परवाचा वाद परत उकरुन काढतो. कारण माझे नेमके काय चुकले हे कोणीच सांगितले नाही अजून.
वेश्यालयातल्या स्त्रीयांच्या शारिरिक संदर्भासाठी सनी लियोनचे उदाहरण दिले तेव्हा पब्लिक चिडली. म्हणे हा सनी लियोनचा अपमान आहे. म्हणजे 'वेश्या असणे, ते काम करणे' हे अपमानास्पद आहे असे त्यांचे म्हणणे आहे का? भले त्या वेश्या मजबूरीने, अजून कशानेही बळजबरीने झाल्या असल्या, आपले प्रपंच चालवत असल्या, आपल्या मुलींचे-मुलांचे शिक्षण करत असल्या, थोडक्यात आलिया भोगासी म्हणून सादर होत असल्या तरी त्यांची तुलना एका पॉर्नस्टारशी करणे हे त्या पॉर्नस्टारसाठी अपमानास्पद आहे. जी पॉर्नस्टार स्वतःच्या बुद्धीने, मर्जीने, घसघशीत पैसा घेऊन सर्वसामान्यांसाठी निषिद्ध अशा क्षेत्रात काम करते.
मारवा म्हणाले. "सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच, असा विचार करत असाल तर ठीकच आहे " म्हणजे पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू आणि वेश्या असणं हे नीच कृत्य असे काही आहे काय?
पैसाताईंनी म्हटलंय की "ती लग्न झालेली मुले बाळे असलेली बाई आहे. तिच्याबद्दल असे बोलणे योग्य वाटले नाही. किंबहुना कोणाचाही उल्लेख अशा चर्चेत असा यावा हेच दुर्दैवी वाटले." 'असे बोलणे' म्हणजे नेमकं काय? वेश्यांना मुलंबाळं नसतात काय? वेश्याव्यवसाय करणारे समाजविघातक वैगरे काम करतात आणि पॉर्नस्टार हे समाजहितकारक काम करतात असे काही म्हणायचे आहे काय?
मृत्यूंजय यांच्यामते, "एकुणात आक्षेप विधानाच्या सत्यतेबद्दल नसून औचित्याबद्दल आहे " येथे औचित्य म्हणजे नेमके काय? जेव्हा डॉक्टर "एखाद्याची बायको सनी लियोन(सारखी मादक दिसणारी, वैगरे) नसते" असे म्हणतात ते उचित. आणि "वेश्यालयात सनी लियोन(सारख्या माद्क दिसणार्या, वैगरे वेश्यां)साठी मोठी किंमत मोजावी लागते" हे माझे म्हणणे हे अनुचित, हे कसे काय?
हे काथ्याकूट काढण्याचा उद्देश एवढाच की खालील प्रश्नांची उत्तरे मिळावीत.
१. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत?
२. दोन्ही व्यवसायापैकी कोणते काम चांगले, कोणते वाईट असे वाटते व का?
३. दोन व्यवसायात तुलना आवश्यक की अनावश्यक?
४. दोन्ही व्यवसायात मान-अपमान करण्याचे/होण्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते व का?
५. माझ्या मूळ विधानातून मला जे म्हणायचे होते तो अर्थ संदर्भासहित व्यवस्थित ध्वनित होतोय की वाचकांना स्वतःला वेगळं काही वाटलं?
आपल्या प्रतिसादांबद्दल आधीच खूप खूप आभार मानतो. अपेक्षा आहे नेहमीप्रमाणेच योग्य तर्हेने चर्चा होईल. धन्यवाद!
