चौसोपी वाड्यांबद्दल कुणी काही लेख, पुस्तके लिहिली आहेत का? जालावर कुठे फोटो मिळतील का? जालावर काही मिळालेत पण अर्धवट आहेत. पुर्ण कल्पना येत नाही. जिथे भेट देऊन अभ्यास करता येईल असे काही जुने चौसोपी वाडे सुस्थितीत व वापरात असलेले कुठे आहेत याची काही माहिती असल्यास जरूर सांगा.
त्यांचे आर्कीटेक्चर, उपयोगिता, वैशिष्ट्ये, बांधकाम साहित्य, बांधकामावर असणारा पर्यावरणाचा प्रभाव यावर माहिती संकलित करायची आहे. त्याचे एक चांगले, जास्तीत जास्त बारकावे असलेले मॉडेल बनवायचे आहे.
काही मराठी संकल्पनांवर जालावर निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. किल्ले, दुर्ग यांचे फोटोज मिळतात पण निरनिराळे वाडे, गढी, वैगेरेंची माहिती मिळत नाही. आपल्याला काहीही माहिती असल्यास इथे टाकावी जेणेकरून सर्वांना उपलब्ध होईल.
वाचने
43407
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठा आर्किटेक्चर नामक एक
माहिती दिल्याबद्दल अनेक
In reply to मराठा आर्किटेक्चर नामक एक by बॅटमॅन
विश्रामबागवाडा पुण्यात आहे का
In reply to माहिती दिल्याबद्दल अनेक by संदीप डांगे
विश्रामबाग वाडा जबरदस्त आहे.
In reply to विश्रामबागवाडा पुण्यात आहे का by बॅटमॅन
अज्जून एक
In reply to विश्रामबाग वाडा जबरदस्त आहे. by संदीप डांगे
त्या सूर्य हॉस्पिटलशेजारच्या
In reply to अज्जून एक by नाखु
@पुण्यात अजूनही बरेच वाडे
In reply to विश्रामबाग वाडा जबरदस्त आहे. by संदीप डांगे
चौसोपी वाडा
मलाही
चौसोपी वाडा
(वरील माहिती मध्ये काही
In reply to चौसोपी वाडा by सव्यसाची
बर्याच = baRyaach / baRyAch
In reply to (वरील माहिती मध्ये काही by रुपी
रुपीताई,
In reply to (वरील माहिती मध्ये काही by रुपी
मस्त माहिती एकदम!!!! सहीच. :)
In reply to चौसोपी वाडा by सव्यसाची
माजघर म्हणजे नेमकी कोणती खोली ?
सव्यसाची म्हणतायत तो बहुतेक
हो
In reply to सव्यसाची म्हणतायत तो बहुतेक by खटपट्या
बरोबर....
In reply to हो by पैसा
आमच्या आजोबांचा दुसर्या
In reply to सव्यसाची म्हणतायत तो बहुतेक by खटपट्या
रोचक विषय अन प्रतिसाद
वेगळी खोलीच असं नाही
In reply to रोचक विषय अन प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
परफेक्ट!
In reply to वेगळी खोलीच असं नाही by पैसा
@पैसाताई, सव्यसाची, रुपी,
वाडा
बैठकीच्या भिंतीत अनेक गोखले
In reply to वाडा by विशाखा पाटील
कोनाडा?
In reply to बैठकीच्या भिंतीत अनेक गोखले by सव्यसाची
हो. कोनाडा हा शब्द पण आहे. पण
In reply to कोनाडा? by पैसा
माझघर
खटपट्याजींचे फोटो - माजघर
In reply to माझघर by राही
प्रतिसाद
In reply to माझघर by राही
चौसोपी म्हणजे चारी बाजूंनी
उल्लेखलेल्या मृत्यूदंड,
In reply to चौसोपी म्हणजे चारी बाजूंनी by प्यारे१
शूटिंगमध्ये 2 मिनिटांत एका
In reply to उल्लेखलेल्या मृत्यूदंड, by हाडक्या
छान विषय आणि एकसेएक प्रतिसाद!
त्र्यम्बकेश्वर ला अजूनही असे
धन्स माऊली...
In reply to त्र्यम्बकेश्वर ला अजूनही असे by कवितानागेश
शाडू मध्ये वाळु आणि पिंजर
क्या बात है !
In reply to शाडू मध्ये वाळु आणि पिंजर by स्पंदना
सुंदर वर्णन केले आहे. अगदी
In reply to शाडू मध्ये वाळु आणि पिंजर by स्पंदना
लेख आणि माहिती चांगली परंतू
खूप चांगली माहिती मिळाली.
केळकर संग्रहालय
अहो तो मस्तानीचा महाल होता ना
In reply to केळकर संग्रहालय by श्रीरंग_जोशी
केवळ एक दालन
In reply to अहो तो मस्तानीचा महाल होता ना by असंका
वेगळा विषय आणि जाणकारांनी
वाडे
वाड्यांबद्दल मनस्वी आणि
कोकणात आजही असे वाडे पहायला
छपरांचे प्रकार
सर्वच प्रतिसाद आवडले.
दापोली-जालगाव
सोलापूर वाडे
कृपया मला पेशवेकाळातील
कळलं नाही
In reply to कृपया मला पेशवेकाळातील by रोहित गोसावी
विश्रामबागवाड्याचे महत्व
छान माहिती. माझ्या मावशीचा
विश्रामबागवाड्याचे त्या
प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर
In reply to विश्रामबागवाड्याचे त्या by रोहित गोसावी
बाकी विश्रामबाग़वाडा
In reply to प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर by प्रचेतस
मला हे गावल
भोरचा राजवाडा
काही फोटो असतील कोणाकडे तर
भोरचा राजवाडा
In reply to काही फोटो असतील कोणाकडे तर by तेजस आठवले
चौसोपी वाडा
सव्यसाचीजी पुर्वी कमी
संदिप भाऊ नाशिक चा सरकारवाडा
पेशव्यांचे एक सरदार बहुतेक
तनमयी खुप छान माहिती.