दोन व्यवसाय: मान अपमान
पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू आणि वेश्या असणं हे नीच कृत्य असे काही आहे काय?डांगेसाहेब, तुमच्या भुमिकेच्या भावार्थाशी सहमत (कधी नव्हे ते बिनशर्त!). तिथे दंगा झाला तेव्हा हाच प्रश्न डोक्यात आला होता. मुद्द्यांच्या भोवती चर्चा झालेली पहायला आवडेल. :)
१. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत?कोण कधी कुठल्या परिस्थितीमधे कसले निर्णय घेइल ह्यावरुन त्यांना चांगलं वाईट ठरवणारा समाज कोण? किंवा रादर मी कोण? कोणालाही मग तो पुरुष असो किंवा स्त्री, वेश्या बनायला मनापासुन आवडेल का? परिस्थितीचे दुर्दैवी बळी आहेत ह्यांच्यातले बहुतांश लोकं. आता पॉर्नस्टार बद्दल बोलायचं झालं तर थोडासा समान नियम लावता येईल. पैश्याची कमतरता हा मुळ मुद्दा. एका युरोपियन देशामधली ऐकीव गोष्ट सांगतो. एक आर.जे. होती तिनी एक दिवस रेडिओवर अनाउंन्स काय करावं? Exchanging virginity for college expenses. कॉलेजचं शिक्षण घ्यायला ही वेळ यावी कोणावर?
२. दोन्ही व्यवसायापैकी कोणते काम चांगले, कोणते वाईट असे वाटते व का?A job is a job. After all those who judge you for what you are not the ones who gives you bread and butter.
३. दोन व्यवसायात तुलना आवश्यक की अनावश्यक?व्यवसायांविषयी चर्चा आणि तुलना अनावश्यक.
४. दोन्ही व्यवसायात मान-अपमान करण्याचे/होण्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते व का?चार भिंतीआडच्या गोष्टींची जाहिर चर्चा आणि लोकांच्या पहायच्या तुच्छ नजरा.
५. माझ्या मूळ विधानातून मला जे म्हणायचे होते तो अर्थ संदर्भासहित व्यवस्थित ध्वनित होतोय की वाचकांना स्वतःला वेगळं काही वाटलं?अर्थ समजला पण पटला नाही. सनी लिओन किंवा अन्य समव्यवसायिन व्यक्ती किंवा वेश्या ह्यांच्याविषयी बोलणारे आपण (तुम्ही आणि आम्ही अश्या अर्थाने) कोण? आता तुम्ही व्यवसायात अहात. तुमचे मनापासुन वा मनाविरुद्ध राजकारणी लोकांशी संबंध येत असतीलचं. उद्या तुम्हाला कोणी त्यावरुन जज केलं तर चालेल का? Summing Up: We shouldn't judge Ms.Leone or prostitutes for what they are or for what they are doing. We never know what were the circumstances when they took this extreme decisions. To be frank I have seen couple of interviews of Sunny Leone including the recent one and on Mr. Kapil Sharma's show. Every time Ms. Leone behaved very properly. She neither lost her cool nor had regrets for her decisions. Treat her like a human and not like a object.
In reply to १. पॉर्नस्टार आणि वेश्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
We shouldn't judge Ms.Leone or prostitutes for what they are or for what they are doing. We never know what were the circumstances when they took this extreme decisions. To be frank I have seen couple of interviews of Sunny Leone including the recent one and on Mr. Kapil Sharma's show. Every time Ms. Leone behaved very properly. She neither lost her cool nor had regrets for her decisions. Treat her like a human and not like a object.हे महत्वाचं ! सहमत कॅप्टन ! एक "n" मिसला तुम्ही like an object पाहिजे शेवटच्या ओळीत .
In reply to १. पॉर्नस्टार आणि वेश्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
(क्ष्क्ष्क्ष्क्ष साठी किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते)
...असे होते. क्ष्क्ष्क्ष्क्ष च्या जागी एका सर्वसामान्याना माहित असलेल्या व्यक्तीचे नाव होते.
