किलर लूक खंडयाचा
वाचने
12218
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
अफलातून धागा...
काय अप्रतिम छायाचित्र आहे...
In reply to अफलातून धागा... by विजय पुरोहित
+१
असेच म्हणतो.....तरीपण खंड्यात काही बदल सुचवतो -
१) खंड्याची चोच आणि शेपूट यांची अदलाबदल केल्यास फोटो आणखी प्रभावी होइल असे वाटते.
२) कोणता कॅमेरा वापरला होता, अँगल, लेंस ई. डिटेल्स धागालेखकाने द्याव्यात.
३) फोटो दिसत असेल तर बक्षीस जाहीर करण्यात यावं.
३) खंड्या नावावरून मला एक विनोद आठवला-
मास्तर एकाला ऊभं करून विचारतात -
मास्तर - "बाळ, तुझं नाव काय?"
विद्यार्थी १ - "पांड्या"
मास्तर - "बाळ, पांडुरंग म्हणावं"
मास्तर - "आणि, तुझं नाव काय?"
विद्यार्थी २ - "बंडुरंग"
तर, मी म्हणतो, सामन्य कार्यकर्त्यांनी माहित असलेले विनोद सांगण्यासाठी पुढे यावे.
आधी एक राजकुमार१२३४५६ आयडीचा धागा बघितला आता समीर१२३४५६
कोणीतरी ७ पर्यंत जा की.
फोटु दिसत ना.............................ही.
फोटो गायब.
In reply to फोटो गायब. by कंजूस
किल झाल्यामुळे, लूक द्यायला, खंडया थाम्बला नाइ..ओ..
In reply to (No subject) by जव्हेरगंज
हाच का तो खंड्या ?
तुमचा खंड्या उडाला की (पक्षी म्हणतोय मी नाहीतर...) फटुच दिसत नाहीये.
धागाकर्ते,तुम्ही परत डायरेक्ट गुगल इमेज चिकटवली आहेत.पिकासा/ फ्लिकर वापरून युआरेल घ्या.ती मिपा फोटो एडिटरवर टाका.
@ समीर१२३४५६ : खंड्या सोडून दुसर्या कोणातच तुम्हाला विण्टरेस्ट नाही असे दिसते. ;)
ते असो, पण याआधीच्या तुमच्या धाग्यांवरही लोक काय लिहित आहेत...किंवा काय होतंय, जरा पहा की राव! का दिसला खंड्या की मार त्याला क्यामेरा आन घुसव मिसळपावात! अरे काय चाललंय काय! वर किलर-बिलर!!!!
......हाणू काय किलर डोकेमे!
(हे वरच गमतीत लिहील आहे, कृ.ह.घ्या.)
Sandy
In reply to @ समीर१२३४५६ by चांदणे संदीप
ते आर्धा खंड्या (!) मारुनच धागे काढत असावेत ;-)
In reply to ते आर्धा खंड्या (!) मारुनच by जव्हेरगंज
खिक्क्क :) अर्धा कि फुल ?
In reply to @ समीर१२३४५६ by चांदणे संदीप
=)))
किलर वाज लूकिंग फॉर खंड्या. सो खंड्या उडोफायिड...
बहुतेक किंगफिशर बियरबद्दल बोलत असावेत !!!
In reply to लिकर कुल खंड्याचा by राजेंद्र मेहेंदळे
तो खरे तर बियर जास्त झाल्यानंतर मेंदूचा काढलेला सीटी स्कॅन आहे. बघा टोटल ब्लँक झालाय. :) :)
In reply to लिकर कुल खंड्याचा by राजेंद्र मेहेंदळे
नाय ओ. तसं असतं तर "लिकर" लुक असला असता खंड्याचा :)
किलर
खंड्या कायम रहे!! _/\_
'किलर लूक खंडयाचा २' असा धागा लवकरच येणार!!! :D
फोटोग्राफीचे एकदम खंडे नाही नाही, खंदे कार्यकर्ते आहेत... ह.घ्या! :)
शून्य मटेरियलमध्ये लोकांचे जास्तीत जास्त मनोरंजन करणारा धागा म्हणून याची नोंद व्हायला हरकत नाही
कुठाय खंड्या?
In reply to कुठाय खंड्या? by अभ्या..
वो मै मस्त तेल में फ्राय करके खा गया...
असा ओरडत होता तो बिचारा खंड्या-
https://clyp.it/armudp3e
किलर वेग खंड्याचा !
लिकर पेग खंड्याचा !
निबर पेच खंड्याचा !!
शोध घ्या खंड्याचा !!
====
आद्य यमकसम्राट यांचे चरणी नाखु बालकाकडून एक चारोळी अर्पणटीपा (टेपा नव्हे) वरील कवनातील खंड्या अनुक्रमे (पक्षी,वारुणी,धागाकर्ता,छायाचित्र) अनुक्रमे या अर्थाने आहेत.
आताशा मिपावर येणे कमी होते आहे. कधीतरी येतो तेव्हा बरेच बदल झालेले असतील, वाचकांची आवडनिवड बदललेली असेल अशी भिती वाटत असते.
हा धागा पाहीला अन ती भिती खोटी होती हे सिद्ध झाले.
मिपात काहीही बदल झालेला नाही!!! आहे तेच आहे!!!!

दिसंना झालाय!!
In reply to दिसंना झालाय!! by सूड
Tue, 02/02/2016 - 15:08 पासुन तो दिसलाच नाहिये कोणाला...म्ह्णुन तर एव्ह्ढा टि.पी. चाल्लाय
In reply to Tue, 02/02/2016 - 15:08 by राजेंद्र मेहेंदळे
काय हे? पोलिसांत कळवायचं ना? सिआयडीला डायल करा. नंबर देऊ का एसीपी प्रद्युम्न चा. (हायला नाव टैपता आलं हुर्रे!!!, ओ गप बसा, खंड्या मिलेतक सिरियस लूक देणे का! समझा?)
रोज हा धागा एका आशेवर उघडतो, आजतरी खन्ड्या दिसेल.......
मल्ल्या पळून जाणार याची कल्पना देण्यात आली होती ह्या लेखात.
बहुतेक खंडया विलुप्त झालाय.
अगदी ताजा विनोदः
अरे बंड्या तो खंड्या दिसतोय का बघ?
नाही बा, २ फेब्रुवारीपासून नशीब फुटकं हाये ते फुटकंच राहिल..
चर दुसर्म काही तरी बघू.
तुम्ही खंड्याला इथे शोधताय आणि तो uk ला मजा करतोय.
अफलातून धागा...