वाचने
35341
प्रतिक्रिया
162
मिसळपाव
प्रतिक्रिया
पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू
१. पॉर्नस्टार आणि वेश्या
We shouldn't judge Ms.Leone
In reply to १. पॉर्नस्टार आणि वेश्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्थ समजला पण पटला नाही. सनी
In reply to १. पॉर्नस्टार आणि वेश्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
टायपो आहे सॉरी. दुरुस्तं
तुमचा त्या लेखातील
(क्ष्क्ष्क्ष्क्ष साठी किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते)...असे होते. क्ष्क्ष्क्ष्क्ष च्या जागी एका सर्वसामान्याना माहित असलेल्या व्यक्तीचे नाव होते. कोणाही व्यक्तीचे नाव घेऊन वेश्यावृत्तीचा तडक अथवा ध्वनित (इंप्लाईड) आरोप होईल असे विधान करण्याअगोदर त्याबाबतीत सबळ कायदेशीर पुरावा जवळ असावा असा सर्वसामान्य नागरी दंडक आहे. तसा पुरावा तुमच्या प्रतिसादात दिसला नाही. याव्यतिरिक्त, कोणाच्या संबंधात व्यक्तीगत नावाने असे विधान त्या लेखावरच्या चर्चेत फारसे सकारात्मक योगदान देऊ शकणार नाहीच, परंतू ते इथे (मिपावर) स्वतःची बाजू मांडू न शकणार्या व्यक्तीची पाठीमागून बदनामी केल्यासारखे मात्र नक्की होईल. वरची परिस्थिती मिपासारख्या सुसंस्कृत संस्थळाच्या धोरणात बसण्यासारखी नाही. संपादनामागची वरची भूमिका आपण समजून घ्याल व यापुढेही योग्य ते सहकार्य द्याल अशी अपेक्षा आहे.संपादक मंडळ,
In reply to तुमचा त्या लेखातील by संपादक मंडळ
प्रिय संमं
In reply to तुमचा त्या लेखातील by संपादक मंडळ
सनी लिओनला वेगळा आणि केजरीवालंना वेगळा न्याय नको
In reply to प्रिय संमं by कपिलमुनी
सनी लिओनला वेगळा आणि
In reply to प्रिय संमं by कपिलमुनी
कपिलमुनींचा चडफडाट बघून हसू
In reply to प्रिय संमं by कपिलमुनी
तिकडे पुरावा द्या
In reply to कपिलमुनींचा चडफडाट बघून हसू by श्रीगुरुजी
अगदी अपेक्षित प्रतिसाद!
In reply to तिकडे पुरावा द्या by कपिलमुनी
शेवटचा प्रतिसाद ज्याचा तो
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
शेवटचा प्रतिसाद
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
आम्ही पलायन केले नाही तर
In reply to शेवटचा प्रतिसाद by कपिलमुनी
मी असंख्य पुरावे दिले होते.
In reply to शेवटचा प्रतिसाद by कपिलमुनी
बादवे, तुम्ही त्या धाग्यातील
In reply to मी असंख्य पुरावे दिले होते. by श्रीगुरुजी
खोटा
In reply to बादवे, तुम्ही त्या धाग्यातील by श्रीगुरुजी
भाषेचा प्रश्न
In reply to बादवे, तुम्ही त्या धाग्यातील by श्रीगुरुजी
http://www.misalpav.com/node/27710
सुक्ष्म सॅडिझम
रिकाम ** धागा
तुमच्या प्रतिसादाबद्दल
In reply to रिकाम ** धागा by स्पा
जरा उशीराने
प्रतिसादाबद्दल शतशः आभारी आहे
In reply to जरा उशीराने by पैसा
सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच
In reply to प्रतिसादाबद्दल शतशः आभारी आहे by संदीप डांगे
सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच येणे चुकले असे आपणांस वाटले तरी रंभा, उर्वशी, मेनका ह्या रुपकांच्या ऐवजी कंटेपररी प्रचलित रुपक म्हणून एक माध्यमांमधली प्रतिमा -जी हेतुपुरस्सर त्याचसाठी बनवली गेली आहे- वापर होणे माझ्यामते चुकीचे नव्हते. इथे सनी लियोन ह्या विशिष्ट व्यक्तिबद्दल कोणीही बोलत नव्हते. ती एक प्रतिमा आहे फक्त, आता गुंतागुंतीची झाली असली तरी.१. रंभा, उर्वशी, मेनका ही केवळ पुराण/दंतकथांतील व्यक्तीचित्रणे आहेत आणि सनी लिओन ही सद्य कालातील एक जितीजागती व काही कायदेशीर हक्क असलेली व्यक्ती आहे... हा मूळ फरक फार महत्वाचा आहे. २. "क्ष्क्ष्क्ष्क्ष साठी किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते" या शब्दप्रयोगाचा... कितीही विरुद्ध समर्थन केले तरी... "क्ष्क्ष्क्ष्क्ष ही व्यक्ती वेश्याव्यवसाय करते व तिची किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते" असा (अनेक अर्थांतील एक) अर्थ होतो. दुसर्या शब्दांत म्हणायचे तर, येथे एका मुक्त सार्वजनिक संस्थळावर क्ष्क्ष्क्ष्क्षवर वेश्या असल्याचा लिखीत आरोप होतो आहे. ४. अश्या परिस्थितीत, क्ष्क्ष्क्ष्क्ष ने जर लेखक