कोणाही व्यक्तीचे नाव घेऊन वेश्यावृत्तीचा तडक अथवा ध्वनित (इंप्लाईड) आरोप होईल असे विधान करण्याअगोदर त्याबाबतीत सबळ कायदेशीर पुरावा जवळ असावा असा सर्वसामान्य नागरी दंडक आहे. तसा पुरावा तुमच्या प्रतिसादात दिसला नाही.
याव्यतिरिक्त, कोणाच्या संबंधात व्यक्तीगत नावाने असे विधान त्या लेखावरच्या चर्चेत फारसे सकारात्मक योगदान देऊ शकणार नाहीच, परंतू ते इथे (मिपावर) स्वतःची बाजू मांडू न शकणार्या व्यक्तीची पाठीमागून बदनामी केल्यासारखे मात्र नक्की होईल.
वरची परिस्थिती मिपासारख्या सुसंस्कृत संस्थळाच्या धोरणात बसण्यासारखी नाही.
संपादनामागची वरची भूमिका आपण समजून घ्याल व यापुढेही योग्य ते सहकार्य द्याल अशी अपेक्षा आहे.In reply to तुमचा त्या लेखातील by संपादक मंडळ
In reply to तुमचा त्या लेखातील by संपादक मंडळ
In reply to प्रिय संमं by कपिलमुनी
In reply to प्रिय संमं by कपिलमुनी
सनी लिओनला वेगळा आणि केजरीवालंना वेगळा न्याय नकोठ्ठो हसतोय मुनिवर.. ते श्रीगुरुजी/धागा/विधानं कै माहित नै तरी पण मुद्दा लईच भावला.. :D
In reply to प्रिय संमं by कपिलमुनी
( सनी लिओनला वेगळा आणि केजरीवालंना वेगळा न्याय नको )केजरीवाल आणि सनी लिऑन हे दोघेही अभिनयाच्या क्षेत्रात अत्यंत कुशल आहेत. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर जनसामान्यांना मंत्रमुग्ध केले आहे. दोघेही जनसामान्यांचे अफाट मनोरंजन करतात व दोघांनीही अफाट यश मिळविले आहे. त्यामुळे दोघांची तुलना अजिबात अप्रस्तुत नाही.
In reply to कपिलमुनींचा चडफडाट बघून हसू by श्रीगुरुजी
In reply to तिकडे पुरावा द्या by कपिलमुनी
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
In reply to शेवटचा प्रतिसाद by कपिलमुनी
अंधभक्तिला काहीही समजवले अन तर्क दिला तरी ती थोबाड़ावर मग्गाभर पाणी ओतून श्रावणमासी हर्ष मानसी गाणारी जमात असते व तिच्या पातळीपर्यंत उतरण्यात असलेला कमीपणा पाहता ह्या गुरजी नामक आयडीला आमचा शेवटचा प्रतिसाद निसंदिग्ध भाषेत दिला होताबाकी एक धड़ा परत एकदा रिवाइज झाला आमचा तो म्हणजे "Never argue with an idiot, he'll drag you to his level and beat you with his experience"
In reply to शेवटचा प्रतिसाद by कपिलमुनी
In reply to मी असंख्य पुरावे दिले होते. by श्रीगुरुजी
In reply to बादवे, तुम्ही त्या धाग्यातील by श्रीगुरुजी
In reply to बादवे, तुम्ही त्या धाग्यातील by श्रीगुरुजी
In reply to रिकाम ** धागा by स्पा
१. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत?दोन्हीही भारतात बेकायदा व्यवसाय आहेत.
२. दोन्ही व्यवसायापैकी कोणते काम चांगले, कोणते वाईट असे वाटते व का?वरीलप्रमाणे (दोन्हीही बेकायदा आहेत तेव्हा त्यात उजवे डावे कसे करता येईल?
