मी वाचतेय... मला माझ्या आयुष्यात असं अचानक भयानक कधीही न केल्याने की काय, पण "सस्पेन्स" सहन होत नाही. सगळं कसं आखीव रेखीव.. मला तुमच्या सारख्या लोकांचं भयानक कौतुक वाटतं जे असे रात्रभर प्रवास करु शकतात, त्यातही ड्रायव्हिंग.. न जेवता राहु शकतात.. कुठे तरी पोहचणं इतकं आवश्यक असताना इतका गोंधळ सहन करु शकतात. हे सगळं काय तरी वेगळंच आहे... वाचतेय.. फक्त तुम्ही जरा पटापटा लिहा. मेगाबायटीप्रतिसाद्संन्यास घ्या जरा..!
कुठे गायबले? आम्हाला गुजराथची कशी वाट लागलीये ते वाचायचंय अजून!
इतरत्र कोणीतरी डांग्यांचा डूआयडी आहे कुठला तरी म्हणत होतं. पाहिजे तर त्या आयडी वरून लिहा पण लिहा.
संदिपभौ
लै भारी!
पिक्चर अभी बाकी है!
चोविस तासातली सगळी धमाल आता
जबरदस्त !!!
वाचतोय
मनोरंजक
मी वाचतेय... मला माझ्या
In reply to मी वाचतेय... मला माझ्या by पिलीयन रायडर
धन्यवाद!
वाचतोय. उत्कंठा वर्धक आहे.
आता वाट पाहाणं आलं.पुभालटा.
एकदम खत्रूड
In reply to एकदम खत्रूड by स्पा
=)) =)), धन्स!
खतरनाक चाल्लाय प्रवास. मस्तच
प्रवास चाल्लाय चाल्लाय आणी
डांगे ब्वा
In reply to डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
बेवड्याईचे लटांबर
ते सन्नी-फन्नी लिवोन कश्यापाय
In reply to ते सन्नी-फन्नी लिवोन कश्यापाय by डॉ सुहास म्हात्रे
=)) जो हुकुम मेरे आका!
जबराट.
छान!
वाचतोय लवकर येऊ de
व्यनि मिळाली नाही.
सर्व प्रतिसाददात्यांना
छान
डांगे सरकार गायब
?