मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ६

संदीप डांगे · · भटकंती

वाचने 17341 वाचनखूण प्रतिक्रिया 27

पिलीयन रायडर Mon, 02/08/2016 - 12:37
मी वाचतेय... मला माझ्या आयुष्यात असं अचानक भयानक कधीही न केल्याने की काय, पण "सस्पेन्स" सहन होत नाही. सगळं कसं आखीव रेखीव.. मला तुमच्या सारख्या लोकांचं भयानक कौतुक वाटतं जे असे रात्रभर प्रवास करु शकतात, त्यातही ड्रायव्हिंग.. न जेवता राहु शकतात.. कुठे तरी पोहचणं इतकं आवश्यक असताना इतका गोंधळ सहन करु शकतात. हे सगळं काय तरी वेगळंच आहे... वाचतेय.. फक्त तुम्ही जरा पटापटा लिहा. मेगाबायटीप्रतिसाद्संन्यास घ्या जरा..!

राजेहो तुमच्यात कितीकच सहनशीलता हाय लेक! असे बेवड्याईचे लटांबर घेऊन सायचं एक किमी धकलो नसतो आपुन तर!!. निरानाम हन्यास होते जिवाले. लौकर लिहसान!!

ट्रेड मार्क Tue, 04/12/2016 - 20:54
कुठे गायबले? आम्हाला गुजराथची कशी वाट लागलीये ते वाचायचंय अजून! इतरत्र कोणीतरी डांग्यांचा डूआयडी आहे कुठला तरी म्हणत होतं. पाहिजे तर त्या आयडी वरून लिहा पण लिहा.