३. दोन व्यवसायात तुलना आवश्यक की अनावश्यक?वरीलप्रमाणेच तुलना अनावश्यक
४. दोन्ही व्यवसायात मान-अपमान करण्याचे/होण्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते व का?व्यवसाय खालच्या दर्जाचा असे काही नाही पण एखाद्या विवाहित स्त्रीला तू व्यभिचार करतेस असे म्हणणे विविध कारणांनी कमालीचे अपमानास्पद वाटू शकते.
५. माझ्या मूळ विधानातून मला जे म्हणायचे होते तो अर्थ संदर्भासहित व्यवस्थित ध्वनित होतोय की वाचकांना स्वतःला वेगळं काही वाटलं?याबद्दलही वर लिहिले आहे, की हे सनी लिओन किंवा वेश्येचेही वस्तुकरण केल्याप्रमाणे माझा समज झाला. तुला हे सगळे असे अभिप्रेत नसेलही. आणि मी लिहिलेले आवडले नसेल तर त्याबद्दल सॉरी. पण माझी मते ही अशी आहेत.
In reply to जरा उशीराने by पैसा
In reply to प्रतिसादाबद्दल शतशः आभारी आहे by संदीप डांगे
सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच येणे चुकले असे आपणांस वाटले तरी रंभा, उर्वशी, मेनका ह्या रुपकांच्या ऐवजी कंटेपररी प्रचलित रुपक म्हणून एक माध्यमांमधली प्रतिमा -जी हेतुपुरस्सर त्याचसाठी बनवली गेली आहे- वापर होणे माझ्यामते चुकीचे नव्हते. इथे सनी लियोन ह्या विशिष्ट व्यक्तिबद्दल कोणीही बोलत नव्हते. ती एक प्रतिमा आहे फक्त, आता गुंतागुंतीची झाली असली तरी.
१. रंभा, उर्वशी, मेनका ही केवळ पुराण/दंतकथांतील व्यक्तीचित्रणे आहेत आणि सनी लिओन ही सद्य कालातील एक जितीजागती व काही कायदेशीर हक्क असलेली व्यक्ती आहे... हा मूळ फरक फार महत्वाचा आहे.
२. "क्ष्क्ष्क्ष्क्ष साठी किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते" या शब्दप्रयोगाचा... कितीही विरुद्ध समर्थन केले तरी... "क्ष्क्ष्क्ष्क्ष ही व्यक्ती वेश्याव्यवसाय करते व तिची किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते" असा (अनेक अर्थांतील एक) अर्थ होतो. दुसर्या शब्दांत म्हणायचे तर, येथे एका मुक्त सार्वजनिक संस्थळावर क्ष्क्ष्क्ष्क्षवर वेश्या असल्याचा लिखीत आरोप होतो आहे.
४. अश्या परिस्थितीत, क्ष्क्ष्क्ष्क्ष ने जर लेखक व प्रकाशक (पक्षी : मिसळपाव) यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावायचा म्हटले तर ते शक्य आहे.
५. तसेच, एखादी व्यक्ती प्रत्युत्तर करू शकणार नाही अश्या ठिकाणी, त्या व्यक्तीवर वेश्याव्यवसायासारखा गंभीर आरोप तडक / ध्वनित रुपात करणे औचित्यपूर्ण नाही, असे मला वाटते.
६. मिपावरील वातावरण सौहार्दपूर्ण रहावे यासाठी करायच्या कारवाईबरोबरच, संस्थळावरील लेखनामुळे मिपावर काही कायदेशीर बालंट येऊ नये याकरीता सजग राहणे ही सुद्धा संपादक मंडळाची जबाबदारी असते. हल्लीच्या (अती)सक्रिय जालसागरात हे करणे (अत्यंत पातळ) तारेवरची कसरत असते.
