जबाबदारी - मुलींची आणि मुलांची
नमस्कार मंडळी
आज एका नवीन अन संवेदनशील विषयावर चर्चा करून आपली मते आजमावायची आहेत ...
आजकाल भारतीय / हिंदू समाजामध्ये एकाच अपत्य होऊ देण्याची प्रथा रूळली आहे. आईवडिलांची आर्थिक परिस्थिति ,मुलांच्या शिक्षणावर होणारा अफाट खर्च याबरोबरच मुलगा-मुलगी समान समजून "मुलाची वाट पाहत अधिक अपत्ये " वाढवण्या विरुद्ध सरकारचा जोरदार प्रचार तसेच अन्य काही घटक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल किंवा पती -पत्नीना अधिक मुले होऊ देणे योग्य वाटत नसल्याने म्हणा , समाजात एकच अपत्य असणार्या अथवा एकाच मुलगी असणार्या कुटुंबांची संख्या प्रचंड वाढत असलेली दिसून येते...
अतिप्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीतील आध्यात्मिक समजुतीनुसार मातापित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्राने त्याचे उत्तरकार्य अथवा श्राद्धकर्म केले असता त्या पितरांस सद्गती लाभते असा शास्त्रादेश असल्याने "घराण्याचा कुलदीपक " म्हणून एक तरी मुलगा हवाच ... असा हट्ट असे. आज मुलांप्रमाणेच मुलीदेखील उच्चशिक्षण घेवून पैसा कमावत असतात व जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे आहेत , असे असताना एक करूणाजनक चित्र देखील डोळ्यासमोर उभे राहत आहे ,ज्यामुळे एकाच अपत्यावर थांबण्याचा अथवा एकाच मुलगी पुरे म्हणण्याचा हा हट्ट उद्या तुंहलच खड्ड्यात टाकणार ठरू शकेल अशी सार्थ भीती वाटते ... त्यासाठीच हा लेखनप्रपंच ......
समाजात अनेक ठिकाणी असे दृष्टीस पडते की एकाच मुलगी असलेल्या घरांत मुली शिक्षित होवून नोकरी करून स्व-निर्णयाने नवरा निवडतात , तो कदाचित (बर्याच वेळेला ) आंतरजातीय अथवा आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध असतो . मग लग्नानंतर नाइलाजाने जावयाशी जुळवून घेतले जाते .अथवा कटुता तशीच राहते ..आणि ... आईबाप वृद्ध होतात ,अन एके दिवशी या जगाचा निरोप घेतात ..मग जावयाला आयटी प्रॉपर्टी मिळते ..... म्हणजे त्याची फुकट मजा .....
इकडे ज्या आईबापाने आपल्या स्व-कमाईचा मोठा हिस्सा खर्चून मुलीला चांगले शिक्षण व सोयीसुविधा दिलेल्या असतात ,त्याचे त्यांना काय रिटर्न्स मिळतात? नुसत्या मायेपोटी एवढा मोठा त्याग करणे कितपत सयुक्तिक? आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिति आहेकी मुलगी व जावई करोडपती असून महिन्याला लाखात उत्पन्न असताना देखील मुलीचे आईबाप मात्र हलाखीच्या परिस्थित जगत आहेत... म्हणून मला वाटते की हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे ... आणि ते उपकार म्हणून नव्हे तर आईबापाणी तुमच्या पालन-पोषण/ शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून...!
आपल्याला काय वाटते?
वाचने
13703
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
आशयाशी अंशतः असहमत
In reply to आशयाशी अंशतः असहमत by श्रीरंग_जोशी
अपत्यांनी त्यांच्या आई
In reply to आशयाशी अंशतः असहमत by श्रीरंग_जोशी
रिव्हर्स मॉर्टगेज ?
In reply to रिव्हर्स मॉर्टगेज ? by चिनार
दुवे
खटोलाजी, लैच्च ताण येतो असं
In reply to खटोलाजी, लैच्च ताण येतो असं by रेवती
वृद्धाश्रमात जाणार....
In reply to वृद्धाश्रमात जाणार.... by मुक्त विहारि
कुणीही भविष्य काळाबद्दल अस
मुलींचं च का उदाहरण दिलंय फकत
In reply to मुलींचं च का उदाहरण दिलंय फकत by स्रुजा
सुरुवातीलाचं असे ब्रोबर
In reply to सुरुवातीलाचं असे ब्रोबर by कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक ! चुकलंच. पॉपकॉर्न घेऊन
In reply to खिक ! चुकलंच. पॉपकॉर्न घेऊन by स्रुजा
थोडे मलापण ठेवा...ब्रेच दिवस
In reply to थोडे मलापण ठेवा...ब्रेच दिवस by टवाळ कार्टा
आलात का? आल्यासरशी धाग्याची
आधुनिक काळात फारच नगण्य
In reply to आधुनिक काळात फारच नगण्य by डॉ सुहास म्हात्रे
रच्याकने, डॉक्टरसाहेबांशी
In reply to आधुनिक काळात फारच नगण्य by डॉ सुहास म्हात्रे
थोडक्यात,
In reply to थोडक्यात, by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर साहेब...
In reply to डॉक्टर साहेब... by उडन खटोला
आर्थिक परिस्थिती चांगली
In reply to आर्थिक परिस्थिती चांगली by डॉ सुहास म्हात्रे
मुलांकडून गरजेला मदत होणे
In reply to डॉक्टर साहेब... by उडन खटोला
अगदी रोजचे माझ्या माहितीतले
In reply to आधुनिक काळात फारच नगण्य by डॉ सुहास म्हात्रे
आपल्या मुलांचे संगोपन-शिक्षण
In reply to आपल्या मुलांचे संगोपन-शिक्षण by हेमंत लाटकर
माझे प्रतिसाद परत वाचलेत तर
In reply to माझे प्रतिसाद परत वाचलेत तर by डॉ सुहास म्हात्रे
याला कांगावाखोरपणा
In reply to याला कांगावाखोरपणा by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी
अत्यंत गंभीर प्रश्न आहे! :-|
In reply to अत्यंत गंभीर प्रश्न आहे! :-| by एस
तुमच्याकडची तिकीटं द्या आधी
माझी मते:
मी मुलीला जन्माला घातलं
भंपक युक्तिवाद
In reply to भंपक युक्तिवाद by मोगा
...
In reply to ... by मोगा
नरसोबावाडीत ???
In reply to नरसोबावाडीत ??? by कपिलमुनी
वो उनके लिये है.
उडन खटोला,
In reply to उडन खटोला, by कविता१९७८
तसेच उडन खटोला तुम्ही लेखाचे
कायदा नसावा असे वाटते.कारण
विस्कळीत
In reply to विस्कळीत by सर्वसाक्षी
+१
हं.
कायदा जरूर असावा
अपत्यांची संख्या हा कैच्याकै
In reply to अपत्यांची संख्या हा कैच्याकै by कैलासवासी सोन्याबापु
त्रांगडं आहे सगळं बापुसाहेब.
आपल्या म्हातारपणाची सोय करतच