गांधी.
In reply to ५५ कोटींचा मुद्दा by आजानुकर्ण
In reply to ५५ कोटींचा मुद्दा by आजानुकर्ण
In reply to ५५ कोटी आणि इतर मुद्दे by क्लिंटन
In reply to ५५ कोटी आणि इतर मुद्दे by क्लिंटन
In reply to >> गांधींचा by लिखाळ
In reply to करत असत by क्लिंटन
In reply to करत असत by क्लिंटन
In reply to ५५ कोटी by केदार
त्यामूळे माझा ह्या ५५ कोटी देन्याला विरोध आहे.हाहाहाहाहा. तुमच्या विरोधाने काय होते! ते देऊन झालेले आहेत. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to सध्या by विसोबा खेचर
In reply to तात्या by विनायक प्रभू
In reply to :-) by टारझन
In reply to :-) by टारझन
In reply to आपल्या इच्छेला मान देऊन... by पिवळा डांबिस
In reply to गांधीचा by विकास
भारताने पाकीस्तानला पंच्चावन्न कोटी देण्याचा जो प्रश्न होता तो स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला एकमेकांचे नव्याने मिळालेले सार्वभौमत्व मानून पुढे जाण्याच्या भागातील होता. पण जेंव्हा पाकीस्तानने काही महीन्यातच काश्मिरवर हल्ले करून पहीले युद्ध सुरू केले तेंव्हा एका अर्थी भारताचे सार्वभौमत्वच अमान्य केले गेले. म्हणून आता पंचावन्न कोटी त्यांना का द्यावेत असा सरकारचा विचार होता.माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कराराप्रमाणे प्रत्येक संस्थानास भारत अथवा पाकिस्तान यांपैकी कोणत्याही देशात विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार होता. पाकिस्तानने जम्मू-कश्मीरवर आक्रमण केले तेव्हा तोपर्यंत कश्मीरच्या महाराजाने कोणताच निर्णय घेतलेला नव्हता. केवळ दोन्ही देशांबरोबर 'स्टँडस्टिल अग्रीमेंट' केलेले होते. भारताचे जम्मू-कश्मीरवर सार्वभौमत्व प्रस्थापित झाले ते 'इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन'वर कश्मीरच्या महाराजाने सही केली तेव्हा. ही घटना पाकिस्तानी हल्ल्याच्या बर्याच नंतर घडली. हल्लेखोर जेव्हा श्रीनगरपर्यंत पोहोचणार असे वेध दिसू लागले, तेव्हा दबावाखाली येऊन कश्मीरच्या महाराजाने भारतीय सैन्याच्या मदतीच्या बदल्यात विलीनीकरणाच्या करारनाम्यावर (इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनवर) सही केली. त्यामुळे पाकिस्तानने कश्मीरवर हल्ला केला तेव्हा जम्मू-कश्मीरवर भारताचे सार्वभौमत्व नव्हते. त्यामुळे "जेव्हा पाकिस्तानने काही महिन्यांतच कश्मीरवर हल्ले करून पहिले युद्ध सुरू केले तेव्हा एका अर्थी भारताचे सार्वभौमत्वच अमान्य केले गेले" (मूळ उद्धृताची शुद्धलेखनदुरुस्ती माझी.) या दाव्यात तथ्य नाही.
In reply to कोठले सार्वभौमत्व? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to प्रामाणीक उत्तरे by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रामाणीक उत्तरे by परिकथेतील राजकुमार
In reply to एक उत्तम जाहिरात. by आजानुकर्ण
In reply to आता या समस्येचा गांधीवादानेच मुकाबला करुया by अनंत छंदी
In reply to कलंत्रीकाका by पिवळा डांबिस
मागे तुम्ही मुंबई हल्ल्याच्या वेळेस गांधीवादावर लेख लिहिलेत आणि आपल्या पोरांनी जळजळीत आणि त्या वेळेला अनुसरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या म्हणुन तुम्ही वैतागलांत... पोरंच ती, तरूण वयात रक्त उसळतं असायलाच हवं..... चला ठीक आहे.... पण आता तुम्हीच लोकांना मनमोकळे विचार मांडा म्हणून उद्युक्त केलंत..... आणि त्यांनी विचार मांडल्यावर चर्चा करायचं सोडून तुम्ही हो कुठं गायब झालांत? आता आम्ही मांडलेल्या मतांवर येऊद्या की तुमचा मुद्देसूद प्रतिवाद! नाहीतर चर्चा कशी पुढे सरकणार?वा ! :) पिवळा टारझन (अफ्रिकन ब्रांच) आमची हेड ऑफिस हामेरिकेत हाय
In reply to मागे by टारझन
In reply to खरे आहे. by कलंत्री
In reply to हा रडीचा डाव by भास्कर केन्डे
हा रडीचा डाव झाला असे मनोमन वाटते आहे.हे कलंत्रींना का सांगताय?
