फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
In reply to ही लक्शणे आज कुठेतरी हळुहळु दिसायाला लागलीयेत का हो ? by पगला गजोधर
In reply to भारत देशाविषयी बोलताय का? by काळा पहाड
In reply to मालक त्यांनी मोदी किंवा by नाना स्कॉच
In reply to जाऊ द्या हो नानाजी…. by पगला गजोधर
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by काळा पहाड

In reply to दाढीधारी पाठीवरची पिशवी by तर्राट जोकर
In reply to (No subject) by मोदक
In reply to हा हा. माध्यमांनी तयार केलेली by तर्राट जोकर
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by काळा पहाड
On 29 September 2008, three bombs exploded in Modasa, Gujarat and Malegaon, Maharashtra killing eight persons, and injuring 80. Several unexploded bombs were found in Ahmedabad, Gujarat. Hemant Karkare, as the chief of the state Anti-Terror Squad, led the investigation into the 2008 Malegaon blasts. In late October 2008, the ATS arrested eleven suspects, all Hindu, including a former ABVP student leader Sadhvi Pragya Singh Thakur, Swami Amritananda alias Dayanand Pandey, a retired Major Ramesh Upadhyay and a serving Army officer Lt. Col. Prasad Shrikant Purohit. Most of the accused belonged to a radical Hindutva group called Abhinav Bharat with prior links to Sangh Parivar organisations. Karkare's ATS identified, for the first time, Hindutva organisations as being responsible for terrorism in India, and political commentators began to call it Hindutva terror or Saffron terror.
In reply to आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ by तर्राट जोकर
In reply to अजूनही त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाहीये. by बोका-ए-आझम
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by तर्राट जोकर
In reply to न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ न करणे? by बोका-ए-आझम
In reply to न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ न करणे? by बोका-ए-आझम
In reply to संशयितांना कुठलेही आरोप by तर्राट जोकर
In reply to नाही.. त्यांच्यावर मोक्का by आनन्दा
In reply to संशयितांना कुठलेही आरोप by तर्राट जोकर
In reply to सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची by तर्राट जोकर
In reply to आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ by तर्राट जोकर
In reply to In late October 2008, the ATS by शब्दबम्बाळ
In reply to भारत देशाविषयी बोलताय का? by काळा पहाड
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
In reply to ९वा मुद्दा सोडला by बोका-ए-आझम
In reply to एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित by मृत्युन्जय
In reply to एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित by मृत्युन्जय
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
आणीबाणीच्या काळात जर त्याचा प्रतिकार झाला नसता तर देश कदाचित फॅसिझमच्या वाटेने गेला असता १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली.१९७७ मध्ये काँग्रेसला पाडून, जनतेने या देशातील लोकशाही वाचवली. सहमत
In reply to सहमत by पगला गजोधर
In reply to ओके, म्हणजे इंदिरा गांधींचे by मोदक
In reply to ओके, म्हणजे इंदिरा गांधींचे by मोदक
In reply to इंदिरा गांधी by बोका-ए-आझम
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत.
बोकाजी.. तुम्हाला गुन्हेगार म्हणजे नक्की कोणता प्रकार अभिप्रेत आहे?In reply to गुन्हेगारांना क्रूर शिक्षा by मोदक
In reply to तशी by बोका-ए-आझम
आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत.
(वादासाठी वाद म्हणून) १९८४ सालचे शीख हत्याकांड किंवा संजय गांधींनी राबवलेले कुटुंबनियोजनाचे अतिरेकी प्रकार किंवा मारूती उद्योगासाठी केलेली एकंदर दडपशाही ही सगळी लक्षणे फॅसिझमचीच होती असे म्हटले तरी चूक होईल का?
तुमचा मुद्दा लक्षात आला, काँग्रेसची राजवट ही १००% फॅसिस्ट होती हे माझेही मत नाही आणि बहुदा मृत्युंजयचेही नसेल.
या धाग्यामध्ये किंवा सर्वत्रच सध्या ज्या पद्धतीने देशात जाणीवपूर्वक असहिष्णुतेचा बागुलबुवा पसरवला जात आहे, विकले गेलेले पत्रकार "मुद्दा असेल/नसेल पण दोष सध्याच्या सरकारचाच" अशा पद्धतीने बुद्धीभेद करत आहेत, आधीचे काँग्रेसचे राज्य म्हणजे रामराज्य आणि आता हुकुमशाहीचा उगम झाला अशा पद्धतीचे प्रतिसाद येत आहेत त्याला वैतागून मीही मृत्युंजयसारखाच प्रतिसाद दिला असता हे ही खरेच.!
बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..!In reply to आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण by मोदक
In reply to शीख हत्याकांड किंवा by बोका-ए-आझम
In reply to सहमत. काही पक्षसमर्थकांचा by तर्राट जोकर
In reply to बोकाजी.. येथे वेळ by मोदक
In reply to बोकासाहेब निष्पक्ष लिहित आहेत by तर्राट जोकर
In reply to आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण by मोदक
In reply to असहमत. by बोका-ए-आझम
In reply to एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित by मृत्युन्जय
In reply to विदा द्या.. अन्यथा रिव्हर्स by मोदक
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
In reply to मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी by जयंत कुलकर्णी
In reply to दणकून अनुमोदन! by बोका-ए-आझम
In reply to त्याआधी 'द ग्रेट गेम' अर्धवट by एस
कोणताही उद्देश न प्रकट करता सहजच या लेखाचा अनुवाद सध्या टाकणं म्हणजे साधारणपणे दादरी प्रकरणाच्या आसपास सहजच आपला "हिंदू धर्मातील गायीचे महत्व" असा लेख निरागसपणे टाकण्यासारखं आहे.तर ताकाला जाऊन भांडं लपवणं, किंवा काहीतरी वैचारिक काडी टाकून कसं पेटलं हे बघत बसण्याचा माझा हेतू नाही. मांडणी मुद्दामच सर्वसाधारण केली होती, पण तरीही या सगळ्या लक्षणांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हावा हाच उद्देश होता. त्यामुळे माझी त्याबाबतची मतं मांडतो. सर्वप्रथम, इथे अनेकांनी फॅसिस्ट आणि डावी अत्याचारी सरकारं असा भेदभाव केलेला आहे. जणू काही फॅसिस्ट प्रवृत्ती ही केवळ उजव्यांची मक्तेदारी असते. अनेकांनी ही लक्षणं अनेक डाव्या राजवटींना लागू पडतात हे दाखवून दिलेलं आहे. तेही योग्यच आहे. पण पुन्हा तेच, फॅसिस्ट प्रवृत्ती या उजव्या-डाव्या विचारसरणीच्या पलिकडे जातात. म्हणजे वरच्या उदाहरणांत जिथे 'धर्म' म्हटलं आहे तिथे 'कम्युनिस्ट विचारसरणी' असं लिहिलं तर तोच मुद्दा स्टालिनलाही लागू पडतो. (कदाचित 'पोथीनिष्ठता' हा शब्दप्रयोग जास्त व्यापक ठरेल.) तुलना करायची तर डावे की उजवे अशी न होता फॅसिस्ट राजवट विरुद्ध लोकशाही अशी व्हायला हवी. आणि सर्वसाधारण आदर्श लोकशाहीपासून दूर एकाधिकारशाहीच्या दिशेने किती जवळ जात आहोत याचा अंदाज या लक्षणांवरून यायला हवा. याचा अर्थ कधीकाळी आदर्श लोकशाही होती असा दावा नाही. किंबहुना सर्वच जगात, जिथे लोकशाही ठीकठाक चालू आहे तिथेही सरकारं या सर्व मार्गांचा थोड्या प्रमाणात वापर करतातच. त्यामुळे शून्य फॅसिझम - संपूर्ण लोकशाही असं जगात कुठेच नसावं. भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'. आणि ही पावलं मला आधीच लोकशाहीपासून दूर असलेल्या भारतीय व्यवस्थेला अजून दूर नेणारी वाटतात. मात्र इटली, जर्मनीमध्ये त्याकाळी झालं तसं, तितक्या तीव्र आणि हिंस्र प्रमाणात भारतात फॅसिझम पसरेल असं वाटत नाही. तो काळ वसाहतवादाचा होता, आणि या राष्ट्रांना नवीन वसाहती हव्या होत्या, आणि त्या इतर राष्ट्रांकडून लुटायच्या होत्या. भारत त्यामानाने फारच प्रचंड मोठा देश आहे, आणि आसपासचं वातावरणही तिथे होतं तसं नाही. त्यामुळे भारताची घटना फेकली जाऊन हुकुमशाही येईल, भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल, किंवा मुसलमानांसाठी छळछावण्या उघडल्या जातील वगैरे मला बिलकुल वाटत नाही. मात्र आदर्श लोकशाहीच्या जवळ जाण्याऐवजी दूर नेण्याचे प्रयत्न होत आहेत, आणि त्यांना यश मिळतं आहे हे मला काळजी करण्याजोगं वाटतं.
In reply to आत्तापर्यंतची चर्चा वाचली. by राजेश घासकडवी
'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'.सध्याच्या राजवटीत असलं काहि घडण्याचं प्रमाण पुर्वीपेक्षा वाढलय असं अजीबात नाहि.
In reply to भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. by अर्धवटराव
सध्याच्या राजवटीत असलं काहि घडण्याचं प्रमाण पुर्वीपेक्षा वाढलय असं अजीबात नाहि.तीव्र असहमतीस तीव्र सहमती :)
In reply to भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. by अर्धवटराव
मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'
याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.. एखादा तुलनात्मक विदायुक्त लेख.In reply to मात्र काही गोष्टी अधिक by मोदक
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
दुर्दैवाने माझा या बाबतीत विदा देऊन मांडणी करण्याइतका, आणि त्यावर मुद्देसूद चर्चा करण्याइतका अनुभव, अभ्यास आणि अधिकार नाही.
अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे.
सर्वसाधारणपणे आपण एखादे मत मांडत असलो तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी मतासोबत येतेच अन्यथा ते 'मत' आणि एखाद्या फालतू ट्रोल आयडीने टाकलेली पिंक यात फरक तो काय?
..आणि मत बदलण्याची तयारी असेल तर ते अभ्यासपूर्ण शंका स्वरूपात प्रकट केले जाणे हा सर्वमान्य संकेत पाळावयास हरकत नव्हती.
असो.. एखाद्या (खर्या) अभ्यासू व्यक्तीने तुम्हाला अपेक्षित आहे तसा एखादा लेख लिहून ज्याचे त्याचे मतपरिवर्तन करण्यापेक्षा २०१९ च्या निवडणुकांची वाट पाहणे श्रेयस्कर असावे. विचारवंतांच्या तथाकथीत वैचारिक लेखापेक्षा ती सर्वात मोठी परिक्षा असेल आणि निकालही अजेंडा न राबवणार्यांकडून (किंवा पूर्वग्रहदूषीत नसलेल्या विचारधारेतून) लावला जाईल.
बाकी तुमची विधानांनी निराशाच केली. तुमच्या जालीय वावराच्या आणि इतर ठिकाणी मांडलेल्या मुद्द्यांच्या तुलनेत थोडे परिपक्व मुद्दे अपेक्षीत होते. TRP मिळवण्यासाठी मिथुन बी ग्रेड सिनेमातून सतत काम करत राहिला तसे काहीसे वाटले (ह.घ्या.). :))
एफटीआयआय प्रकरण, बीफबंदी, धार्मिक भावनांना हात घालणं, पाकिस्तानात चालते व्हा हे मुद्दे अजुनही असतील तर अवघड आहे.
असो. ही माझी निरीक्षणं आहेत. समाजशास्त्राबाबत अगदी काळं-पांढरं, गणिताने सिद्ध करता येण्यासारखं काही नसतं. तरीही मला जे जाणवलं आहे त्याचं हे वर्णन आहे.
तुमची निरीक्षणे वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला टोचणार्या घटना / प्रकरणाचा वरवरचा किरकोळ (निष्पक्ष!) अभ्यास आणि स्वत:च विशेष अजेंडा राबवणारे मिडीया चॅनल टाळले असते तरी निरीक्षणे बदलली असती. हे माझे निरीक्षण.
पुढील अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. :)In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे.
आजूबाजूला पाहिले तर यालाच हल्लीच्या भाषेत विचारवंतगिरी म्हणतात असेच दिसते ! अगोदर आपल्याला हवा असलेला निष्कर्श नक्की करून मग त्यासंबंधात असलेला-नसलेला-उत्पादित (मॅन्युफॅक्चर्ड) पुरावा जनतेच्या गळ्यात बांधणे, त्याच्या सत्यतेचा दावा सिद्ध करा म्हटले की "तू बावळट सामान्य आहेस, मी विचारवंत आहे, मी मला हवे तसे हवे तेव्हा बोलेन/लिहेन/वागेन, तो माझा विचारस्वातंत्र्याचा अधिकार आहे, ते बेजबाबदारपणाचे आणि सबळ पुराव्याशिवाय असले तरी त्याबद्दल जाब मागण्याचा तुला अधिकार नाही." असे आक्रस्ताळेपणाने म्हणणे अथवा दुसर्याच्या नावे सरळ हात झटकून मोकळे होणे हे विचारवंताचे लक्षण झाले आहे.
भौतिकशास्त्र असो वा समाजशास्त्र असो, "सबळ पुराव्याशिवाय आणि / अथवा संदिग्ध मत तडक वा आडून देणे म्हणजे असत्याची भलावण करणे होते" हे शास्त्रिय मूलतत्व मागे पडत चालले आहे... शेवटी आपले मत/नेता/पक्ष/बाजू जिंकणे महत्वाचे, सत्याची ऐसी की तैसी ! =)) :(
या सगळ्या पार्श्वभूमीवर "त्या बिचार्या गोबेल्स नीतिचा सतत निषेध का केला जातो बरे ?" असा विचार मनात येतो... पण वरवर एखाद्या गोष्टीचा निषेध करत तीच गोष्ट छुपेपणे करणे, हे गोबेल्स नीतिचे एक वैशिष्ठ्य आहे हे समजल्यावर या सगळ्या वेडेपणामागे एक अर्थ (मेथड इन मॅडनेस) आहे हे ध्यानात येते ! ;) :) In reply to अनुभव, अभ्यास आणि अधिकार by डॉ सुहास म्हात्रे
शास्त्रिय विचार करणे अपेक्षित असलेल्या लेखकाकडून इतक्या गंभीर विषयावरचे, स्त्रोत माहित नसलेल्या लेखानाचे भाषांतर या स्वरूपात केलेले लेखन, आणि नंतर त्याची जबाबदारी झटकून टाकण्याच्या कृतीचे आश्चर्य वाटलेतुमची काहीतरी गफलत होते आहेत. ही लेखकाची स्टाईल आहे. त्या वि़ज्ञानाच्या लेखनातही हेच केलं आहे. कुठल्या गोष्टीला धड संदर्भ दिलेला नाही, विचारलेल्या प्रश्नांवर टाळाटाळ, सारवासारवी इतकच. उत्तर माहित नाही सांगण्याइतकाही प्रामाणिकपणा दाखवला नाही. कुठली तरी बुरसटलेली किंवा सिद्ध न झालेली थेअरी वापरायची, आणि लेखाच्या शेवटी धर्मावर ताशेरे ओढायचे हीच त्यांची स्टाइल आहे. थोडक्यात सांगायच तर लेखक वि़ज्ञानप्रेमी नाहीत, ते धर्मद्वेष्टे आहेत. Science is the mask he wears to hide his true motives!
