काम दाखव फेकू...
लेखनविषय:
काम दाखव फेकू तुला देशी (गाय) ची शपथ हाय! ।।धृ।।
राखी सावंतचा भाऊ अशी ओळख लोकांत
टेलीप्रिंटरवरचे भाषण हा चुकवतो जोशात
हात वर करुनी उभा हा जोरात
आता कीती बोलतो हीच भीती सारे घोरात ।।१।।
विदेश फिरुनी डोक्यात वारं ह्याच्या भरलं
चार दिवस परतुनी पुन्हा गडप्प झालं
कुठे होई फजीती ह्याची
पण कॅमेरामनचाच लळा ।।२।।
सेल्फी घेई कॅमेर्यातुन हा
होई स्वतःच हीरो
मनाच्याच करे बाता
कामं सगळे झीरो
पक्ष नाही दिसत कुठे
यालाच फुटला गळा ।।३।।
घोषणांच्या नोटा उधळी जणू नवरदेव
भक्तांना येतो माजून भलताच चेव
सरत-सरत येई पुण्याई लाटेची
भरत-भरत आली घटका ही परतीची
कसली ही वेळ देशावरती आणील
अच्छे दिनचे प्रॉमिस कधीच होणे नाही ।।४।।
प्रेरणास्रोतः
वाचने
8163
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
गुरुजी आणि गॅरी का कोण ते
https://m.facebook.com/story
http://www.misalpav.com/node
दुपारीच का आज?
In reply to दुपारीच का आज? by आदिजोशी
छे छे
In reply to छे छे by नाखु
विडंबन आहे हो.
In reply to विडंबन आहे हो. by प्रचेतस
धत्त तेरे की
In reply to धत्त तेरे की by नाखु
पातळीसोड अभिप्राय दिलेला नाही!
औ ते सकाळी सकाळी डॉ.
वा वा!मस्तच!
अायडी सार्थ आहे अगदी!
माननीय राजमान्य राजश्री डॉ.
जोकर साहेब
वो
टुकुर टुकुर देखेइ हसी जात