मिसळपावातील भय
लेखनविषय:
काव्यरस
संपुर्ण मिसळपावात निरव शांतता होती,मात्र डू(आईडी) हातात पाटी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक संपादकीय शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण मिसळपावाला शतशब्दग्रस्त करुन सोडले होते.अचानक डू ला समोरुन एक शत(शब्द) पावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती पावली गुल झाली आणि पुढच्याच क्षणी डू च्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल डू च्या पाठीमागे ?
मूळ प्रेरणा
वाचने
7163
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
+१ मस्तच रे. भरपूर राडा होणार
In reply to +१ मस्तच रे. भरपूर राडा होणार by जडभरत
काहीच नाही
http://www.misalpav.com/node
=))
कोण कोण कोण =))
(No subject)
बहोतच खुब लिख्या हय !
खिक्क
लय भारी बीडांबन
शतशत प्रणाम ! --^--
कोण असेल डू च्या पाठीमागे ?
In reply to कोण असेल डू च्या पाठीमागे ? by मुक्त विहारि
काळजात चर्र होणारा प्रश्न
ब्बाबौ.....
+१
पोरगं झालं बरं का पक्कं मडकं
In reply to पोरगं झालं बरं का पक्कं मडकं by अस्वस्थामा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पाटीलअमित
खरं, खरं सांगा, धागा वर
In reply to खरं, खरं सांगा, धागा वर by दमामि
कोणतापन बाप जेवा पोर पैदा
In reply to कोणतापन बाप जेवा पोर पैदा by पाटीलअमित
भिंतीला आली ओल ओल आणि भाऊंचा
In reply to भिंतीला आली ओल ओल आणि भाऊंचा by प्यारे१
आम्ही धागा काढतो तेवा होते
In reply to आम्ही धागा काढतो तेवा होते by पाटीलअमित
रंगाचा डबा व ब्रश भाड्याने
In reply to कोणतापन बाप जेवा पोर पैदा by पाटीलअमित
मुख्यामात्रू किवा कॉल्लेक्टार
हा हा !!
हा हा.
जिओ पाटील अमित! अॅटिट्यूड
In reply to जिओ पाटील अमित! अॅटिट्यूड by मांत्रिक
तर तर...पप्पूनंतर तेच हैत =))
कोण असाव बरे ?
डु च्या मागे
पाटलाचा अमित शतक धागाकरी
हूहूहूहूहूहूहूहूहूहूहूहू
बहोत खुब...
In reply to बहोत खुब... by सतिश गावडे
तुमाला कायच माहिती नाही?