In reply to शास्त्रिय विचार करणे अपेक्षित by पॉइंट ब्लँक
In reply to शास्त्रिय विचार करणे अपेक्षित by पॉइंट ब्लँक
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by मोदक
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
In reply to चला एकेका मुद्याचा विचार by निनाद मुक्काम …
In reply to जर्मनीकर, तुम्हाला हा प्रश्न by तर्राट जोकर
In reply to मिपावर तुम्ही नवे आहात का by निनाद मुक्काम …
In reply to अभिव्यक्ती पण स्वातंत्र्याला by तर्राट जोकर
In reply to आमचे लिखाण वाचायला या असे by निनाद मुक्काम …
In reply to आमचं स्वातंत्र्य बोचलं का... by तर्राट जोकर
अहोपन्नीयमदुर्लक्षकेलेटरपरिस्थितिकहिशिअशिहोतेकुल्कर्निसहेब
In reply to आमचं स्वातंत्र्य बोचलं का... by तर्राट जोकर
In reply to http://www.misalpav.com/comment/6608#comment-6608 by होबासराव
In reply to दुर्दैवाने माझा या बाबतीत by राजेश घासकडवी
In reply to माफ करा स्पष्ट बोलतो. पण by मृत्युन्जय
मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का?
जेंव्हा अशी भाषांतरे केली जातात तेंव्हा ज्यांच्या लेखनाची ती केली जातात ते कुठेतरी प्रथितयश असतात असा माझा समज आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक माणूस माहीत असेलच असे काही नसते. तेंव्हा वरील "माहितीपूर्ण" लेख वाचत असताना आपल्याला हे ब्रिट साहेब माहीत नाहीत, म्हणजे आपले तोडकेमोडके ज्ञान देखील किती क्षुल्लक आहे असे वाटले. म्हणून मग प्रश्न पडला की हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण की ज्याचे वाक्य ब्रम्हवाक्य, सॉरी आयमीन टू से बुद्धीवादीवाक्य म्हणून घ्यावे? मी जनरल नॉलेजचा नसेन कदाचीत पण जंक नॉलेजचा नक्कीच भुकेला आहे. (हे असे एक खाद्य आहे, जे जंक असून देखील कॅलरीज वाढवत नाही!) आता अशावेळेस जे काही अतिसामान्य माणसे करतात तेच मी देखील केले... Laurence W. Britt असे म्हणले आणि गुगलले. काय आश्चर्य! या नावाची व्यक्ती म्हणून काहीच पुढे आले नाही. आला तो फक्त परत परत तोच लेख जो एकाने आधी कुठेतरी टाकला, मग दुसर्याने नवीन पत्त्याने आणि गाडी चालूच राहते... त्यातील काही दुव्यांवरून असे देखील समजले की, हा लॉरेन्स ब्रिट नुसताच नाही तर डॉ. लॉरेन्स ब्रिट आहे. त्यामुळे मी अजूनच दबलो की बापरे हे मोठ्ठे प्रस्थ दिसतयं! तरी देखील त्यात एक समजले की हा लेख मूळ Free Inquiry Magazine, Vol 22 no 2, [15 July 2003] येथे आला आहे. मग Free Inquiry Magazine गुगलले की मूळ लेख शोधावा... तर Free Inquiry - Council for Secular Humanism याचा दुवा मिळाला... गंमत म्हणजे आमच्या फायरफॉक्स ला कसला तरी वास आला आणि खालील वॉर्निंग मिळाली:A search of the internet reveals no “Doctor Laurence Britt, political scholar,” nor can any of his works be found aside from the 14 Warning Signs themselves. Does this man exist? As it turns out, yes and no. There is no “Dr. Laurence Britt, political scientist” and there never was. There is only Laurence Britt, former executive and author of a single book, who wrote the 14 Signs. Far from being anything resembling an expert on politics, much less Fascism specifically, Britt is a former corporate executive who worked for such corporations as Allied Chemical, Mobil and Xerox Corp and studied business at Northwestern University. .... So what was the inspiration for his article? As it turns out, it was nothing more than a propaganda piece intended to serve as an argument claiming the Bush administration was in fact, Fascist and that it was a basis for his book “June 2004,” in which America descends into Fascism following the election of a strangely Bush-like far-right politician, a book which he maintains has been “quite predictive,” though one might have to actually care to read the book to determine whether or not this is true.