व प्रकाशक (पक्षी : मिसळपाव) यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावायचा म्हटले तर ते शक्य आहे. ५. तसेच, एखादी व्यक्ती प्रत्युत्तर करू शकणार नाही अश्या ठिकाणी, त्या व्यक्तीवर वेश्याव्यवसायासारखा गंभीर आरोप तडक / ध्वनित रुपात करणे औचित्यपूर्ण नाही, असे मला वाटते. ६. मिपावरील वातावरण सौहार्दपूर्ण रहावे यासाठी करायच्या कारवाईबरोबरच, संस्थळावरील लेखनामुळे मिपावर काही कायदेशीर बालंट येऊ नये याकरीता सजग राहणे ही सुद्धा संपादक मंडळाची जबाबदारी असते. हल्लीच्या (अती)सक्रिय जालसागरात हे करणे (अत्यंत पातळ) तारेवरची कसरत असते. हे वरचे माझे व्यक्तीगत मत आहे, तुमचे मत वेगळे असू शकते. पण तरीही, मोफत मुक्त सार्वजनिक संस्थळाने कायदेशीर त्रासांपासून दूर राहण्यासाठी शक्य तेवढे (कदाचित् जरा जास्तच) प्रयत्नशील रहावे याबाबत दुमत नसावे. मिपाच्या धोरणाबद्दल अधिक माहिती येथे आहेच.+१
In reply to सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टरांना त्यांच्या लेखात
In reply to सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच by डॉ सुहास म्हात्रे
संमं सर
In reply to सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच by डॉ सुहास म्हात्रे
नक्की काय मॅटर आहे ते पुर्ण
In reply to संमं सर by कपिलमुनी
पिरा तै,
In reply to नक्की काय मॅटर आहे ते पुर्ण by पिलीयन रायडर
सनी लियॉन ला किंवा तिच्या
In reply to पिरा तै, by कैलासवासी सोन्याबापु
मला त्याबद्दल काहीच बोलायचे
In reply to सनी लियॉन ला किंवा तिच्या by कैलासवासी सोन्याबापु
केजरूच्या केस मध्ये तसे होईल
In reply to मला त्याबद्दल काहीच बोलायचे by पिलीयन रायडर
सोन्याबापु - असे कायदे असतील
In reply to केजरूच्या केस मध्ये तसे होईल by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to सनी लियॉन ला किंवा तिच्या by कैलासवासी सोन्याबापु
_/\_
In reply to +१ by बॅटमॅन
हे विधान अत्याधिक विखारी आहे
In reply to पिरा तै, by कैलासवासी सोन्याबापु
एड होमिनेम बद्दल जरा काही
In reply to हे विधान अत्याधिक विखारी आहे by प्रसाद१९७१
"मोदी म्हणणे म्हणजे एक घाण
In reply to एड होमिनेम बद्दल जरा काही by कैलासवासी सोन्याबापु
मी सुद्धा तुमची माफ़ी मागतो
In reply to "मोदी म्हणणे म्हणजे एक घाण by प्रसाद१९७१
बस का बाप्पु. माफी कसली
In reply to मी सुद्धा तुमची माफ़ी मागतो by कैलासवासी सोन्याबापु
हा प्रतिसाद आहे
In reply to नक्की काय मॅटर आहे ते पुर्ण by पिलीयन रायडर
तुमचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित
ही सनी लियोनी कोण मोठी लागून
ती निर्वस्त्र होईल नाही तर
In reply to ही सनी लियोनी कोण मोठी लागून by प्रदीप साळुंखे
बरं
In reply to ती निर्वस्त्र होईल नाही तर by पिलीयन रायडर
सन्मान दिल्यामुळे तिच्या
In reply to बरं by प्रदीप साळुंखे
हो ती कृत्ये(नवरा-बायको सोडून
In reply to सन्मान दिल्यामुळे तिच्या by प्रसाद१९७१
पोर्नोग्राफी हा शब्द कसा आला
पिंजरा चित्रपटातला सीन आठवला
''ती'' पूर्वीपण होती, आजपण आहे, उद्याही असणार …
डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे
'क्ष' च्या ठिकाणी रंभा,
In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
रंभा उर्वशी मेनका ह्या
In reply to 'क्ष' च्या ठिकाणी रंभा, by संदीप डांगे
रंभा उर्वशी मेनका ह्या
In reply to रंभा उर्वशी मेनका ह्या by पिलीयन रायडर
तुम्ही पुनःपुन्हा रंभा,
In reply to रंभा उर्वशी मेनका ह्या by संदीप डांगे
गवि, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to तुम्ही पुनःपुन्हा रंभा, by गवि
सनी लिओन कुणी काल्पनिक
In reply to रंभा उर्वशी मेनका ह्या by संदीप डांगे
प्रश्न फक्त कायदेशीर कारवाई
In reply to सनी लिओन कुणी काल्पनिक by पिलीयन रायडर
अशी कोणती गोष्ट आहे जी वेश्या
In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
दोन्ही ठिकाणी पैशासाठी
In reply to अशी कोणती गोष्ट आहे जी वेश्या by नगरीनिरंजन
तुमचा प्रतिसाद परत दोनदा
In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
बरं..
