कार्यकर्ता
लेखनविषय:
उडालेला धुराळा
चोळलेले डोळे
फिरत्या मोटारी
बसलेले आवाज
फुटलेल्या बाटल्या
कापलेली बोकडं
व्हडाचढ़
चढ़ाओढ़
सरकलेली बंडलं
बोटावरचि शाई
त्याच्यावरचि गणितं
उधाळलेला गुलाल
मोठालि हारं
अंधुक भाषणं
विरलेले शब्द
रखरखती माती
उधड़लेलं काळीज
बंगल्यावरच्या खेटा
वाचने
1428
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
=)
एवढं निराश करणारं असतं का
काहीही लिहु नका हो
चांगली आहे!
भारी
कार्यकर्ता....