यात पुढे हा लेख कसा बरोबर नाही अथवा त्यात सांगितलेली चिन्हे कुठल्याही चळवळीत, सरकारमधे कशी दिसतात वगैरेचा उहापोह आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे. कारण तसेच मुद्दे चर्चाप्रस्तावात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातील प्रतिसादात पण आहेत आणि त्यात काहीजणांनी काही चुका दाखवून दिल्या आहेत. पण मुद्दा तो नाही... हा ब्रिट्स आहे तरी कोण? त्याव्यतिरीक्त वरील संशोधन करणार्या व्यक्तिमुळे हा दुवा मिळाला... यात स्वत: ब्रिट्स साहेबांनीच लिहीलेले आहे की:
Laurence Britt Says: September 21st, 2006 at 9:41 pm Dear Ryan, I’ve read this thread with interest. For your information I never made a claim that I was a “Dr.” Someone on the internet made that ASSUMPTION when they passed on the artice. I am a retired bsunessman with a life long interst in history and current events. I have a personal book collection on these subjects of over 3000 volumes. I’ve contributed chapters to three books, written another, and am working on a second. I’ve written aproximately 25 magazine and newespaper articles on political and econmic affairs. I spent about 200 hours researching the fascism article building on a lifetime interst in the subject. My novel, “June , 2004” was written in 1997 and published in 1998. It was a fictional treatment of a future of fascism in America, which has turned out quite predictive of actual events since it was published.Regards, Larry Brittम्हणजे ते स्वतःला काही डॉ वगैरे म्हणवून घेत नाहीत. पण त्यांचे विचार पसरवणार्यांनी त्याचे महत्व वाढवण्यासाठी त्यांना डॉक्टर केले. वरच्या भाषांतरात (चर्चाप्रस्तावात) तसे नाही आहे पण त्या विचारांचा प्रचार करणार्या जालीय सेक्युलरांमधे नक्की आहे जसे भारतात भाविक लोकं एखाद्याचे तत्वज्ञान आवडल्यास त्याला संत म्हणतात तसे कदाचीत हे पाश्चिमात्य प्रेमाने डॉक्टर म्हणत असतील नाहीतर गेला बाजार इंटलेक्च्युअल म्हणत असतील... अजून एक "मान गये उस्ताद" म्हणावेसे वाटणारी गोष्ट म्हणजे हा लिबरल माणूस स्वतःचे जालीय अस्तित्व मात्र पूर्णपणे खाजगी ठेवतो... पण एकंदरीत मुद्दा इतकाच, की स्वतःच्या पुस्तकाची अप्रत्यक्ष जाहीरात करण्यासाठी म्हणून एक माणूस काहीतरी एक लेख २००३ मधे लिहीतो आणि मग तमाम बुश विरोधी जनता त्याचा फायदा घेण्यासाठी त्या लेखाला जालावर विविध अनुदिनीमंधे चिकटवत तापवत ठेवते. याला काय संशोधनात्मक जाउंदेत पण विचारात्मक लेखन का ट्रोलात्मक लेखन म्हणायचे? (एक मुद्दा: मी बुश ना झोपेत पण कधी पाठींबा दिला नव्हता!) मग ओबामा आल्यावर ते तिकडे बंद होते. आता भारतात मोदी आले म्हणून चालू होते... काय राव! हे म्हणजे सनातन प्रभात मधील लेखाचा हिंदू धर्माच्या तत्वज्ञाने लिहीलेला लेख म्हणून दुवा देण्यासारखे झाले. अर्थात मला माहीत असलेले सगळे बरोबर आहे अशी भ्रामक समजूत नाही, म्हणूनच आपल्याला ह्या लेखकाबद्दल अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावीत, ही विनंती... अजून एक विनंती: स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याऐवजी हे असले कुठल्यातरी उपटसुंभाच्या लेखाचे भाषांतर करणे काही पटले नाही...पण बाकी त्या निमित्ताने, उत्तर म्हणून मला एव्हढे मोठे मुद्दे असलेला लेख आणि बिनचेहर्याचा लेखक आठवत नाही तर मध्ययुगातील इटालियन कवी डांटेचे एक वाक्य आठवते ते सांगून माझे अल्पसे मत संपवतो ;)
The hottest places in hell are reserved for those who, in times of great moral crisis, maintain their neutrality.
