माहिती हवी: चौसोपी वाडा व इतर मराठी वास्तु प्रकार
In reply to मराठा आर्किटेक्चर नामक एक by बॅटमॅन
In reply to माहिती दिल्याबद्दल अनेक by संदीप डांगे
विश्रामबागवाडा पुण्यात आहे का?येस, तिथेच आहे. अप्पा बळवंत चौकापासून एकदम वॉकेबल अंतरावरती आहे. मेन खूण म्हणजे तुळशीबागेच्या बरोब्बर समोर आणि चितळेंच्या मेन ब्रँचला ऑलमोस्ट लागून आहे.
In reply to विश्रामबागवाडा पुण्यात आहे का by बॅटमॅन
In reply to विश्रामबाग वाडा जबरदस्त आहे. by संदीप डांगे
In reply to अज्जून एक by नाखु
In reply to विश्रामबाग वाडा जबरदस्त आहे. by संदीप डांगे
In reply to चौसोपी वाडा by सव्यसाची
In reply to (वरील माहिती मध्ये काही by रुपी
In reply to (वरील माहिती मध्ये काही by रुपी
तिच्या माजघर आणि स्वयंपाकघर यांमधली भिंत साधारण एक मीटर जाडीची तरी असेल. त्यात थोडी बसण्यासारखी जागा आहे. ती तुम्ही म्हणता तशी धेलज असावी. त्यात आता त्यांनी जाळी टाकून बाहेरुन आत फोन वगैरे देता येईल अशी सोय केली आहे.ढेलज हा शब्द देहलीज वरून आल्याची शक्यता आहे. देहलीज म्हणजे उंबरा. त्यामुळे ढेलज हि दरवाज्याजवळ असावी असे वाटते. सध्याच्या जमान्यात जश्या रिसेप्शन रूम असतात तसे काही असावे का?
देवडी म्हणजे काय? नोकरांसाठी असावी असं म्हटलंय म्हणजे एखादी खोलीवजा असते का?हो नोकरांसाठी खोल्या असाव्यात. आपण शनिवारवाडा पाहिला असेल तर सध्या जिथे तिकीट विक्री होते ती देवडी असावी असे वाटते. ती खोली बरीच मोठी आहे. तसेच दुमजली पण आहे. नगारखान्यावर असलेले लोक पण तिथेच असावेत असे वाटते.
या वाड्यांमध्ये सवानेही असायचे.मला वाटते हा शब्द सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारला जातोय. आमच्याकडे त्याला 'सवने' असा शब्द आहे. जुनी माळवदे पहिली तर त्यांना असणाऱ्या खिडक्या खूपच छोट्या असतात किंवा नसतात तरी. त्यामुळे आतल्या बाजूला खूप अंधार असल्याने हे उजेडासाठी ठेवले जायचे. आमच्याकडे सवने पाहिली तर ती साधारण उतरंडीपाशी असत. त्यातील कुठल्यातरी एका माठात पैसे, सोने अश्या गोष्टी ठेवल्या जात. आंबे पिकवण्यासाठीही माळी वापरली जायची.
पण बाकी प्रतिक्रिया वाचून मला निदान अशा बर्यांच वाड्यांत राहायला / पाहायला मिळालं त्याचा आनंद आहेच. माझ्या मुलांना हे फक्त गोष्टींतूनच कळणार..सहमत. पुढच्या पिढीला हे पाहायला मिळणे थोडे कठीणच आहे. फक्त ऐकीव माहिती किंवा फोटो.
In reply to चौसोपी वाडा by सव्यसाची
किंवा असा
In reply to सव्यसाची म्हणतायत तो बहुतेक by खटपट्या
In reply to हो by पैसा
In reply to सव्यसाची म्हणतायत तो बहुतेक by खटपट्या
In reply to रोचक विषय अन प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
In reply to वेगळी खोलीच असं नाही by पैसा
In reply to वाडा by विशाखा पाटील
बैठकीच्या भिंतीत अनेक गोखले (भिंतीतले कप्पे - नीट शब्द सुचत नाहीये.) होते.यासाठी देवळी किंवा दिवळ्या असा शब्द आहे. तसेच भितींमध्ये फडताळ पण असे. दिवळी पेक्षा बरेच मोठे असते ते.
In reply to बैठकीच्या भिंतीत अनेक गोखले by सव्यसाची
In reply to कोनाडा? by पैसा
फडताळ म्हणजे फळ्या मधे टाकलेले कपाट. ते कोनाड्याहून बरेच मोठे. स्वयंपाकघर आणि माजघराच्या मधली भिंत खूप रुंद आणि तिच्या काही भागात भिंतीतले देवघर अशी रचनाही काही ठिकाणी पाहिली आहे.हो नक्कीच. फडताळ तर बरेच मोठे. आमच्या घरच्या भिंती ह्या ३ फूट रुंदीच्या तरी असतील. त्यामुळे त्यात अशी २-३ फडताळ होती. त्याला दरवाजाही असे. मांजरांपासून दुध वाचवण्यासाठी फडताळाचा वापर केला जाई. दही विरजायला पण त्यातच ठेवले जात असे. शिंकाळे हि एक अशीच दुर्मिळ होत चाललेली गोष्ट.
In reply to माझघर by राही
In reply to माझघर by राही
In reply to चौसोपी म्हणजे चारी बाजूंनी by प्यारे१
In reply to उल्लेखलेल्या मृत्यूदंड, by हाडक्या
In reply to त्र्यम्बकेश्वर ला अजूनही असे by कवितानागेश
In reply to शाडू मध्ये वाळु आणि पिंजर by स्पंदना
In reply to शाडू मध्ये वाळु आणि पिंजर by स्पंदना
In reply to केळकर संग्रहालय by श्रीरंग_जोशी
In reply to अहो तो मस्तानीचा महाल होता ना by असंका
In reply to कृपया मला पेशवेकाळातील by रोहित गोसावी
In reply to विश्रामबागवाड्याचे त्या by रोहित गोसावी
In reply to प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर by प्रचेतस
In reply to काही फोटो असतील कोणाकडे तर by तेजस आठवले
सर्व फोटो आंतरजालावरुन घेतले आहेत.
मराठा आर्किटेक्चर नामक एक