किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ?
बरेच मागे शरु रांगणेकरांचे व्यवस्थापन विषयक पुस्तक वाचले होते त्यात त्यांनी स्त्रियांच्या किचन मॅनेजमेंटचे बरेच कौतुक केले होते असे काहीसे आठवते (कुणाला त्या पुस्तकाचे नाव आठवते का ?).इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स
आमच्याकडून सगळ्यात पहिला खवचट प्रश्न म्हणजे ही सगळी माहिती कशासाठी पाहिजे आहे?अहो शरु रांगणेकरांचा संदर्भ दिलाय, स्त्री मुक्ती दिन जवळ येतोय मॅनेजमेंट शिकवायला नको ? अजून किती हिंटवायच, ते शरु रांगणेकर काही म्हणोत बाकी स्त्रीया ना मुळी .... ;) :)
In reply to उत्तम विषय. by एस
In reply to मी भलतंच वाचलं, पण एस भाऊंचा by स्रुजा
In reply to मी भलतंच वाचलं, पण एस भाऊंचा by स्रुजा
In reply to कालपासून तीन वेळा लिहायला by अजया
कालपासून तीन वेळा लिहायला बसले आणि किचन मॅनेजमेंटमध्ये अडकले ;) मलाही टंकनिका हवी.....तुमची गरज टंकनिकेची आहे का किचन असिस्टन्सची ? ;)
In reply to बापरे किती ते प्रश्न by सप्तरंगी
In reply to बापरे किती ते प्रश्न by सप्तरंगी
In reply to घरातल्या स्त्रियांकडून आणि स्वानुभवाने हे शिकलो by बहुगुणी
In reply to बहुगुणी तुम्ही ग्रेट आहात .. by सुचिकांत
In reply to धा घरची सून वीसमिनिटांत सगळा by तर्राट जोकर
In reply to अवांतरात अवांतर: कुणी 'धा by माहितगार
In reply to ओ सर, होणारसूनमीह्याघरची by तर्राट जोकर
In reply to ओ सर, होणारसूनमीह्याघरची by तर्राट जोकर
In reply to तजो तुमचे २० मिनीटांचे कोडे by माहितगार
In reply to मुविंकडे तिघा-चौघांनी मदत by तर्राट जोकर
In reply to धा घरची सून वीसमिनिटांत सगळा by तर्राट जोकर
वीसमिनिटांत सगळा स्वयंपाक करतेहे काय आहे ?
टोलवणे, खेळणे, पार पाडणे आणि व्यवस्थीतपणे करणे असे चार शब्द या निमीत्ताने आठवले.नाही हो असा काही उद्देश नाही माझा, तुम्हाला असे वाटले असल्यास sorry! लोकांना खरेच असे प्रश्न पडतात का असा मला प्रश्न पडला. खरे तर स्वयंपाक आणि व्यवस्थित केलेली आवराआवर हा माझ्या आवडीचा विषय. माझ्या घरात indian (यात सगळे प्रांत आले), chinese , थाई, मोराक्कन, japanese (फक्त २-३ items :), italian या सगळ्या प्रकारचे पदार्थ घरात बनतात, मी टिन फुड वापरत नाही, त्याचे सामान नेहमीच घरात असते, त्यात किचन मध्ये फार कुणाची लुडबुड नाही, कोणत्याही कामासाठी बाई नाही, त्यामुळे हे सर्व मीच बघते. तरीही मला कधीही हे त्रासदायक वाटत नाही , उलट किचन management हि आनंददायी गोष्ट वाटते, म्हणुन असा प्रश्न पडला असावा. तुम्हाला खरोखर माहिती हवी आहे तर मी नक्की पोस्ट करेन.