- Dante
In reply to मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का? by विकास
स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याऐवजी हे असले कुठल्यातरी उपटसुंभाच्या लेखाचे भाषांतर करणे काही पटले नाही...३. मुद्दामूनच भारतीय परिप्रेक्ष्यात विचार करायला लावण्यासाठी तटस्थता राहावी म्हणून आधी केवळ भाषांतर केलं. नंतर माझी मतंही खोलवर मांडली. माझी या विषयात थोडं वाचन असलेल्या सामान्य माणसाइतकीच गती आहे हे मानलं. मात्र लेखक कोणीतरी क्षुद्र, हे लिखाण करायला लायकीचा नाही वगैरे आक्षेप घेण्याचं कारण कळलं नाही. माणसाच्या लायकीनुसार त्याच्या लिखाणाची लायकी ठरवली जात नाही, तर लिखाणाच्या योग्य-अयोग्यतेमुळे लेखकाची लायकी ठरते असं मी मानतो. मुद्द्यांबद्दल बोला सर. मला अॅड होमिनिम चर्चा करण्यात रस नाही.
In reply to अरे भाई, आखिर तुम कहना क्या by राजेश घासकडवी
In reply to योग्य-अयोग्यता by विकास
In reply to आवडले! by हुप्प्या
संभावितपणाचा आव आणून फॅसिजम हे भाजपालाच कसे तंतोतंत लागू पडते हे दाखवायचा प्रयत्न आपण तोंडघशी पाडलात ह्याबद्दल आभार.सहमत आहे. विकासरावांचा प्रतिसाद अगदी प्रचंड आवडला आहे. काल हा लेख वाचला तेव्हाच सुरवातीला फॅसिझमविरूध्द असलेली गाडी शेवटी भारतात सध्याचे मोदी सरकार कसे फॅसिस्ट आहे यावर घसरणार हे कळलेच होते.गरज होती ती गाडी तिथे गेल्यावर ताबडतोब योग्य मुद्द्यांनी ठोकून काढायची. विकासरावांनी ती गरज अगदी १०००% पूर्ण केली आहे.
In reply to योग्य-अयोग्यता by विकास
२जी, कोळसा वगैरे घोटाळ्यांमध्ये उद्योगपतींचे हात कोणी बळकट केले हे देखील उघड आहे.
नरेगामुळे शेतमजूर मिळत नाहीत. किंवा काय्च्या काय मजुरी मागतात असं ऐकलं आहे. म शेतकर्याचं खच्चीकरण कोणी केलं?
In reply to योग्य-अयोग्यता by विकास
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
भाजपविरोधकांनी स्वार्थी हितसंबंधासाठी ते कोणत्याही टोकाला जावू शकतात, अगदी देशविघातक बोलण्या-करण्याला पाठिंबा देऊ शकतात, याचे उघड प्रदर्शन करून भाजपाला मदत करायला सुरुवात केली आहे.
चांगले आहे.. बुरखे टराटरा फाटत आहेत. अजेंडा समोर येत आहे.In reply to योग्य-अयोग्यता by विकास
In reply to अरे भाई, आखिर तुम कहना क्या by राजेश घासकडवी
नंतर माझी मतंही खोलवर मांडली. माझी या विषयात थोडं वाचन असलेल्या सामान्य माणसाइतकीच गती आहे हे मानलं.
ही परस्परविरोधी वाक्ये वाटत आहेत. एखादा प्रतिसाद तिकडून इकडे चिकटवायला विसरला आहात का? नसल्यास मला कृपया लिंक द्या.
धन्यवाद.In reply to मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का? by विकास
एक सर्वसामान्य वाचक, नागरिक म्हणून जे कानावर येतं, पेपरात आणि इंटरनेटवर वाचायला मिळतं त्यातून तयार झालेली ही मतं आहेत. त्यामुळे त्यांना तितकंच वजन आहेहे पटत नाही. कोणताही माणूस स्वतःची मतं अशी बनवत नाही. तो आधी मत बनवतो आणि मग त्याच्यासमोर आलेल्या माहितीनुसार process आणि interpret करतो. आणि हे फक्त लेखकाबद्दलच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाबद्दल खरं आहे. इतका objective विचार करणं अशक्य आहे. त्यामुळे कृपया इतका साळसूदपणा करु नये असं म्हणावंसं वाटतं. आपण एखाद्या गोष्टीबद्दल मत बनवताना सर्वात आधी आपल्या मनात ती गोष्ट visualize करतो आणि मग सर्व आजूबाजूची माहिती त्या मताप्रमाणे process आणि interpret करतो. हा लेख तुम्हाला निवडावासा वाटणं, त्याचा अनुवाद करावासा वाटणं आणि तो इथे या संस्थळावर टाकावा असं वाटणं या सगळ्यामागे तुम्ही आधीच बनवलेलं मत आहे आणि with that prejudice, तुम्ही तुम्हाला जाणवलेली निरीक्षणं इथे दिलेली आहेत. आणि त्यात काही चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण फक्त ती वाचन आणि श्रवण यातून तयार झालेली आहेत असं म्हणू नका कारण ते खोटं आहे. तुमची मतं आधीच बनली आणि मग तुम्ही त्या दृष्टीने तुमची निरीक्षणं केली त्यामुळे
जर कोणी अभ्यासू व्यक्तीने असा लेख लिहिला तर तो वाचून मी माझी मतं बदलायला तयार आहे.हे शक्यच नाही. मुळात ती व्यक्ती अभ्यासू आहे की नाही हे तुमच्या मतावर ठरणार असल्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटलं तरच तुमचं मत बदलाल.
