मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किलर लूक खंडयाचा

समीर१२३४५६ · · मिपा कलादालन
killer  look of khandya

वाचने 12218 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by विजय पुरोहित

नाव आडनाव 02/02/2016 - 15:24
+१ असेच म्हणतो.....तरीपण खंड्यात काही बदल सुचवतो - १) खंड्याची चोच आणि शेपूट यांची अदलाबदल केल्यास फोटो आणखी प्रभावी होइल असे वाटते. २) कोणता कॅमेरा वापरला होता, अँगल, लेंस ई. डिटेल्स धागालेखकाने द्याव्यात. ३) फोटो दिसत असेल तर बक्षीस जाहीर करण्यात यावं. ३) खंड्या नावावरून मला एक विनोद आठवला- मास्तर एकाला ऊभं करून विचारतात - मास्तर - "बाळ, तुझं नाव काय?" विद्यार्थी १ - "पांड्या" मास्तर - "बाळ, पांडुरंग म्हणावं" मास्तर - "आणि, तुझं नाव काय?" विद्यार्थी २ - "बंडुरंग" तर, मी म्हणतो, सामन्य कार्यकर्त्यांनी माहित असलेले विनोद सांगण्यासाठी पुढे यावे.

In reply to by नाव आडनाव

सरल मान 18/05/2016 - 16:38
विद्यार्थी ३ - "खन्डुरंग"

In reply to by कंजूस

पगला गजोधर 02/02/2016 - 15:41
किल झाल्यामुळे, लूक द्यायला, खंडया थाम्बला नाइ..ओ..

चांदणे संदीप 02/02/2016 - 17:16
@ समीर१२३४५६ : खंड्या सोडून दुसर्या कोणातच तुम्हाला विण्टरेस्ट नाही असे दिसते. ;) ते असो, पण याआधीच्या तुमच्या धाग्यांवरही लोक काय लिहित आहेत...किंवा काय होतंय, जरा पहा की राव! का दिसला खंड्या की मार त्याला क्यामेरा आन घुसव मिसळपावात! अरे काय चाललंय काय! वर किलर-बिलर!!!! ......हाणू काय किलर डोकेमे! (हे वरच गमतीत लिहील आहे, कृ.ह.घ्या.) Sandy

शब्दबम्बाळ 02/02/2016 - 20:26
खंड्या कायम रहे!! _/\_ 'किलर लूक खंडयाचा २' असा धागा लवकरच येणार!!! :D फोटोग्राफीचे एकदम खंडे नाही नाही, खंदे कार्यकर्ते आहेत... ह.घ्या! :)

नाखु 03/02/2016 - 10:53
किलर वेग खंड्याचा ! लिकर पेग खंड्याचा ! निबर पेच खंड्याचा !! शोध घ्या खंड्याचा !! ====
टीपा (टेपा नव्हे) वरील कवनातील खंड्या अनुक्रमे (पक्षी,वारुणी,धागाकर्ता,छायाचित्र) अनुक्रमे या अर्थाने आहेत.
आद्य यमकसम्राट यांचे चरणी नाखु बालकाकडून एक चारोळी अर्पण

पाषाणभेद 03/02/2016 - 11:15
आताशा मिपावर येणे कमी होते आहे. कधीतरी येतो तेव्हा बरेच बदल झालेले असतील, वाचकांची आवडनिवड बदललेली असेल अशी भिती वाटत असते. हा धागा पाहीला अन ती भिती खोटी होती हे सिद्ध झाले. मिपात काहीही बदल झालेला नाही!!! आहे तेच आहे!!!!

In reply to by सूड

राजेंद्र मेहेंदळे 03/02/2016 - 17:01
Tue, 02/02/2016 - 15:08 पासुन तो दिसलाच नाहिये कोणाला...म्ह्णुन तर एव्ह्ढा टि.पी. चाल्लाय

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

संदीप डांगे 03/02/2016 - 17:25
काय हे? पोलिसांत कळवायचं ना? सिआयडीला डायल करा. नंबर देऊ का एसीपी प्रद्युम्न चा. (हायला नाव टैपता आलं हुर्रे!!!, ओ गप बसा, खंड्या मिलेतक सिरियस लूक देणे का! समझा?)

सरल मान 03/02/2016 - 17:37
रोज हा धागा एका आशेवर उघडतो, आजतरी खन्ड्या दिसेल.......

नाखु 18/05/2016 - 08:52
अगदी ताजा विनोदः अरे बंड्या तो खंड्या दिसतोय का बघ? नाही बा, २ फेब्रुवारीपासून नशीब फुटकं हाये ते फुटकंच राहिल.. चर दुसर्म काही तरी बघू.

बब्बा 18/05/2016 - 14:13
तुम्ही खंड्याला इथे शोधताय आणि तो uk ला मजा करतोय.