In reply to रडीचा डाव by कोलबेर
In reply to कारण by भास्कर केन्डे
In reply to खरे आहे. by कलंत्री
In reply to दुर्दैवान by विसोबा खेचर
In reply to कळीचा मुद्दा by भास्कर केन्डे
In reply to अशा by विसोबा खेचर
In reply to काहीतरीच (अवांतर) by भास्कर केन्डे
In reply to धन्यवाद. by कलंत्री
In reply to धन्यवाद. by कलंत्री
In reply to या योगे by लिखाळ
In reply to अहो तसे नाही. by कलंत्री
In reply to अहो तसे नाही. by कलंत्री
मनोगतवाल्यांनी संघाची मुस्कटबाजी केली होती. उलट गांधीविचाराच्या प्रचारासाठी त्यांनी सर्वांनाच मदत केली होती. संघावरची स्वातंत्र्तानंतरची चौथी बंदी असेल.मनोगतावर ओव्हरऑलच मुस्क्टदाबी केली जायची. अर्थात हे सगळ्याच संकेतस्थळांवर चालते पण मनोगतावर जरा विशेषच होते. संघाशी निगडीत लेखांचा मारा कमी व्हावा आणि मनोगत हे संघाचे मुखपत्र वाटू नये म्हणून त्यांनी नंतर काहिशी ही भूमिका घेतल्याचे आठवते आहे. (अर्थात हे योग्य की अयोग्य ठरवणारा मी नाही, संकेतस्थळ मालक ह्या नात्याने ते ठरवण्याचा हक्क फक्त मालकांना असतो कारण लोकशाही हा प्रकार मराठी संकेतस्थळावर शक्य नाही) पण मनोगतावर संघाविषयी जितके गोडवे गायले गेले ते अजुन तरी मिपावर बघीतलेले नाहीत. मनोगतावर फक्त संघा विषयि माहिती देणारे प्रचारकी थाटाचे लेख टाकण्या विषयी बंदी घातली होती की जसेकी 'संघ नावाचा वटवृक्ष' हा केंडेंचा लेख ज्यावरुन सगळा गदारोळ झाला होता. संघ हा विषय चर्चा करण्यास बंदी अजीबात नव्हती. उलट गांधीं विषयी कसलीही चर्चा करण्यास देखिल मनाई होती. तसेच सर्वसाक्षींचे लेख अजुनही मनोगतावर येतात आणि त्यांनी क्रांतीकारकांवर मनोगतावर जेवढे लिखाण केले आहे तेवढे कु़णीच आतापर्यंत कुठल्याही मराठी साईटवर केल्याचे पाहण्यात नाही. तेव्हा मनोगत हे गांधीवादाकडे झुकणारे होते/आहे हे विश्लेषण मला तरी मान्य नाही. ह्या चर्चेमध्ये मनोगताचा विषय का यावा हे समजले नाही!
In reply to असहमत by कोलबेर
In reply to भूमिका by आजानुकर्ण
त्यात काहीही वावगे नव्हते. मनोगत आणि मिसळपाव दोन्ही संकेतस्थळांचा तोंडवळा सांघिकच आहे. (येथे संचालकांचा संबंध नसून सभासदांबाबतचे निरीक्षण आहे.) त्यामानाने उपक्रम हे थोडे तटस्थ वाटते. याचे कारण बहुतेक सदस्य हे बुद्धिवादावर भर देणारे आहेत. भावनातिरेकाने होणाऱ्या चर्चांची तेथे खिल्ली उडवली जाते.संघविचाराचे बुद्धीवादावर भर असलेले आणि गांधीविचाराचे बुद्धीवादावर भर असलेले लोक असतात असे तुम्हाला वाटते का?
सुनीलरावांनी म्हटल्याप्रमाणे पंचा फेडला की हाफप्यांट फेडली जाणारच.मी चार प्रतिसादपूर्वी जो प्रश्न विचारला होता तोच पुन्हा पडला. गांधींना विरोध केला की संघाला विरोध हा तर्क कळला नाही. या संकेतस्थळांवर वावरणार्या लोकांच्या मतांमुळे ही सांगड आहे की खरेच संघाच्या विचारांचा आणि गांधींच्या विचारांचा आभ्यास केल्यामुळे ही सांगड घातली गेली आहे? -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
In reply to असहमत by कोलबेर
कारण लोकशाही हा प्रकार मराठी संकेतस्थळावर शक्य नाहीप्रतिसादाच्या बाकीच्या भागाशी बर्यापैकी सहमत, पण हे एक वाक्य कळले नाही. ("कळले नाही". "असहमत आहे" असे नव्हे. "सहमत आहे" असेही नव्हे.) (स्पष्टीकरण: हा उपप्रतिसाद कोलबेर यांच्या प्रतिसादाला आहे, आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाला नव्हे. चुकून इथे पडला. योग्य ठिकाणी हलवण्याचा कंटाळा करत आहे.)
In reply to असहमत by कोलबेर
In reply to या योगे by लिखाळ
या योगे गांधींबद्दल फारशी माहिती अजून मिळाली नसली तरी मनोगत-गांधी-मुस्कटदाबी यांवर थोडी माहिती समजली हे ही नसे थोडके.हो ना. पण सत्यासत्यतेचा शहानिशा कसा करायचा? (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to शहानिशा कसा करायचा? by धम्मकलाडू
In reply to गांधीजी ते द्वारकानाथजी by भास्कर केन्डे
गांधीचा