In reply to एक सर्वसामान्य वाचक, नागरिक by बोका-ए-आझम
In reply to एक सर्वसामान्य वाचक, नागरिक by बोका-ए-आझम
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. म्हणजे इथे by तर्राट जोकर
In reply to मी जगातला प्रत्येक माणूस by बोका-ए-आझम
In reply to म्हणजे ह्यापेक्षा तिसरा by तर्राट जोकर
In reply to माझा प्रतिसाद वाचा तजो. by बोका-ए-आझम
In reply to म्हणजे ह्यापेक्षा तिसरा by तर्राट जोकर
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. म्हणजे इथे by तर्राट जोकर
In reply to एक सर्वसामान्य वाचक, नागरिक by बोका-ए-आझम
In reply to तुमचा अर्णव आमचा रविश हा by निनाद मुक्काम …
In reply to तुमचा अर्णव आमचा रविश हा by निनाद मुक्काम …
In reply to बहुसंख्य तथाकथित विचारवंत by सुबोध खरे
In reply to संघ आणि मोदी द्वेषाचा अजेंडा by प्रसाद१९७१
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
In reply to मिपा वर कंपुशाही काय नवी नाही by नाना स्कॉच
In reply to हे जर तुम्ही विनोदाने आणि उपरोधाने लिहिले असेल by बोका-ए-आझम
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
In reply to माफ करा पण इथे असहमती दर्शवतो by मृत्युन्जय
In reply to घासुगुर्जींना by कपिलमुनी
In reply to सुदैवाने मी राघांना कितीही by गवि
In reply to काही अवांतर मुद्द्यांबद्दलचे विचार by राजेश घासकडवी
In reply to लेखाखालच्या पहिल्या by मोदक
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by बाळ सप्रे
खरतर फॅसिझम, लोकशाही, साम्यवाद या पातळीवर लेखन असेल तर त्यात चूक बरोबर असं ठरवता येणं कठीण असतं
मुळात जर तरच्या गोष्टी कशासाठी करायच्या? आणि फॅसीझम, लोकशाही, साम्यवादासंदर्भात लेखन करायचे असेल तर थोडे तरी विश्वासू संदर्भ असावेत.
येथे लेख लिहिला आहे, आवेशपूर्ण प्रतिसाद दिला आहे आणि मतप्रदर्शन केले आहे. मग जर तर असे कशला? आहे ते आहे.
असतो तो प्रत्येकाचा दृष्टीकोन.
हेही मान्य. दृष्टीकोन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक रहावे. "राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीची झेप मला थक्क करते आणि मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे. या धाग्यावर अनेक ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे ताकाला जावून भांडे लपवणे वगैरे प्रकार कशाला? (तसेच या दृष्टीकोनावर कोणी योग्य मुद्द्यांसह बुद्धीवादी(?) प्रतिवाद केला तर असहिष्णुतेची कोल्हेकुई करायला कारणही मिळेल.)
आणि तसही कुठलिही राजवट पूर्णपणे फॅसिस्ट अथवा लोकशाही असू शकत नाही. there is nothing black or white. It's always shade of grey..
सहमत.
म्हणून मला व्यक्तिशः सरकारवर टीका अथवा सरकारचे कौतुक करण्यासाठी कुठलेही मुद्दे गोळा करण्याऐवजी मुद्द्यावर टीका अथवा भलामण करणे योग्य वाटते.
सहमत.