हे वरचे माझे व्यक्तीगत मत आहे, तुमचे मत वेगळे असू शकते. पण तरीही, मोफत मुक्त सार्वजनिक संस्थळाने कायदेशीर त्रासांपासून दूर राहण्यासाठी शक्य तेवढे (कदाचित् जरा जास्तच) प्रयत्नशील रहावे याबाबत दुमत नसावे.
मिपाच्या धोरणाबद्दल अधिक माहिती येथे आहेच.In reply to सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to संमं सर by कपिलमुनी
In reply to नक्की काय मॅटर आहे ते पुर्ण by पिलीयन रायडर
In reply to पिरा तै, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सनी लियॉन ला किंवा तिच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मला त्याबद्दल काहीच बोलायचे by पिलीयन रायडर
In reply to केजरूच्या केस मध्ये तसे होईल by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सनी लियॉन ला किंवा तिच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to पिरा तै, by कैलासवासी सोन्याबापु
हे विधान अत्याधिक विखारी आहे असे नाही वाटत का तुम्हाला?विखारी असु शकतं हे विधान, पण कायदा मोडणारे आहे असे वाटत नाही. आणि कोणाला कोणाबद्दल विखार वाटु शकतो, त्यात हरकत काय आहे? आणि हा ओपन फोरम आहे त्यात कोणी तो विखार मांडु पण शकतो. अश्या विधानांमुळे दंगली वगैरे झाल्या तर गोष्ट वेगळी आहे. तसेही मिपा ला ह्यात कोणी कायदेशीर रीत्या गोवु शकत नाही. तसे असते तर फेसबुक ला बॅन केले असते.
In reply to हे विधान अत्याधिक विखारी आहे by प्रसाद१९७१
In reply to एड होमिनेम बद्दल जरा काही by कैलासवासी सोन्याबापु
"मोदी म्हणणे म्हणजे एक घाण गलिच्छ शिवी आहे" असे म्हणले तरी तुम्ही हेच म्हणाल का? विखार मांडू शकतो वगैरे? का तेव्हा समाचार घ्याल? काय मखलाशी अन कसली वकिली करतोय ह्याचे तरी भान असू द्या साहेब!उगाच दिसला सोन्याबापु काही बोललेला की खुन्नस म्हणून त्याला विरोध केलाच पाहिजे असे नसते.असू नये, बाकी आपली मर्जीसोन्याबापु : तुमची माझ्या आयडी बद्दल काहीतरी गल्लत झाली आहे. मी माझ्या प्रतिसादातुन आणि मनातुन पण तुमच्या विषयी नेहमीच आदर व्यक्त केला आहे. तुम्हाला माझ्या कुठल्या प्रतिसादातुन असे वाटले माहीती नाही. तसे वाटले असेल तर चुक माझीच. दुसरे म्हणजे मोदींना किंवा कोणालाही कोणी काहीही म्हणावे, मला काही वाईट वाटणार नाही. केजरीवाल बद्दल पण माझे मत चांगलेच आहे, एकेकाळी खुप चांगले होते आणि आता सुद्धा चांगले आहे. पण कोणी केजरीवाल ला काय म्हणावे ते मी जज करणार नाही.
कोणाला कोणाबद्दल विखार वाटु शकतो, त्यात हरकत काय आहे? आणि हा ओपन फोरम आहे त्यात कोणी तो विखार मांडु पण शकतो.हे मी माझे मत दिले , चुकीचे अशु शकेल. मी शक्यतो माझ्या प्रतिसादातुन कुठलीही गरळ ओकली जाणार नाही ह्याची काळजी घेतो.
