एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ६
वाचने
17347
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मस्त, अर्धा भाग सकाळि वाचतो :) तुमिबी झोपा ना राजा आता
बाकी सगळे ठेवून हेच लिही रे बुवा आधी!
मस्तच. पुढे काय हा प्रश्न आहेच. त्यामुळे पुभाप्र!
चोविस तासातली सगळी धमाल आता सुरु होणार होती.वाट बघतोय. बाकी लेखमाला पण घाटातील रस्त्यांसारखीच वाटत आहे. पुभाप्र ...
जबरदस्त !!!
आता शेवटचा भाग वाचल्यावरच प्रतीसाद...
मनोरंजक
मी वाचतेय... मला माझ्या आयुष्यात असं अचानक भयानक कधीही न केल्याने की काय, पण "सस्पेन्स" सहन होत नाही. सगळं कसं आखीव रेखीव.. मला तुमच्या सारख्या लोकांचं भयानक कौतुक वाटतं जे असे रात्रभर प्रवास करु शकतात, त्यातही ड्रायव्हिंग.. न जेवता राहु शकतात.. कुठे तरी पोहचणं इतकं आवश्यक असताना इतका गोंधळ सहन करु शकतात. हे सगळं काय तरी वेगळंच आहे... वाचतेय.. फक्त तुम्ही जरा पटापटा लिहा. मेगाबायटीप्रतिसाद्संन्यास घ्या जरा..!
In reply to मी वाचतेय... मला माझ्या by पिलीयन रायडर
धन्यवाद!
मेगाबायटीप्रतिसाद्संन्यास घ्या जरा..!आपका कहा सरआंखोपें! ;-)
वाचतोय. उत्कंठा वर्धक आहे. पुढ्चे भाग जरा लवकर येउ द्यात, पुभाप्र
आता वाट पाहाणं आलं.पुभालटा.
एकदम खत्रूड
लवकर लिहा डांगे साहेब , सनी लिओन बद्दल नंतर बोलू
In reply to एकदम खत्रूड by स्पा
=)) =)), धन्स!
खतरनाक चाल्लाय प्रवास. मस्तच लिहीताय.
प्रवास चाल्लाय चाल्लाय आणी फक्त चाल्लाय... कशासाठी ते कळत नाही... उत्कंठा शिगेला पोचली आहे. पटापट भाग येऊद्यात.
राजेहो तुमच्यात कितीकच सहनशीलता हाय लेक! असे बेवड्याईचे लटांबर घेऊन सायचं एक किमी धकलो नसतो आपुन तर!!. निरानाम हन्यास होते जिवाले. लौकर लिहसान!!
In reply to डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
बेवड्याईचे लटांबरलोल . अगदी लोळुन लोळुन लोल! शब्द प्रचंड आवडला.
ते सन्नी-फन्नी लिवोन कश्यापाय येळ दवडताय ? ह्येच डीटेलवार लिवा बिगीबिगी, ह्ये लय ब्येस हाय !
In reply to ते सन्नी-फन्नी लिवोन कश्यापाय by डॉ सुहास म्हात्रे
=)) जो हुकुम मेरे आका!
जबराट.
येउ द्या पुढचा भाग लवकर.
उत्कण्ठा वाढवत जाणारा लेख!
वाचतोय
लवकर येऊ de
प्रकाशित न झालेलि माहिती क्रुपया व्यनि करा.
सर्व प्रतिसाददात्यांना मनापासून धन्यवाद!
पुढील भाग लवकरच! :-)
पुढ्चा भाग लवकर येउदे ...
कुठे गायबले? आम्हाला गुजराथची कशी वाट लागलीये ते वाचायचंय अजून!
इतरत्र कोणीतरी डांग्यांचा डूआयडी आहे कुठला तरी म्हणत होतं. पाहिजे तर त्या आयडी वरून लिहा पण लिहा.
?
संदिपभौ