In reply to तुमचा प्रतिसाद परत दोनदा by संदीप डांगे
रच्याकने वेश्याव्यवसाय
In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
थोडक्यात पण महत्त्वाचे!
In India, prostitution (the
In reply to थोडक्यात पण महत्त्वाचे! by विवेक ठाकूर
होय
In reply to In India, prostitution (the by पिलीयन रायडर
एकदम बरोब्बर!
In reply to होय by पैसा
काही विशिष्ट परिस्थितीत
In reply to थोडक्यात पण महत्त्वाचे! by विवेक ठाकूर
सनी लिओनचा सन्मान
+१
In reply to सनी लिओनचा सन्मान by गॅरी शोमन
इथे गैरसमज होत आहे !
In reply to +१ by नगरीनिरंजन
संपादकांच्या जबाबदारी व
In reply to इथे गैरसमज होत आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
मूळ वाक्य "प्रत्येक वेश्या
In reply to इथे गैरसमज होत आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
एग्झॅक्टली!!!!! हे लक्षात
In reply to मूळ वाक्य "प्रत्येक वेश्या by नगरीनिरंजन
बॅट्या पुन्हा चौकारा वालि बॅट घेउन आला :)
In reply to एग्झॅक्टली!!!!! हे लक्षात by बॅटमॅन
वरचा मजला मूव्हर्स / पॅकर्स
In reply to एग्झॅक्टली!!!!! हे लक्षात by बॅटमॅन
सही है!
In reply to वरचा मजला मूव्हर्स / पॅकर्स by अस्वस्थामा
मूळ वाक्य वाचल्यास मत बदलेल
In reply to मूळ वाक्य "प्रत्येक वेश्या by नगरीनिरंजन
करेक्ट !
In reply to मूळ वाक्य वाचल्यास मत बदलेल by डॉ सुहास म्हात्रे
राजीखुषीने
In reply to सनी लिओनचा सन्मान by गॅरी शोमन
सेक्स आणि पोर्न याशिवाय आजकाल
भारतीय सोसायटी नाही.. फक्त
In reply to सेक्स आणि पोर्न याशिवाय आजकाल by काकासाहेब केंजळे
????????????
In reply to भारतीय सोसायटी नाही.. फक्त by पिलीयन रायडर
हे विधान बॅट्या किंवा टकाला
In reply to भारतीय सोसायटी नाही.. फक्त by पिलीयन रायडर
अरारारा!
In reply to हे विधान बॅट्या किंवा टकाला by मृत्युन्जय
तूच माझी खरी मैत्रिण!!
In reply to अरारारा! by पैसा
=))
In reply to तूच माझी खरी मैत्रिण!! by पिलीयन रायडर
अरे ये पीएसपीओ नही जानता!!
In reply to हे विधान बॅट्या किंवा टकाला by मृत्युन्जय
नक्की का?
In reply to सेक्स आणि पोर्न याशिवाय आजकाल by काकासाहेब केंजळे
पुरुष पण दमले भागलेले.दहा
टका सारखे नवतरुण धसका घेतील
In reply to पुरुष पण दमले भागलेले.दहा by अजया
मोगा कुठाय ?
