मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पा माझापण

अभ्या.. · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हा मी रंगवलेला बाप्पा. (स्कॅन केल्यावर फोटोशॉप मध्ये संपादित) माध्यम : आयव्हरी कार्ड आणि कॅम्लिनचे आर्टिस्ट क्वालिटी पोस्टर कलर. (ब्रश : पुण्यातल्याच व्हीनसचे ०, ००) विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन.

वाचने 9753 वाचनखूण प्रतिक्रिया 41

किसन शिंदे 24/09/2012 - 19:09
मस्त चित्र आहे रे अभि. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल.

प्रभाकर पेठकर 24/09/2012 - 19:45
व्वा! व्वा! सुरेख चित्र.

धमाल मुलगा 24/09/2012 - 19:47
हातात बाकी कला आहे हों! रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :)

पैसा 24/09/2012 - 21:58
चित्राची संकल्पना आणि रचना भयंकर आवडली आहे!

परिकथेतील राजकुमार 25/09/2012 - 15:03
मस्त हो अभिशेठ. बाप्पा एकदम फर्मास जमला आहे.

अभ्या.. 26/09/2012 - 01:42
सर्वांनाच मनापासून धन्यवाद. @ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती)

श्रीरंग_जोशी 04/10/2012 - 02:36
थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम. या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही.

प्रभू-प्रसाद 04/10/2015 - 15:29
माझ्या मोबाईल व लॅपटॉप वर चित्र दिसत नही बाप्पा रुसले वाटते.

बोका-ए-आझम 04/10/2015 - 22:23
कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__

In reply to by बोका-ए-आझम

अत्रुप्त आत्मा 05/10/2015 - 00:30
लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी!
आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन!

स्वाती दिनेश 05/10/2015 - 11:00
चित्र आवडले, रेखीव आहे. स्वाती

नीलमोहर 05/10/2015 - 14:13
सुरेख !!

खटपट्या 05/10/2015 - 20:55
ज ब र द स्त !! अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ?

In reply to by खटपट्या

अभ्या.. 06/10/2015 - 18:33
हाय की. http://www.misalpav.com माझी, तुमची, सगळ्यांची. ;) इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात.

सुमीत भातखंडे 06/10/2015 - 16:24
मस्त