मी by तर्राट जोकर
In reply to दर बातमी / अहवाल / विवरण यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to संजयदत्तला Terrorist and by तर्राट जोकर
In reply to नाही तजो. by बोका-ए-आझम
In reply to पुरावे नव्हते की दडवले हा भाग by तर्राट जोकर
देशद्रोहाचे गुन्हे सिद्ध झालेल्या दत्तबद्दलया वाक्याबद्दल संजय दत्तने तुमच्यावर अब्रूनुकसानीचा खटला का दाखल करू नये? ह.घ्या हे वे सा न ल.
In reply to नाही. देशाचं नुकसान करणारा by तर्राट जोकर
In reply to देशद्रोह आणि गुन्हा by विकास
In reply to ज्या कृतींमुळे देशाच्या by तर्राट जोकर
In reply to देशद्रोह. by तर्राट जोकर
In reply to बरोबर by विकास
In reply to ज्या कृतींमुळे देशाच्या by तर्राट जोकर
In reply to हे घ्या by विकास
In reply to गरज नसतांना तुम्ही हा by तर्राट जोकर
In reply to न्यायालय कसं काय ठरवणार? by बोका-ए-आझम
In reply to मी जे म्हणतोय तेच तुम्ही by तर्राट जोकर
In reply to न्यायालय ठरवेल by बोका-ए-आझम
In reply to देशद्रोह आणि गुन्हा by विकास
In reply to बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज by तर्राट जोकर
In reply to थोडासा तर्क चुकतो आहे. by भंकस बाबा
In reply to बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज by तर्राट जोकर
देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का?
बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज आपल्याच करातून उद्योगपतींच्या घशात गुपचुप घातलेत. तेव्हा आपण आपल्या बोलण्याचा हक्क बजावला की नाही?माझ्या अल्पज्ञानानुसार भ्रष्टाचार हा गुन्हा जरूर आहे,यामुळे देशाचे नुकसान होते.पण ते देशद्रोह या क्याटॅगिरीत मोडत नाही. भंकसबाबांनी देशविरोधी घोषणा देण्यार्यांना कुत्रे संबोधले आहे,पण तुम्ही परत उद्योगपतींना कर्ज देणे वगैरे असंबंधित मुद्दा उपस्थित केलात.आणि त्यांनासुद्धा कुत्रे म्हणण्याचा हक्क बजावलात का? म्हणून विचारलं. देशद्रोही घटनांची इतर घटनांबरोबर तुलना करू नये सरकारचे धोरण,दुटप्पीपणा,भ्रष्टाचार वगैरे मुद्दे मांडण्यासाठी दुसरे धागे आहेत,किंवा तुम्ही दुसरा धागा काढा. पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून.
In reply to हम्म by प्रदीप साळुंखे
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
करू द्या हो. नाहीतर माझी शेंच्युरी कशी होणार?हे नाही आवडलं ! आपण केवळ टीआरपी मिळावी म्हणून का असले धागे काढता ? एकदा आपण विचार करा हा मुद्दा किती गंभीर आहे याबाबतीत .
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by उगा काहितरीच
In reply to थोडीशी थट्टा चालते, नाही का? by आनन्दा
थोडीशी थट्टा चालते, नाही का?सहमत , चालावीच थोडीफार थट्टा . पण त्यासाठी भरपूर इतर धागे आहेत ना . हे असे सिरीयस धागे मिपाच्या सदस्व्ययांतीरीक्तही इतर लोकही वाचतात. कदाचित त्यामुळे मिपाची प्रतिमा "कोणत्याही धाग्यावर थट्टामस्करी करणारे संस्थळ" असे होउ शकते.
मी वरच लिहिले की हा विषय मी मोरेकाकांच्या धाग्यात काढला होता, पण त्याचे धागामूल्य लक्षात घेऊन मी वेगळा धागा काढला. नाहीतर त्यांचा धागा हाय्जॅक व्हायचा.होय, ते आलं लक्षात आणी हे योग्यच केलेत. धन्यवाद !
