इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न
उपरोक्त प्रश्नातील क्रमांक ३ आणि ९ जनरल काथ्याकूटस्वरूपाचा आहे तो सोडून क्रमांक १, २, ४, ५, ६, ७ प्रश्नांच्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद आणि प्रतिसादांश विकिप्रकल्पातून वापरले जाण्याची शक्यता असु शकते म्हणून प्रताधिकारमुक्त समजले जातील. क्रमांक ८ आणि छायाचित्रे नमुद करणार्याने प्रताधिकारमुक्ती विशेषत्वाने नमुद न केल्यास कॉपीराईट संबंधीत कॉपीराइट मालकाचा.
आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
स. आ. गाडगीळांच्या हालाच्या गाथा सत्तसईवरील भाष्यात हत्तीवरील राजा इंद्र आणि मागील ध्वज इंद्रध्वज असण्याची शक्यता वर्तवली आहेस. आ. जोगळेकर असे म्हणावयाचे आहे काय? बाकी त्या ध्वजावरील चिन्ह 'त्रिरत्न' हे आहे. बुद्द, धम्म आणि संघ ह्या तीन रत्नांचे ते प्रतीक.
In reply to स. आ. गाडगीळांच्या हालाच्या by प्रचेतस
In reply to स. आ. गाडगीळांच्या हालाच्या by प्रचेतस
बाकी त्या ध्वजावरील चिन्ह 'त्रिरत्न' हे आहे. बुद्द, धम्म आणि संघ ह्या तीन रत्नांचे ते प्रतीक.ग्रेट ! हे तर्कपूर्ण वाटते आहे. इंद्रध्वजाच्या क्लेम्स मध्ये भक्त मंडळींनी सॉलीड सरमिसळ केलेली दिसते. कथित इंद्रध्वजाचे बर्यापैकी उल्लेख आहेत म्हटल्यावर पुरातत्वीय अवशेष उपलब्ध होण्यास वाव असावा पण आयकॉनॉग्राफीतील सरमिसळ कमी झाल्यास ते शक्य होईल असे वाटते.
In reply to स. आ. गाडगीळांच्या हालाच्या by प्रचेतस

In reply to @प्रचेतस by माहितगार
In reply to मुर्तीच्या डोक्यावरची by माहितगार
In reply to @प्रचेतस by माहितगार
In reply to प्रचंड खोल अभ्यास आहे आपला by कैलासवासी सोन्याबापु
प्रचंड खोल अभ्यास आहे आपला 'महितग़ार'नाही अहो खरेच तसे काही नाही. केवळ दिड-दोनवर्षांपासून सखोल आंतरजालीय शोध घेऊन लिहितो आहे एवढेच.
काठीपुजेसंबंधी मला माहिती असलेले क्षेत्र म्हणजे आमचे कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग, वाड़ी रत्नागिरी, जिल्हा कोल्हापुर हे आहे.या माहितीसाठी धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सध्या ज्योतिबा नावाचा लेख आहे आपण बहुधा याच देवतेच्या संदर्भाने उल्लेख करत आहात असे वाटते. एक छोटासा प्रश्न या यात्रेतील काठींना सासन काठी असा उल्लेख विकिपीडियावर दिसतो आहे यातील सासन शब्दास काही विशीष्ट अर्थ असल्यास कल्पना द्यावी. देवस्थाने असलेल्या गांवबद्दल उर्वरीत माहिती कमी येते तशी काही माहिती उपलब्ध असल्यास तीही द्यावी. आपल्याकडे अथवा अजून कुणाकडे काठी यात्रा आणि ज्योतिबा मंदिरासंबंधाने स्वत:काढलेली छायाचित्रे असल्यास प्रताधिकारमुक्त स्वरूपात या दुव्यावरून चढवून हवी आहेत. (लगोलग आमची हि जाहीरात विनंती :) )
In reply to प्रचंड खोल अभ्यास आहे आपला by माहितगार
In reply to सासन काठी हा बहुतेक 'शासन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to 'शासन काठी' च्या शक्यतेस अनुमोदन... by गामा पैलवान
इंद्राचं एक नाव पाकशासन आहे.रोचक हे माहित नव्हते
In reply to प्रचंड खोल अभ्यास आहे आपला by कैलासवासी सोन्याबापु
तरीही, इंद्रध्वज अन ह्याच्यात काय कनेक्शन असेल ते ज़रा अजुन उलगडुन सांगू शकाल काय?कुणा जाणकारांकडून अधिक माहिती मिळते का बघू. अधिक माहिती अभ्यासताना मी सुद्धा लक्ष ठेवेन. कोणत्या तिथींना कोणत्या जत्रा होतात या कडे अधिक ल़क्ष ठेवल्यास आणि छोट्यामोठ्या सर्व जत्रांची माहिती मराठी विकिपीडियावर आल्यास अजून माहिती मिळू शकेल. असो.
