काही अपेक्षा.... मिपाकरांकडून
In reply to सहमत आहे by आजानुकर्ण
In reply to पुर्णपणे by अवलिया
In reply to नाना, कुणीत by धोंडोपंत
In reply to आमची कोल्हेकुई... by भडकमकर मास्तर
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मास्तरांच by धोंडोपंत
In reply to इथे काय by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नाही.हा by धोंडोपंत
In reply to नाही.हा by धोंडोपंत
In reply to देवघर आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मास्तरांच by धोंडोपंत
In reply to काय हे by इनोबा म्हणे
In reply to तो खरडवहीत by धोंडोपंत
In reply to बरं विषयाबद्दल बोलू by इनोबा म्हणे
In reply to तोच तोच by धोंडोपंत
In reply to तोच तोच by इनोबा म्हणे
In reply to तुम्हाला by धोंडोपंत
In reply to बरं विषयाबद्दल बोलू by इनोबा म्हणे
In reply to इनोबा. by विजुभाऊ
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to त्रस्त संबंधांची?? by आजानुकर्ण
In reply to धन्यवाद by धोंडोपंत
In reply to अहो by धोंडोपंत
In reply to आम्ही by भडकमकर मास्तर
In reply to त्रिवार सहमत!! by खरा डॉन
In reply to आपला by लिखाळ
In reply to लिखाळपंत by धोंडोपंत
In reply to हा काय प्रकार आहे ? by टारझन
In reply to १) तुमच्या by धोंडोपंत
तुमच्या ब्राऊझरमध्ये काय दिसतं हा या चर्चेचा विषय नाही. विषय भरकटवणारे लेखन नको. तुम्ही तुमच्या ब्लॉगावर लेखन कधी करायचं हा ही या चर्चेचा विषय नाही.का ? हा का मुद्द्याचा विषय नाही ? ह्यावरून आम्ही केवळ मिपाकर आहोत आणि आम्हालाही आस्था आहे हे दाखवायचं होतं .. पण बगल द्यायची असेल तर कोण काय करणार ?
तुम्ही कुणाला फाट्यावर मारता आणि तुम्हाला कोण मारतं हा ही या चर्चेचा विषय नाही.का ? मिपावर जर बाहेरील संकेतस्थळांवरील लेख लिहील्यावर इथं धागा काढू शकता तर आम्ही इथं आमचा मिपाकर पणा नाही दाखवू शकत ?
हे तुमचे स्वप्नरंजन आहे. तसे असते तर इतर अनेक लोक या मुद्द्याशी सहमत झाले नसते. हा तुम्ही जाणीवपूर्वक केलेला अपप्रचार आहे.उठा झोपेतून .. सहमत असणार्यांपेक्षा आपल्याला फाट्यावर मारणार्यांचीच संख्या जास्त दिसते आहे.
पुख्खे झोडण्यासाठी मिपावर येणार्यांना ते कळणार नाही. जाऊ द्या.बासंच .. असले धागे काढणे म्हनजे मिपाभक्ती आहे का ? यामुळेच म्हंटलेलो मिपावादाचा अतिरेक होतो. शोबाजी आहे ही आणि व्यक्तिगत अपमानामुळे काढलेला धागा.. मला ह्या आधी काय झालंय ते माहीत नाही, तरी सुद्धा सांगू शकतो .. आणि आपल्या प्रतिक्रियांच्या भाषेवरून तर ते सिद्धच आहे. आमच्या हेतूवर बेट ठेऊ नका, तुटतील .. आम्ही हाताच्या पण हाडांचा पण विमा काढतो...
तुमच्या सूचनेबद्दल सरपंचांना आणि संपादक मंडळाला कळवा. हा ही या चर्चेचा विषय नाही.आम्ही काय करावं हे आम्हाला शिकवण्यासाठी आम्हाला आपल्या सल्ल्याची गरज नाही.. भारतीय आणि अभारतीय संपादकांचं मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण सांगाल काय ? एरवी फक्त प्रतिक्रिया अवांतर पाहिलेल्या ... हा तर धागाच अवांतर आहे, पहिलाच अवांतर धागा काढल्याबद्दल हाबिणंदण ... मला वाद घालायची इच्छा नाही .. माझा शेवटचा रीप्लाय
सध्या मिपाच्या संपादक मंडळाची एसटी इतकी खचाखच भरलेली आहे की, काहींना त्यात बसायला देखील जागा नाही. असो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संपादक मंडळातील काहींना पटणे आणि काहींना न पटणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या पटण्या किंवा न पटण्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही.ही गोष्ट माझ्याही लक्षात आलेली आहे आणि यापूर्वी तात्यांशी बोलणे झाले आहे. तरी आज मी स्वखुशीने माझी जागा रिकामी करत आहे. एश्टीत इतर कोणाला चढायचे असल्यास माझे काहीही म्हणणे नाही.
बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते. कारण इंग्लंड अमेरिकेत राहिले म्हणजे ते मोठे.... अशी एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली आहे. आम्ही आपले कोकणातले साधेसुधे लोक. टमरेल घेऊन पोफळीखाली बसतो. पण या परदेशस्थांना वातानुकूलित शौचकूप लागते. त्यामुळे सहाजिकच परदेशस्थ लोकांचा सर्वत्र दबदबा असतो.ही वाक्ये अनावश्यक वाटली पण मी संपादन करणे कधीच सोडलेले आहे त्यामुळे फारसा फरक पडत नाही.
कारण इतर ठिकाणी आधी लेखन प्रसिद्ध करायचं आणि ते तिथे प्रसिद्ध झाले आहे हे तारे इथे तोडायचे हा भिकारचोटपणा आहे. म्हणजे " हे पहा किती चांगलं आहे? आधी तिथेसुद्धा प्रसिद्ध झालाय..... " असे त्यातून सुचवून प्रसिद्धी इथे मिळवायची हा उद्देश चीड आणणारा आहे.सर्वसाक्षी, श्रावण मोडक वगैरे आणि इतरही असे काही करतात असे मला वाटत नाही.
वरील विचार किंवा त्यात आलेले शब्द संपादक मंडळाच्या माननीय, वंदनीय, आदरणीय, पूजनीय, प्रातःस्मरणीय अमेरिकन संपादकांना जर अश्लील, ग्राम्य , असंस्कृत वाटले तर हा संपूर्ण लेखच्या लेख उडविण्याची कृपा करावी ही विनंती.अमेरिकन संपादकांची भरपूर भरणा झाली आहे ही गोष्ट खरीच. बाकी गोष्टींशी माझे काही देणे घेणे नाही. तसाही वेळ कमी असतो. तात्यांना सांगून उपयोग झाला नाही त्यामुळे जाहीर येथे लिहिते. त्याला हा लेख केवळ निमित्त समजावे. मी मिसळपावाचे संपादन सोडून देत आहे. एष्टीत जो कोणी दुसरा बसू इच्छितो त्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
In reply to प्रतिसाद/ राजिनामा वगैरे by प्रियाली
In reply to प्रतिसाद/ राजिनामा वगैरे by प्रियाली
In reply to प्रियाली ताई by धोंडोपंत
आय ऍश्युअर यू दॅट यू आर नॉट इन्व्हॉव्ह्ड हिअर. बिलिव्ह मी.हो ते मला माहित आहे. :) मी फक्त राजिनाम्याचा चान्स मारला. माझा राजिनामा कृपया मूळ चर्चेशी अवांतर समजावा परंतु इथे असू दे. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की खरेच मिपावर खूप संपादक आहेत आणि मी माझ्या आयुष्यात हल्ली खूप गुंतलेली आहे त्यामुळे मी बशीतून उतरते. ही चर्चा मी माझ्यावर ओढवून घेत नाही आणि तात्या आणि धोंडोपंतांनीही त्यांच्यामुळे मी असा निर्णय घेते हे समजू नये. :) कृपया, कोणाचाही गैरसमज नसावा. माझा राजिनामा चर्चेशी संबंधीत नाही. मला संपादन करणे वेळेअभावी आणि इतर जबाबदार्यांमुळे केवळ अशक्य आहे हे कृपया समजून घ्यावे.
In reply to चर्चा छान by विसोबा खेचर
In reply to नाही पटलं! by नीधप
प्रत्येक लिहित्याला जास्तीतजास्त वाचक हवे असतात. प्रसिद्धी हवी असते.खरे आहे. आपल्या कुणी ओळखले की अगदी धन्य झाल्यासारखं वाटते. अज्जुका, तुम्ही त्याच ना श्वासवाल्या, 'स्वच्छतेच्या बैलाला'वाल्या? तुम्ही त्याच ना ज्यांची कथा पण 'झुंजुमुंजु'च्या दिवाळी अंकात आली आहे? तुम्ही इथे वावरता हे मिपाकरांचं भाग्यच म्हणायला हवं! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to खरे आहे by धम्मकलाडू
In reply to खरे आहे by धम्मकलाडू
In reply to नाही पटलं! by नीधप
मनोरंजन होतंय! अजून येऊ द्या!!अजून यायला हवे. खूप्पच मनोरंजन होते आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to आमची कुठेही शाखा नाही by आम्हाघरीधन
In reply to चालायचा कट्टा म्हटले की भांडणे होणारच by वेताळ
सहमत आहे