खुलासा-
हे विचार आम्ही धोंडोपंत आपटे या एका मिपाकराच्या भूमिकेतून मांडत आहोत. आमच्या मिसळपाव डॉट कॉमच्या मॉडरेटर पदाचा या विचारांशी काहीही संबंध नाही. मिपाच्या संपादक मंडळाला हे विचार पटतील किंवा पटणारही नाहीत.
सध्या मिपाच्या संपादक मंडळाची एसटी इतकी खचाखच भरलेली आहे की, काहींना त्यात बसायला देखील जागा नाही. असो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संपादक मंडळातील काहींना पटणे आणि काहींना न पटणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या पटण्या किंवा न पटण्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही.
बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते. कारण इंग्लंड अमेरिकेत राहिले म्हणजे ते मोठे.... अशी एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली आहे.
आम्ही आपले कोकणातले साधेसुधे लोक. टमरेल घेऊन पोफळीखाली बसतो. पण या परदेशस्थांना वातानुकूलित शौचकूप लागते. त्यामुळे सहाजिकच परदेशस्थ लोकांचा सर्वत्र दबदबा असतो.
आपल्या सायटीच्या संपादकात अशा उच्चभ्रू परदेशस्थांचा भरणा असावा अशी अनेक साईटवाल्या मालकांची इच्छा असते. कारण त्यांच्या मताला किंमत जास्त अशी परिस्थिती मराठीच नव्हे तर इतर भारतीय भाषातील संकेतस्थळावर आहे. असो.
तर सांगण्याचा मुद्दा एवढाचं की खाली लिहिलेले विचार ही आमची वैयक्तिक पातळीवरची मते आहेत.
आमच्या असे पाहण्यात आले आहे की, अनेक उपटसुंभ इतर संकेतस्थळांवर प्रथम लेखन करून नंतर त्या ताटातले खरकटे लोकप्रियता मिळविण्यासाठी मिपावर टाकतात.
कोणी कुठे लेखन करावं हा लोकशाही स्वातंत्र्याचा भाग आहे असे आम्ही देखिल मानतो. पण जेव्हा पूर्वप्रसिद्धीचे संदर्भ दिले जातात त्यात मिपाची विलक्षण अवहेलना होते हे नक्की.
कारण इतर ठिकाणी आधी लेखन प्रसिद्ध करायचं आणि ते तिथे प्रसिद्ध झाले आहे हे तारे इथे तोडायचे हा भिकारचोटपणा आहे. म्हणजे " हे पहा किती चांगलं आहे? आधी तिथेसुद्धा प्रसिद्ध झालाय..... " असे त्यातून सुचवून प्रसिद्धी इथे मिळवायची हा उद्देश चीड आणणारा आहे.
मिपा हे उगवत्या प्रतिभेला वाव देणारं संकेतस्थळ म्हणून नावारूपाला आलेले आम्हाला आवडेल.
इतर ठिकाणी पाडलेल्या साहित्याचा जिर्णोद्धार करण्याचे हे ठिकाण ठरू नये हीच अपेक्षा.
आपला,
(स्पष्ट) धोंडोपंत
वर जे लिहिले आहे ते पोटतिडकीने लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्याचा स्तोत या संकेतस्थळाबद्दल आमच्या मनात असलेले प्रेम हा आहे , हे सुज्ञास समजेल अशी अपेक्षा आहे. काही त्रस्त संमंधांची कोल्हेकुई गृहीत धरली आहे.
वरील विचार किंवा त्यात आलेले शब्द संपादक मंडळाच्या माननीय, वंदनीय, आदरणीय, पूजनीय, प्रातःस्मरणीय अमेरिकन संपादकांना जर अश्लील, ग्राम्य , असंस्कृत वाटले तर हा संपूर्ण लेखच्या लेख उडविण्याची कृपा करावी ही विनंती.
आपला,
(स्पष्टवक्ता) धोंडोपंत
वाचने
14367
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे
अपवाद आहात.
In reply to सहमत आहे by आजानुकर्ण
पुर्णपणे
नाना, कुणीत
In reply to पुर्णपणे by अवलिया
वाईटाचे
In reply to नाना, कुणीत by धोंडोपंत
आमची कोल्हेकुई...
सहमत
In reply to आमची कोल्हेकुई... by भडकमकर मास्तर
मास्तरांच
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे काय
In reply to मास्तरांच by धोंडोपंत
नाही.हा
In reply to इथे काय by ३_१४ विक्षिप्त अदिती
होय का ??
In reply to नाही.हा by धोंडोपंत
देवघर आणि
In reply to नाही.हा by धोंडोपंत
बाकी या
In reply to देवघर आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हे
In reply to मास्तरांच by धोंडोपंत
तो खरडवहीत
In reply to काय हे by इनोबा म्हणे
बरं विषयाबद्दल बोलू
In reply to तो खरडवहीत by धोंडोपंत
तोच तोच
In reply to बरं विषयाबद्दल बोलू by इनोबा म्हणे
तोच तोच
In reply to तोच तोच by धोंडोपंत
तुम्हाला
In reply to तोच तोच by इनोबा म्हणे
:)
In reply to तुम्हाला by धोंडोपंत
इनोबा.
In reply to बरं विषयाबद्दल बोलू by इनोबा म्हणे
काय इजुभाऊ ताप चढलाय का ?
In reply to इनोबा. by विजुभाऊ
प्रकाटाआ
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्रस्त संबंधांची??
धन्यवाद
In reply to त्रस्त संबंधांची?? by आजानुकर्ण
धोंडोपंत,
In reply to धन्यवाद by धोंडोपंत
अहो
आम्ही
In reply to अहो by धोंडोपंत
असो
In reply to आम्ही by भडकमकर मास्तर
त्रिवार सहमत!!
डॉन, या
In reply to त्रिवार सहमत!! by खरा डॉन
हम्म
हो
सहमत आहे !
आपला
लिखाळपंत
In reply to आपला by लिखाळ
जरुर करा.
In reply to लिखाळपंत by धोंडोपंत
हा काय प्रकार आहे ?
१) तुमच्या
In reply to हा काय प्रकार आहे ? by टारझन
होका ?
In reply to १) तुमच्या by धोंडोपंत
प्रतिसाद/ राजिनामा वगैरे
संपादक
In reply to प्रतिसाद/ राजिनामा वगैरे by प्रियाली
प्रियाली ताई
In reply to प्रतिसाद/ राजिनामा वगैरे by प्रियाली
गैरसमज नसावा
In reply to प्रियाली ताई by धोंडोपंत
चर्चा छान
प्रतिसाद.
In reply to चर्चा छान by विसोबा खेचर
समारोप
असहमत
नाही पटलं!
खरे आहे
In reply to नाही पटलं! by नीधप
बोलतोय किती?
In reply to खरे आहे by धम्मकलाडू
खरं
In reply to खरे आहे by धम्मकलाडू
१००% सहमत...
In reply to नाही पटलं! by नीधप
**खूप
खूप्पच मनोरंजन
अज्जुकांच
आमची कुठेही शाखा नाही
पुण्यात
In reply to आमची कुठेही शाखा नाही by आम्हाघरीधन
वर जे
चालायचा कट्टा म्हटले की भांडणे होणारच
तात्या,धोड
In reply to चालायचा कट्टा म्हटले की भांडणे होणारच by वेताळ
अपेक्षा
आम्हाला