In reply to यावरून आठवलं "शुक्लकाष्ट मागे by कंजूस
In reply to शुक्लकाष्ठ by अरविंद कोल्हटकर
In reply to इंटरेस्टींगली एका ऑनलाइन by माहितगार
In reply to शुष्ककाष्ठ by अरविंद कोल्हटकर
भारतीय देवतांच्या संदर्भाने येणारे ध्वज-स्तंभ जसे ध्वजांचे मुख्य काम करतात तसे ते विशेष प्रसंगी अथवा उत्सवांमधून काठी पूजा स्वरूपानेही भारतीय संस्कृतीत महत्वाचे राहीले आहेत.कोकणात चैत्र महिन्यात होणार्या विविध देवस्थानांच्या यात्रांमध्ये आजूबाजूच्या गावांमधून "जतरकाठी" येते. जतरकाठी अर्थात जत्राकाठी हा पुर्ण वाढ झालेला पंधरा वीस फ़ुटांचा अखंड बांबू असतो. हा बांबू रंगीत कापड गुंडाळून झाकलेला असतो तसेच त्याला घुंगरू, फुलांचे हार इत्यादींनी सजवलेला असतो. जत्रेच्या आदल्या रात्री वाजत गाजत आणि नाचत ही "जतरकाठी" निघते आणि जत्रेच्या दिवशी देवस्थानाला पोहचते. तिथे या काठीची विधीवत पूजा होते.
In reply to भारतीय देवतांच्या संदर्भाने by सतिश गावडे
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
In reply to काठी नाय बे अभ्या, नंदीध्वज by भीमराव
In reply to अभ्या, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to छडी by राही
In reply to पताका नंतर पटका ही शक्यता by माहितगार
In reply to पडीक by राही
स्पष्ट लिहिल्याबद्दल माफी असावी.लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर क्षमा मी मागावयास हवी. पण शंका विचारताना आणि रूढी सोडून विचार मांडताना ज्ञानी लोक क्षमाशील असतात हे मी नेहमीच गृहीत धरून चालत असतो. नॉन कन्फर्मिटी रुढी सोडून विचारांची दखल घेणे मांडणी आणि शंका विचारणे, हॅट्स ऑफ ऑल मास्टर ऑफ नन (none) हे माझ्या स्वभावात वयाच्या ११व्या वयापासून तरी आहे, प्रत्येक विषयात पूर्ण गती मिळवणे शक्यही नाही. म्हणूनच सार्वजनीक विचारमंचावर शंका विचारून शंका निरसन करून घेत असतो. शालेय संस्कृत विसरलो तसेच अनेक वाचलेले विषय विस्मरणातही टाकत असतो त्यामुळे चुकण्याची जोखीम उचलून रुढीत न आडकता आपला स्वतःचा वेगळा विचार करता येतो. माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आख्खी भूमिका ज्यावर अवलंबून आहे त्यात मी किती बदलू शकेन माहित नाही. कुणाच्याही दुखावले जाण्याबद्दल मी संवेदनशील असू शकतो भावूक होऊ शकत नाही, उद्देश कुणालाही जाणीव पुर्वक दुखावण्याचा नसतो पण शक्य तो प्रत्येक तर्क शक्य तो प्रत्येक पैलू तपासून घेण्याचा आग्रह करताना आजूबाजूचे दहा लोक माझ्या अज्ञानाबद्दल हसले तरीही मला त्याची निश्चितपणे पर्वा नसते. जो पर्यंत पिटक शब्दाचा संबंध आहे बौद्ध धर्मीय संदर्भाने त्रिपिटक हा शब्द वाचनात अनेक वेळा येऊन गेला आहे तरीही पिटक किंवा इतर कोणत्याही शब्दाच्या वेगळे उगम असूच शकणार नाहीत अशा पुर्वगृहीता पासून मी संस्कृत किंवा पाली किंवा अर्ध मागधी यातील एका अथवा सर्व भाषात पंडीत असतो तरीही रुढीस सोडून विचार करून मांडून तपासून आणि झालेले खंडन (आणि प्रसंगी मानहानी) खुल्या मनाने स्विकारणे माझा स्वभाव गूण आहे. विकिपीडिया सोबत काम एवढ्या साठिच करतो की कुणाकडेही आणि माझ्याकडेही काही ना काही ज्ञान असू शकते या विचारावर अक्षूण्ण विश्वास आहे राहता राहीला माझ्या उपरोक्त रुढीस सोडून शक्यता मांडणीचा माझे मुद्दे ससंदर्भ तर्कपुर्णपणे अद्याप तरी खंडण झालेले नाही. उपदेश करण्याच्या घाईत व्यक्तीगत लक्ष्य तर्कदोष होऊन मुख्य तर्क मांडणी करण्याचे विस्मरणात गेले असण्याची शक्यता वाटते. घाई नाही. मुख्य विषयास अनुसरून आपल्या सवडीने प्रतिसाद द्यावेत. चाकोरीस सोडून विचारांबद्दल पुन्हा एकदा़ क्षमस्व
In reply to पडीक by राही
In reply to छडी by राही
In reply to कर्पट - कपडा, कार्पास - कापूस by अरविंद कोल्हटकर
कपडा' हा मराठी शब्द संस्कृत 'कर्पट'वरून आला असणे अधिक संभवनीय वाटते.इंग्रजीतला कार्प्टेट शब्द आठवला.
In reply to कर्पट - कपडा, कार्पास - कापूस by अरविंद कोल्हटकर
In reply to फेटा शब्द कसा आला असेल ? by माहितगार
In reply to पिटक = ? by माहितगार
In reply to पिटक = ? by माहितगार
स. आ. गाडगीळांच्या हालाच्या