In reply to टोलवणे, खेळणे, पार पाडणे आणि by सप्तरंगी
In reply to दोन्ही कारणे, पहिले by माहितगार
In reply to व्यवस्थापन आणि स्वयंपाकघर, ह्यांचा संबंध असतोच... by मुक्त विहारि
In reply to कमीत कमी मिनीटात by माहितगार
In reply to तुम्हाला झटपट होणारा स्वयंपाक by पिलीयन रायडर
In reply to मी चुकुन "चीकन मॅरीनेट कसं करावं" असं वाचलं by अर्धवटराव
In reply to मी चुकुन "चीकन मॅरीनेट कसं करावं" असं वाचलं by अर्धवटराव
In reply to वरती पैसातै, रेवाक्का इ. ज्या by पिलीयन रायडर
"संपल्या की मग.." आणणेह्याला बहुधा 'हँड टू माऊथ' मॅनेजमंट (ह्या शब्द प्रयोगाची व्युत्पत्ती लो इनकम ग्रूपच्या अर्थशास्त्रीय वर्णना वरुन येत असावी पण हे तेवढ्यापुरते मर्यादीत नाही काही वेळा जाणीव पुरकही व्यवस्थापनात वापरले जाते -सरकारी भाषेत झीरो बजेट - म्हणतात का ? (चुभूदेघे) ह्याच्या सकारात्मक बाजू (व्यवसायिकांसाठी: खेळते भांडवल कमी अडकून राहते) , वेस्टेजची शक्यता कमी होते. मर्यादा सप्लाय चेन मध्ये पुरेशी क्वाटींटी आणि सहज किंवा लागेल तेव्हा उपलब्ध असावयास हवी एटीएमची सुविधा असेल तर सोबत अथवा घरी कॅश असण्याची गरज नाही पण नेमकी गरजेच्या वे़ळी एटीएमची सुविधा काही कारणाने बंद पडली तर ? इमर्जन्सीसाठी तुमच्या कडे पर्यायी व्यवस्था असावी. म्हणजे कच्चा मालच उपलब्ध नसेल तर उत्पादन ठप्प पडण्याची शक्यता असू शकते, तुमच्याकडे घरात हे व्यवस्थापन इतर कुणी बघत असल्यामुळे तुम्हाला त्याची तेवढी तुर्तास निकड भासत नसावी, पण या स्थितीत फिल्डींगला लावलेला खेळाडू मैदानावर नसेल तर तुम्ही ते काम अचानक आले तर त्याची जागा घेऊन फिल्डिंग स्वतः करु शकता का हे महत्वाचे. 'हँड टू माऊथ' मॅनेजमेंटची दुसरी मर्यादा क्वाटींटी खरेदीने होणार्या बचती हाताशी कमी लागू शकतात.
In reply to "संपल्या की मग.." आणणे by माहितगार
In reply to अजून एक मर्यादा जाऊन by माहितगार
In reply to "संपल्या की मग.." आणणे by माहितगार
In reply to मॅन्जमेंटचे फंडे बरोबर बसवलेत by पिलीयन रायडर
स्वयंपाकघर आहे हो.. सरकार नाही चालवायचय.. चिल..!
भल्या पहाटे मोठ्याने हसलो!In reply to मॅन्जमेंटचे फंडे बरोबर बसवलेत by पिलीयन रायडर
स्वयंपाकघर आहे हो.. सरकार नाही चालवायचय.. चिल..!:) विचार करतोय पिरा सरकार मध्ये असतील तेव्हा काय उत्तर देतील ? :)
In reply to स्वयंपाकघर आहे हो.. सरकार by माहितगार
In reply to तेव्हा मी म्हणेन की "माताय.. by पिलीयन रायडर
In reply to मॅन्जमेंटचे फंडे बरोबर बसवलेत by पिलीयन रायडर
In reply to मॅन्जमेंटचे फंडे बरोबर बसवलेत by पिलीयन रायडर
In reply to इतका सुंदर विषय असतांना अद्याप.... by मुक्त विहारि
दीपक कुवैत, पेठकर दादा आणि गणपाशेठयांना आमंत्रण देण्यात आम्हीपण सहभागी आहोत
In reply to माझं धोरण by सस्नेह
In reply to इथे तू आणि स्रुजने लिहीले आहे by पिलीयन रायडर
In reply to इथे तू आणि स्रुजने लिहीले आहे by पिलीयन रायडर
In reply to घरच्या-घरी तय्यार रस्सा...... by मुक्त विहारि
बरेच मागे शरु रांगणेकरांचे