मात्र हा सर्व प्रकार करताना निदान स्वत:शी आणि स्वत:च्या उद्देशाशी प्रामाणिक असणे आणि निघालेले निष्कर्ष मान्य करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
दृष्टीकोन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक रहावे. "राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीची झेप मला थक्क करते आणि मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे. या धाग्यावर अनेक ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे ताकाला जावून भांडे लपवणे वगैरे प्रकार कशाला? (तसेच या दृष्टीकोनावर कोणी योग्य मुद्द्यांसह बुद्धीवादी(?) प्रतिवाद केला तर असहिष्णुतेची कोल्हेकुई करायला कारणही मिळेल.)जबरदस्त. खतरनाक. जबराट. पूर्ण पटले विशेषतः ताकाला जावून भांडे लपवणे हा प्रकार. मोदकराव पूर्ण फॉर्ममध्ये आहेत सध्या :)
In reply to परत एकदा प्रतिसाद आवडला by गॅरी ट्रुमन
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
In reply to खरतर फॅसिझम, लोकशाही, by मोदक
मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावेमोदींवर अथवा सरकारवर एखाद्या अथवा अनेक मुद्द्यांवर टीका झाली म्हणजे त्याला मोदी आवडत नाहीत असे सरसकट दृष्टीकोन ठेवायची गरज नाही. टीका करणार्या सर्वांनाच सरकार पाडायचेच आहे अशी भिती बाळगून अति डिफेन्सिव होण्याचीही गरज नाही. चुका सर्वांकडून होतात. छोट्यामोठ्या चुका स्वीकार करून पुढे जाणे एवढे केले तरी पुरेसे आहे. भाजप अन मोदींना इतका मोठा विजय मिळवून देउनही विरोधी पक्षांवर टीका करणे आणि त्यांच्या गेल्या ६०-७० वर्षांच्या कारकीर्दीतली मढी उकरत रहाणे यातच धन्यता मानत रहाणे हे कुठेतरी खटकतं. एका ठीकणी फेसबुकवर वाचलेली एक ओळ खूप मार्मिक आहे.. रागा आणी सोनिया यांची काँग्रेसला जेवढी गरज नाही त्यापेक्षा भाजपला जास्त गरज भासतेय. They are low hanging fruits. इतक्या टीकेनंतरही मी असेच म्हणेन की सध्यातरी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप हाच सर्वात सक्षम राजकीय पर्याय आहे. पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही.
In reply to मला संघवाला मोदी आवडत नाही, by बाळ सप्रे
In reply to मला संघवाला मोदी आवडत नाही, by बाळ सप्रे
पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही.
टीका पॉझीटिव्हली घेण्याबाबत कसे असते.. हिंदू धर्म, भारत देश यांच्यावर टिका करण्यासाठी फारशी पात्रता लागत नाही आणि तसेही हिंदू लोक्स संघटित उपद्रवमूल्य बाळगून नाहीत. त्यामुळे इतके दिवस "मी म्हणते तोच मौत का सौदागर" आणि "मी म्हणतो तोच हिंदू कम्युनल" अशी परिस्थिती होती. आता अशा अन्याय्यपणे होणार्या टिकेला थोडेफार प्रत्युत्तर* मिळाले की असहिष्णुता, विचारांची गळचेपी, हुकुमशाही वगैरे कोल्हेकुई सुरू होते.
..आणि उदो उदोचा प्रश्न सगळीकडेच अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे त्यामध्ये काहीही नवीन नाही.
सध्या परिस्थिती अशी आहे की..
ऐतवडे बुद्रुकमध्ये एखादा माजी उपसरपंच काही बोलला की ते विधान भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीकडून आल्यासारखे न्यूज चॅनल दिवसरात्र दाखवत बसतात आणि त्यावर विश्वास ठेवून तथाकथीत विद्वान विचारवंत संस्थळांवरती मतप्रदर्शन करतात.
*प्रत्युत्तर न्याय्य आहे की नाही ते त्या त्या घटनेवर अवलंबून आहे. "मोदींवर टीका करणार्यांनी पाकिस्तानात जावा", "राम मानत नाही म्हणजे हराम" हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निषेधार्हच.In reply to मी इतकेच म्हणत आहे की "तुमचा by मोदक
तुमचा जो काही दृष्टीकोन आहेतो कायमच "मला मोदी आवडत नाही" असा नसतो. तर तो "या या गोष्टी चुकतायत" असा असू शकतो असा विचार करून बघा.. मग "मारे तज्ञ असल्याचा आव आणतोय" असं न वाटता काय चुकतय याकडे लक्ष जाण्याची शक्यता जास्त आहे. सगळं चुकतच असेल असं नाही, पण सगळं बरोबरच चालू आहे हा पवित्रा थोडा नक्की बदलेल.. आणि जे चुकतय ते मान्य करण्याची थोडीशी शक्यता निर्माण होइल. सांगणार्याचा पुरेसा अभ्यास नसला तरी त्याचा मुद्दा खोडून काढता येइल. सांगणार्यालाच निकालात काढण्याने मुद्द्यावरून वैयक्तिक भांडणाचे रूप जास्त येते.
In reply to तुमचा जो काही दृष्टीकोन आहे by बाळ सप्रे
In reply to मोदीस्तुती करणारे लेख लिहा. by तर्राट जोकर
In reply to १००० च्या वर प्रतिसाद आलेले by sagarpdy
In reply to व्यवच्छेदक लक्षणं म्हणजे नक्की काय? by गामा पैलवान
In reply to बरोबर. कदाचित व्यवच्छेदक by राजेश घासकडवी
In reply to लोकशाही आणि फ्यासिझम by गामा पैलवान
In reply to हिटलर लोकशाही मार्गाने सत्तेवर आला होता by बोका-ए-आझम
ही लक्शणे आज कुठेतरी हळुहळु दिसायाला लागलीयेत का हो ?