बाप्पा माझापण
लेखनप्रकार
हा मी रंगवलेला बाप्पा.
(स्कॅन केल्यावर फोटोशॉप मध्ये संपादित)
माध्यम : आयव्हरी कार्ड आणि कॅम्लिनचे आर्टिस्ट क्वालिटी पोस्टर कलर. (ब्रश : पुण्यातल्याच व्हीनसचे ०, ००)
विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन.
वाचने
9753
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
सुंदर आहे.
खूपच सुरेख झालेय चित्र.
अप्रतिम!!
मस्त चित्र हो :)
मस्त चित्र आहे रे अभि.
झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल.
छान आहे.
व्वा! व्वा! सुरेख चित्र.
हातात बाकी कला आहे हों!
रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :)
सुरेख!
चित्राची संकल्पना आणि रचना भयंकर आवडली आहे!
सुंदर. :)
अभी त्यात मीपाचा लोगो असणारा पोस्ट कर कि तो खुप अप्रतिम आहे .:)
आई ग! मस्त आहे चित्र.
थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं का.
सर्वांशी सहमत.
विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. हे नाही समजले.
मस्त हो अभिशेठ.
बाप्पा एकदम फर्मास जमला आहे.
सर्वांनाच मनापासून धन्यवाद.
@ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती)
थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम.
या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही.
In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या..
सॉलिड्ड मस्त आहे हे!
दंडवत घ्या! ____/\____
In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या..
सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर!
In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या..
मस्त जमलेय चित्र
माझ्या मोबाईल व लॅपटॉप वर चित्र दिसत नही
बाप्पा रुसले वाटते.
कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__
In reply to भारी! ल ई भा री! by बोका-ए-आझम
लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी!आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन!
_/\_
अप्रतिम!
चित्र आवडले, रेखीव आहे.
स्वाती
अ प्र ति आणि म!!!!
सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम.
सुरेख !!
अप्रतिम!!
सुरेखच!
सुरेख रंगसंगती !
सुरेख रंगसंगती !
एकच नंबर बे अभ्या. लैच जबरदस्त!!!!!!!!!
ज ब र द स्त !!
अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ?
In reply to ज ब र द स्त !! by खटपट्या
हाय की.
http://www.misalpav.com
माझी, तुमची, सगळ्यांची. ;)
इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात.
In reply to हाय की.http://www.misalpav by अभ्या..
:-))
मस्त
__/\__
अप्रतिम !!
सुंदर आहे.