In reply to "मोदी म्हणणे म्हणजे एक घाण by प्रसाद१९७१
In reply to मी सुद्धा तुमची माफ़ी मागतो by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नक्की काय मॅटर आहे ते पुर्ण by पिलीयन रायडर
In reply to ही सनी लियोनी कोण मोठी लागून by प्रदीप साळुंखे
In reply to ती निर्वस्त्र होईल नाही तर by पिलीयन रायडर
In reply to बरं by प्रदीप साळुंखे
सन्मान दिल्यामुळे तिच्या कृत्यांना(पूर्व आणि आत्ताच्या) समर्थन दिल्यासारखे व्हायला नको.अशी काय वाईट कृत्य केली आहेत तिने? भ्रष्टाचार केला नाही, खुन, मारामारी, खंडणी नाही. खोटी आश्वासने नाहीत. उगाच कशाला नावं ठेवताय तिला?
In reply to सन्मान दिल्यामुळे तिच्या by प्रसाद१९७१
''ती'' पूर्वीपण होती, आजपण आहे, उद्याही असणार … In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
In reply to 'क्ष' च्या ठिकाणी रंभा, by संदीप डांगे
In reply to रंभा उर्वशी मेनका ह्या by पिलीयन रायडर
In reply to रंभा उर्वशी मेनका ह्या by संदीप डांगे
In reply to तुम्ही पुनःपुन्हा रंभा, by गवि
In reply to रंभा उर्वशी मेनका ह्या by संदीप डांगे
In reply to सनी लिओन कुणी काल्पनिक by पिलीयन रायडर
In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
In reply to अशी कोणती गोष्ट आहे जी वेश्या by नगरीनिरंजन
In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
In reply to तुमचा प्रतिसाद परत दोनदा by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे by पिलीयन रायडर
In reply to थोडक्यात पण महत्त्वाचे! by विवेक ठाकूर
In India, prostitution (the exchange of sexual services for money) is legal,[1] but a number of related activities, including soliciting in a public place, kerb crawling, owning or managing a brothel, prostitution in a hotel,[2] pimping and pandering, are crimes.[3] Prostitution is legal only if carried out in private residence of a prostitute or others[4]हे माहिती नव्हते. पण माझ्या विधानातुन तसा अर्थ निघत असेल तर माझ्यावर कुणी अब्रु नुकसानीचा दावा करु शकेल काय?
In reply to In India, prostitution (the by पिलीयन रायडर
In reply to होय by पैसा
In reply to थोडक्यात पण महत्त्वाचे! by विवेक ठाकूर
In reply to सनी लिओनचा सन्मान by गॅरी शोमन
In reply to +१ by नगरीनिरंजन
In reply to इथे गैरसमज होत आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इथे गैरसमज होत आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मूळ वाक्य "प्रत्येक वेश्या by नगरीनिरंजन
In reply to एग्झॅक्टली!!!!! हे लक्षात by बॅटमॅन
In reply to एग्झॅक्टली!!!!! हे लक्षात by बॅटमॅन
वरचा मजला मूव्हर्स / पॅकर्स बोलावून रिकामा करवून घेतल्यागत वाटते.नवा वाकप्रचार आवडला आहे हो.. ;)
In reply to वरचा मजला मूव्हर्स / पॅकर्स by अस्वस्थामा
In reply to मूळ वाक्य "प्रत्येक वेश्या by नगरीनिरंजन
In reply to मूळ वाक्य वाचल्यास मत बदलेल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सनी लिओनचा सन्मान by गॅरी शोमन
In reply to सेक्स आणि पोर्न याशिवाय आजकाल by काकासाहेब केंजळे
In reply to भारतीय सोसायटी नाही.. फक्त by पिलीयन रायडर
In reply to भारतीय सोसायटी नाही.. फक्त by पिलीयन रायडर
In reply to हे विधान बॅट्या किंवा टकाला by मृत्युन्जय