मी टीआरपी साठी धागे काढतो का हे आपण माझ्या इथल्या इतिहासावरून ठरवावे. मी काय बोलणार?बिलकुल नाही! तुमचे धागे चांगलेच असतात उगाच गैरसमज नको. पण त्याचं काय आहे ना, मी सहसा लेखावर प्रतिक्रिया देताना लेखकाचा पुर्वेतिहास बघत नाही. लेखकावर नाही तर लेखावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो. . बहुत काय लिहीणे , आपण सुज्ञ आहात. काही चुकलं असेल तर क्षमा असावी . -आपला नम्र उका .
In reply to थोडीशी थट्टा चालते, नाही का? by आनन्दा
In reply to इथे प्रत्येकच जण (मीसुद्धा) टीआरपी by बोका-ए-आझम
In reply to सवंग लोकप्रियता म्हणजे टी आर by तर्राट जोकर
काही लेख कितीही सुंदर, चर्चेस पोषक बीज देणारे असले तरी पब्लिक इग्नोर मारते असेही दिसून येते.
दुर्दैवाने लांडगा आला रे आला सारखे कधी कधी चांगले धागे ट्यार्पीच्या नादात बट्ट्याबोळ होऊन जातात.तुमच्या "राष्ट्रपाव" या धाग्याच्या अनुभवावरून सांगताय का?
In reply to काही लेख कितीही सुंदर, चर्चेस by श्रीगुरुजी
In reply to साहेब, मी माहितगार यांच्या by तर्राट जोकर
स्वतःच पाचशे प्रतिसाद टाकून धागे हजारी करण्याइतकं निर्ढावलेलं मन नाहीये माझ्याकडे.पेला अर्धा रिकामा आहे का अर्धा भरलेला आहे हे ज्याच्यात्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
In reply to मग ठीक आहे. तुम्ही सर्वत्र by श्रीगुरुजी
In reply to करू द्या हो. नाहीतर माझी by आनन्दा
In reply to हम्म by प्रदीप साळुंखे
In reply to असल्या विषयांच्या धाग्यावर by तर्राट जोकर
उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का? >> नाही. अजिबात वाटत नाही. कायद्याच्या पळवाटा वापरुन देशविरोधी कार्यवाया करणे पटण्यासारखे नाही.Ok.you continue उर्वरित प्रतिसाद छान आहे.
अचाट तर्क लावनार्यांचा फोलपणा दाखवला की ते मुद्दे असंबधितच वाटणार.या धाग्यात अचाट तर्क कोणी केलाय ते सांगा.
In reply to उघड उघड देशविरोधी घोषणा by प्रदीप साळुंखे
In reply to या धाग्यात अचाट तर्क कोणी by प्रदीप साळुंखे
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by तर्राट जोकर
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by तर्राट जोकर
In reply to यात अचाट काय आहे? by भंकस बाबा
In reply to संतापाला वाट मोकळी कराच, पण by तर्राट जोकर
In reply to कोण सरकारच्या दयेवर जगत नाही? by भंकस बाबा
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by तर्राट जोकर
देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा अजुन जास्त खटकते जेव्हा हे विद्यार्थी असतात आणि त्याच देशाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात. मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत
हा अचाट तर्क मला तरी वाटत नाही,इतरांनाही वाटत नसावा.