फरक..
चिगो छान निरिक्षण , प्रतिसाद
In reply to फरक.. by चिगो
परत एकदा सांगतो.
इथे हा सीन आठवला....
In reply to परत एकदा सांगतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हिणवणं??
In reply to परत एकदा सांगतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
उल्लेख काढता येतील का ?
In reply to हिणवणं?? by कपिलमुनी
नाहि तो व्यवसाय जर स्वतःहुन स्विकारला असेल
लय भारी चर्चा
अमान्य
In reply to लय भारी चर्चा by अर्धवटराव
म्हणुनच 'वकिली' सर्वीस म्हटलय डॉक
In reply to अमान्य by सुबोध खरे
येस सर
In reply to म्हणुनच 'वकिली' सर्वीस म्हटलय डॉक by अर्धवटराव
सुबोधजी,
In reply to अमान्य by सुबोध खरे
विठाकाका बाकी कसेही असले तरी
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
तुम्हाला स्मरत असेल, तुमच्या
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
तर स्त्री सदस्यांच्या मनातला
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
पिरा तै
In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर
आपल्याला सगळंच कळतं हे
In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर
आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो
In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर
अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट
In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
तुम्हाला कल्पना नसतांनाही तुम्ही
In reply to अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट by पिलीयन रायडर
काका... मला एक कळतं..
In reply to तुम्हाला कल्पना नसतांनाही तुम्ही by विवेक ठाकूर
पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही
In reply to काका... मला एक कळतं.. by पिलीयन रायडर
अंजेलिना जोलीला कसलं रिजेक्शन
In reply to पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही by विवेक ठाकूर
बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही.
In reply to पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही by विवेक ठाकूर
चरणकमले कुठे आहेत तुमची?
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
दंडवत
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
स्टँडिंग ओव्हेशन तुला या
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा...
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
ओ बस कराओ, किती फेकताय,
In reply to पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा... by विवेक ठाकूर
Straight question.. Straight
In reply to पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा... by विवेक ठाकूर
पिरा =))) तीव्र सहमती!
In reply to अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट by पिलीयन रायडर
ओह
In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
विठाकाका,
In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
सेवा म्हणजे काय ? यावर विचार
कायदेशीररित्या 'सनी लीयोन'
हे मात्र भारीच!
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
हे संदीपभाऊ कडून कधी येतेय
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
कायदेशीर तरतूदीबद्दल अजून
In reply to हे संदीपभाऊ कडून कधी येतेय by अभ्या..
डांगे काका.. सॉरी म्हणणारच
In reply to कायदेशीर तरतूदीबद्दल अजून by संदीप डांगे
जौ दे हो पिराताई, हाय जॅक चे
In reply to डांगे काका.. सॉरी म्हणणारच by पिलीयन रायडर
तर तर हो.. मला तर जन्म वाया
In reply to जौ दे हो पिराताई, हाय जॅक चे by संदीप डांगे
विठा काकांचा स्त्रिया इतकाच
In reply to तर तर हो.. मला तर जन्म वाया by पिलीयन रायडर
अरे भई
In reply to विठा काकांचा स्त्रिया इतकाच by अजया
नाय नाय, हे चीटींग आहे.
In reply to तर तर हो.. मला तर जन्म वाया by पिलीयन रायडर
नाय बा!
In reply to नाय नाय, हे चीटींग आहे. by संदीप डांगे
कोण्यातरी स्त्रीनेच
In reply to नाय बा! by पैसा
पुरुषांनाच कष्ट घ्यावे लागतात
In reply to कोण्यातरी स्त्रीनेच by संदीप डांगे
ज्यांचा पुरूश असून
In reply to नाय नाय, हे चीटींग आहे. by संदीप डांगे
तो एक ज्योक आठवला.
In reply to ज्यांचा पुरूश असून by अजया
हाण तेजायला....
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
हेय्य बटोशास्त्री. वॉस्सप
In reply to हाण तेजायला.... by बॅटमॅन
प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
सिक्सर हाणलाय ...
In reply to प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला by मारवा
मराठी संस्थळावर अनेक महीला
In reply to प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला by मारवा
आपण बहुधा अभिनयातील संवादाविषयी बोलत आहात