In reply to अरारारा! by पैसा
In reply to तूच माझी खरी मैत्रिण!! by पिलीयन रायडर
In reply to हे विधान बॅट्या किंवा टकाला by मृत्युन्जय
In reply to सेक्स आणि पोर्न याशिवाय आजकाल by काकासाहेब केंजळे
In reply to पुरुष पण दमले भागलेले.दहा by अजया
In reply to फरक.. by चिगो
In reply to परत एकदा सांगतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to परत एकदा सांगतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हिणवणं?? by कपिलमुनी
In reply to लय भारी चर्चा by अर्धवटराव
In reply to अमान्य by सुबोध खरे
In reply to म्हणुनच 'वकिली' सर्वीस म्हटलय डॉक by अर्धवटराव
In reply to अमान्य by सुबोध खरे
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
तुम्हाला स्मरत असेल, तुमच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या पोस्टवर, संक्षींचा प्रतिसाद दोन की तीन वेळा, अप्रकाशित करून प्रकाशित आणि शेवटी अप्रकाशित केला गेला. मला वाटतं ही हॅड अ वॅलीड पॉइंट, पण त्याविषयी काहीही न विचारता, त्यांना सदस्यत्त्व रद्द करण्याची, ती सुद्धा बोर्डावर उघड धमकी दिली गेली. ज्याप्रमाणे तुमच्या पॉर्नच्या धाग्यावर, वैवाहिक संबाधातल्या तोचतोपणावर किंवा ऑरगॅजम या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, चर्चा होऊ शकली नाही. तद्वत त्या पोस्टवरही स्त्रीयांच्या ब्रेस्ट कॅन्सरवर एका वेगळ्याच अँगलनं विचार करण्याची संधी होती. एखाद्याचा प्रतिसाद कळला नाही तर तो गोठवून, किमान त्याची लेखन कारकिर्द पाहून, त्याला स्पष्टीकरणाची संधी दिली असती तर स्त्री सदस्यांच्या मनातला ब्रेस्ट कॅन्सरचा धसका संक्षी दूर करु शकले असते असं वाटतं.हे तुम्हाला कसं माहिती हो विठाकाका? संक्षींची आणि तुमची वरचेवर भेट होते का? भेटल्यानंतर संक्षी तुम्हाला मिपावर त्यांची बाजू मांडायला सांगतात का?
In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर
तर स्त्री सदस्यांच्या मनातला ब्रेस्ट कॅन्सरचा धसका संक्षी दूर करु शकले असते असं वाटतं.स्त्री सदस्यांच्या मनात धसका आहे की नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण मुळात मिपावर डॉ. साती सारख्या महिला डॉक्टर असताना संक्षीं सारख्या आरोग्य क्षेत्राशी काहिही संबंध नसलेल्या व्यक्तिचे ऐकुनच का घ्यायचे? मिपावर ह्या विषयावर मोकळेपणानी बोलायला डॉ. खरेंसारखे लोक आहेतच जे ह्यावर अद्ययावत आणि शास्त्रशुद्ध माहिती देऊ शकतील, पण ज्या महिलांना असे बोलण्यास संकोच वाटतो त्यांना सातीताई आणि अनाहिता विभागही आहेत. ह्याउप्पर संक्षी काय सांगणार होते? आपल्याला सगळंच कळतं हे अध्यात्म, आस्तिकता, अणु-रेणु ते पार शाररिक संबंध इ विषयांबाबत ठिक आहे. पण वैद्यकीय सल्ले तरी डॉक्टरनेच द्यावेत असे माझे मत आहे. विठा.. सोंग तरी नीट वठवा.. किंवा सरळ संक्षी म्हणुन लिहा की. ही सर्कस फार हास्यास्पद आहे..
In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर
In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर
आपल्याला सगळंच कळतं हे अध्यात्म, आस्तिकता, अणु-रेणु ते पार शाररिक संबंध इ विषयांबाबत ठिक आहे. पण वैद्यकीय सल्ले तरी डॉक्टरनेच द्यावेत असे माझे मत आहे.+ १ इथले काही सभासद आपण सर्वज्ञ आहोत अशा आविर्भावात ब्रह्मांडातल्या यच्चयावत प्रत्येक विषयावर अधिकारवाणीने सल्ले देत असतात.
