मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपावातील भय

पाटीलअमित · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
संपुर्ण मिसळपावात निरव शांतता होती,मात्र डू(आईडी) हातात पाटी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक संपादकीय शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण मिसळपावाला शतशब्दग्रस्त करुन सोडले होते.अचानक डू ला समोरुन एक शत(शब्द) पावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती पावली गुल झाली आणि पुढच्याच क्षणी डू च्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल डू च्या पाठीमागे ? मूळ प्रेरणा

वाचने 7164 वाचनखूण प्रतिक्रिया 32

डॉ सुहास म्हात्रे 07/08/2015 - 20:54
=))

माम्लेदारचा पन्खा 08/08/2015 - 23:30
तुमी पोलिसवाले का ड्रेसवाले हो?

gogglya 10/08/2015 - 17:17
आता होतोय कल्ला...

In reply to by दमामि

पाटीलअमित 14/10/2015 - 16:14
कोणतापन बाप जेवा पोर पैदा करतो त्याला मुख्यामात्रू किवा कॉल्लेक्टार होण्यासातीच करत अस्तु आम्ही पण धागा बनवतो तेवा शतकी किवा वर आणण्यासाठी बनवत असतो

In reply to by पाटीलअमित

होबासराव 20/10/2015 - 17:37
मुख्यामात्रू किवा कॉल्लेक्टार अरे आखिर केहना क्या चाहते हो...का सगळच भावनाओको समझो म्हणजे तुम्हि शुध्दलेखनाच्या चुका करायच्या आणि आम्हि त्याचा अर्थ समजुन घ्यायचा :)) भावनाओको समझो फेम रतन नुरा चा फॅन होबासराव

सतिश गावडे 18/10/2015 - 22:17
तुम यहा हो और मैं तुम्हे सांगली में ढूंढ रहा था...