मिसळपावातील भय
लेखनविषय:
काव्यरस
संपुर्ण मिसळपावात निरव शांतता होती,मात्र डू(आईडी) हातात पाटी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक संपादकीय शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण मिसळपावाला शतशब्दग्रस्त करुन सोडले होते.अचानक डू ला समोरुन एक शत(शब्द) पावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती पावली गुल झाली आणि पुढच्याच क्षणी डू च्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल डू च्या पाठीमागे ?
मूळ प्रेरणा
वाचने
7164
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
+१ मस्तच रे. भरपूर राडा होणार आता!!! :) :)
In reply to +१ मस्तच रे. भरपूर राडा होणार by जडभरत
काहीच नाही
http://www.misalpav.com/node/32299 मूळ प्रेरणा
=))
कोण कोण कोण =))

बहोतच खुब लिख्या हय !
खिक्क
लय भारी बीडांबन
शतशत प्रणाम ! --^--
भारी आहे....
In reply to कोण असेल डू च्या पाठीमागे ? by मुक्त विहारि
काळजात चर्र होणारा प्रश्न
तुमी पोलिसवाले का ड्रेसवाले हो?
आता होतोय कल्ला...
पोरगं झालं बरं का पक्कं मडकं (पक्षी:मिपाकर) अता.. ;)
टेंपोत बसवायला शिकलं जणु..
In reply to पोरगं झालं बरं का पक्कं मडकं by अस्वस्थामा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पाटीलअमित
खरं, खरं सांगा, धागा वर आणण्यासाठी लिहिलत ना?
In reply to खरं, खरं सांगा, धागा वर by दमामि
कोणतापन बाप जेवा पोर पैदा करतो त्याला मुख्यामात्रू किवा कॉल्लेक्टार होण्यासातीच करत अस्तु
आम्ही पण धागा बनवतो तेवा शतकी किवा वर आणण्यासाठी बनवत असतो
In reply to कोणतापन बाप जेवा पोर पैदा by पाटीलअमित
भिंतीला आली ओल ओल आणि भाऊंचा विचार आहे खोल
In reply to भिंतीला आली ओल ओल आणि भाऊंचा by प्यारे१
आम्ही धागा काढतो तेवा होते लोला लोल
In reply to आम्ही धागा काढतो तेवा होते by पाटीलअमित
रंगाचा डबा व ब्रश भाड्याने मिळेल. पाटील नेहे"मी"चे गिर्हाईक असल्याने २०% सुट.
In reply to कोणतापन बाप जेवा पोर पैदा by पाटीलअमित
मुख्यामात्रू किवा कॉल्लेक्टार
अरे आखिर केहना क्या चाहते हो...का सगळच भावनाओको समझो म्हणजे तुम्हि शुध्दलेखनाच्या चुका करायच्या आणि आम्हि त्याचा अर्थ समजुन घ्यायचा :))
भावनाओको समझो फेम रतन नुरा चा फॅन
होबासराव
मस्त
हा हा.
जिओ पाटील अमित! अॅटिट्यूड खासच!
In reply to जिओ पाटील अमित! अॅटिट्यूड by मांत्रिक
तर तर...पप्पूनंतर तेच हैत =))
भुतोबा की चेटकिण ?
डु च्या मागे डॉ. तर नसतील ?
पाटलाचा अमित शतक धागाकरी होणार आता.:)
हूहूहूहूहूहूहूहूहूहूहूहू
मी येवू का?
तुम यहा हो और मैं तुम्हे सांगली में ढूंढ रहा था...
In reply to बहोत खुब... by सतिश गावडे
तुमाला कायच माहिती नाही?
+१ मस्तच रे. भरपूर राडा होणार