In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर
In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सरची शक्यताच शून्य होते.आणि अर्थातच हे तुम्हाला कुठुन कळलं तर तुमच्या अनुभवातुन आणि निरीक्षणातुन..!! एवढा कॉन्फिडन्स तर जन्मभर कॅन्सरवर संशोधन केलेल्या माणसालाही नसेल...! काका, कॅन्सर हा विषय एका माणासाने आपल्या अनुभवातुन विचार बनवुन ते समस्त स्त्री प्रजातीला लागु पडतील असे मानण्यातला आहे का? तुमच्या विचारमंथनातुन आलं म्हणुन ते विचारमौक्तिक अमुल्य रत्नच असं "तुम्हाला" वाटणं समजु शकते मी.. तेवढं ओळखायला लागलेय मी तुम्हाला. पण इथे न जाणे किती लोक वाचक असतील.. सर्वच इथे चर्चा करुन प्रश्न मांडतीलच असे नाही. तेव्हा एवढी मोठी विधाने किती जबाबादारीने करायला हवीत? स्त्रीयांच्या मानसिक अवस्थांबद्दल वगैरे लिहीणं एक झालं.. त्यातुन आपल्या अत्यंत तोकड्या अनुभवांवरुन निष्कर्षाला पोहचणं चुकच. तुम्हाला ते पटणार नाहीच. प्लिझ.. कधी तरी लिहीताना.. "असं असु शकतं" "होत असावं" इ वाक्य रचना वापरुन पहा. कारण त्याच योग्य आहे. कॅन्सरची कारणं तुम्ही म्हणताय "तीच्च" नसतात. बाकी पुष्कळ असतात. पण त्यावर अभ्यास केलेल्या डॉक्टरांना ती सांगु देत. तुम्ही आम्ही इतक्या ठामपणे बोलणं योग्य नाही.
In reply to अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट by पिलीयन रायडर
In reply to तुम्हाला कल्पना नसतांनाही तुम्ही by विवेक ठाकूर
विठा आयडीने संक्षी आयडीला डिफेंड करत आहात काका.. वाक्यरचना चुकली ना... संक्षीना मानसिक कारणमिमांसा नक्की माहिती असल्यामुळे ते ठाम लिहीयचे. असं हवं ना?मला मानसिक कारणमिमांसा नक्की माहिती असल्यामुळे मी ठाम लिहीतो.
In reply to काका... मला एक कळतं.. by पिलीयन रायडर
In reply to पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही by विवेक ठाकूर
In reply to पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही by विवेक ठाकूर
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर
In reply to पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा... by विवेक ठाकूर
In reply to पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा... by विवेक ठाकूर
In reply to अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट by पिलीयन रायडर
In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
In reply to हे संदीपभाऊ कडून कधी येतेय by अभ्या..
In reply to कायदेशीर तरतूदीबद्दल अजून by संदीप डांगे
In reply to डांगे काका.. सॉरी म्हणणारच by पिलीयन रायडर
In reply to जौ दे हो पिराताई, हाय जॅक चे by संदीप डांगे
In reply to तर तर हो.. मला तर जन्म वाया by पिलीयन रायडर
In reply to विठा काकांचा स्त्रिया इतकाच by अजया
In reply to तर तर हो.. मला तर जन्म वाया by पिलीयन रायडर
In reply to नाय नाय, हे चीटींग आहे. by संदीप डांगे
In reply to नाय बा! by पैसा
In reply to कोण्यातरी स्त्रीनेच by संदीप डांगे
In reply to नाय नाय, हे चीटींग आहे. by संदीप डांगे
In reply to ज्यांचा पुरूश असून by अजया
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
In reply to हाण तेजायला.... by बॅटमॅन
In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे
In reply to प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला by मारवा
In reply to प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला by मारवा
पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू