हार्दीक ते अन्सारी
. पण एकीकडे पै. अब्दुल कलाम आणि दुसरीकडे बिस्मिल्ला खांन सारखे सामान्यातून येऊन असामान्य होऊ शकले ते केवळ त्यांच्या अथक परीश्रमामुळे... पण या सर्व सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत जेंव्हा संपूर्ण समाजाला राखीव जागांच्या नावाखाली वेठीला धरले जाते तेंव्हा देशाचे काय होते हा प्रश्न आहेच पण नक्की आपण समाजातला घटक म्हणून काय मिळवतो याचा व्यक्तीगत विचार करण्याची गरज आलेली आहे असे वाटते. आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्या अर्थाने मदत झाली पाहीजे. इतक्या वर्षांनी जर आपण अजून जास्तच राखीव जागा मागत असलो तर नक्कीच काहीतरी चुकते आहे का असा प्रश्न पडतो..अगदी सहमत.
Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना? हा खरा कळीचा प्रश्न आहे.
(माननीय उप-राष्ट्रपति श्री. अन्सारी यांनी केलेलं भाषण पूर्णत्वाने वाचायचं होतं. पण या शासकीय पानावरचा नेमका तोच दुवा ...August 31, 2015 : Remarks by Shri M. Hamid Ansari, Hon'ble Vice President of India at the Inauguration of the All India Majlis-E- Mushawarat Golden Jubilee in New Delhi on August 31, 2015 काम करत नाही असं दिसतंय....)In reply to असा किती फरक पडतो ? by अर्धवटराव
In reply to आर्थीक दृष्ट्या मागासलेल्या by यशोधरा
In reply to असा किती फरक पडतो ? by अर्धवटराव
In reply to अशोभनीय by रमेश आठवले
In reply to तांत्रिक दृष्ट्या by विकास
भारतासारख्या देशात अधुनिक भारत होण्याआधीच जातीव्यवस्थेमुळे विषमता होतीच. त्याकरता राखीव जागा सुचवल्या गेल्या. आंबेडकरांनी हे केवळ १० वर्षेच चालेल या अटीवर त्याला पाठींबा दिलाहे खरे नाही. आंबेडकरांनी सुचवलेली दहा वर्षांची मर्यादा ही फक्त राजकीय आरक्षणापुरती (राखीव मतदारसंघ इ.) मर्यादित होती. अन्य आरक्षणांसाठी नव्हे.
In reply to सामाजिकदृष्ट्या मागास by सुनील
In reply to गोषवारा by राही
In reply to . by dadadarekar
In reply to सुनील ह्यांचा प्रतिसाद उत्तम by अभिजीत अवलिया
In reply to सुनील ह्यांचा प्रतिसाद उत्तम by अभिजीत अवलिया
In reply to अभिजित शेट by सुबोध खरे
In reply to . by dadadarekar
In reply to . by dadadarekar
In reply to अभिजित शेट by सुबोध खरे
In reply to अभिजित शेट by सुबोध खरे
In reply to +१११११११११११ by gogglya
In reply to खूपच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई by dadadarekar
In reply to माई by dadadarekar
In reply to अभिजित शेट by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, by अभिजीत अवलिया
In reply to अभिजित शेट by सुबोध खरे
आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्या अर्थाने मदत झाली पाहीजे.
हे १०० टक्के खरे आहे. पण...
आईन्स्टाईनच्या नावाने वापरले जाणारे एक वाक्य या निमित्ताने आठवते - Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना?
यात आपण पी एच डी केलेली आहे, हे पण १०० टक्के खरे आहे. :(In reply to पूर्वीच्या काळी मागास जाती by तुडतुडी
. पण एकीकडे पै. अब्दुल कलाम