देशविरोधी घोषणा देण्यार्यांना ते कुत्रे म्हणत असतील तर म्हणू द्या ना!In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by प्रदीप साळुंखे
In reply to देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा by प्रदीप साळुंखे
. तुम्ही टॅक्स भरता म्हनून तुम्हाला अधिकार आहे हा समज चुकीचा.देशद्रोह्यांना
कुत्रे
म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यांना कुत्रे म्हणता तर मग भ्रष्टाच्यार्यांनाही कुत्रे म्हणा! हा तर्कअसंबंधित
आहे.In reply to . by प्रदीप साळुंखे
In reply to कसा? by तर्राट जोकर
In reply to . by प्रदीप साळुंखे
In reply to असल्या विषयांच्या धाग्यावर by तर्राट जोकर
उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का? >> नाही. अजिबात वाटत नाही.हे तुमचं मत फायनल असेल तर मग या न्यायाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्टी बांधून फुकट वीज व पाणी वापरणारे, सरकारकडून झोपडीच्या बदल्यात पक्कं घर फुकटात पदरात पडून घेणारे आणि त्यावर कडी म्हणजे ते पक्कं घर भाड्याने देऊन स्वतः परत झोपडीत राहणारे पण देशद्रोहीच असावेत. तुम्ही तर तुमच्या या धाग्यात तर या सर्व गोष्टीचं समर्थन केलं आहे. असो. उगाच विषयांतर नको. बाकी १. १४ कोटींच्या कर्जमाफी (?) विषयी वेगळा प्रतिसाद दिला आहे.
In reply to नक्की का? नक्की ना? by ट्रेड मार्क
In reply to कायद्याच्या दृष्टीने बघायला by Anand More
In reply to सरकारविरुद्ध की देशाविरूद्ध? by आनन्दा
In reply to मी कायद्याच्या दृष्टीने असा by Anand More
In reply to मी भावनेच्या भरात हा प्रश्न by आनन्दा
- आमच्या अशिलाने देशविरोधी घोषणा केल्या नव्हत्या असे कपिल सिब्बल यांचे मत होते तर पोलीसांचे मत आहे की आमच्याकडे पुरावा आहे.
- कोर्टाने वरकरणी तरी पुर्ण निर्दोष असल्याचे मान्य न करता खटला चालवायचे ठरवलेले दिसत आहे.
- त्याकाळात सहा महीन्यांसाठी रु. १०,००० जामिनावर सुटका.
- जे एन यु च्या किमान एका प्राध्यापकाला त्याच्या जामिनासंदर्भात जबाबदार रहावे लागणार आहे.
- कन्हैय्या पोलीसांच्या चौकशीला सहकार्य करेल.
- टाईम्स आणि एनडीटिव्ही च्या संस्थळावरील एक वाक्य खूपच रोचक आहे: "Mr Kumar had also distanced himself from Umar Khalid and Anirban Bhattacharya, the two other accused arrested in the case."
In reply to वजिराचा बळि द्या नाहि तर हत्ति चा by होबासराव
"Sometimes students who misinterpret freedom of speech need to be cured. Whenever some infection is spread in a limb, effort is made to cure it by giving antibiotics orally... if the infection results in infecting the limb to the extent that it becomes gangrene, amputation is the only treatment... To enable him to remain in the mainstream, at present I am inclined to opt for the conservative method of treatment," said Justice Pratibha Rani.
In reply to हाताला अथवा पायाला झालेला रोग by विकास
In reply to मराठी भाषांतर मुद्दाहून करत by निनाद मुक्काम …
In reply to बाकी उमर आणि by आनन्दा
In reply to बाकी उमर आणि by आनन्दा
पुढे काय होते हे बघणे रोचक ठरावे. आता केजरीवाल कन्हैयाच्या भाजूने उतरणार असे दिसते. त्यांनी वातावरणनिर्मिती केलेली आहे."कन्हैया म्हणजे बाल केजरीवाल" असे आजच काही वाहिन्यांवर दाखवित होते.
In reply to पुढे काय होते हे बघणे रोचक by श्रीगुरुजी
In reply to "कन्हैया म्हणजे बाल केजरीवाल" असे आजच काही वाहिन्यांवर दाखवित हो by होबासराव
In reply to पुढे काय होते हे बघणे रोचक by श्रीगुरुजी
एखादा मुलगा घरात राहून