मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फस्ट बाइट लव्ह

कोमल · · जनातलं, मनातलं
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला. मित्रांनो बर्‍याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर पिकु नावाचा चित्रपटही बनवला गेलाय . हे नक्की काय असतं? अशामध्ये किती *** स्टोरीज सक्सेस होतात आणि किती फेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं.??

वाचने 10966 वाचनखूण प्रतिक्रिया 29

chetanlakhs 20/08/2015 - 00:37
टवाळा आवडे विनोद हे मिपाचे ब्रीदवाक्य आहे का? का विनाकारण ह्या धाग्याची टिंगल करता आहात?

खटपट्या 20/08/2015 - 13:36
आमी फ्लश करायला गेलो की नेहमीच सक्सेश होतो. कधी अनसक्सेश्फुल झाला तर आमी "सारंगधर सुखकारक वटी" घेतो. मग सगळं व्यवस्थीत होतं. "अतिशय टणक आणि चकचकीत काच" - हे वर्णन काळजाला भिडले

५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.
:) :) हसून हसून मेलो.

In reply to by द-बाहुबली

कोमल 20/08/2015 - 14:54
"एक मिपाकर म्हणून शरम वाटली" अहो अजुन हनिमून पिरिएड चालू आहे तुमचा.. खा, प्या, वाचा, मजा करा. कशाला इतक्यात मानापमानाच्या लफड्यात पडताय. पुन्हा नंतर ते करायचं आहेचं की.

In reply to by कोमल

द-बाहुबली 20/08/2015 - 15:44
कृपया ससंदर्भ स्पश्टीकरण द्याल का ? हे नक्कि काय सांगताय तुम्ही कोमलजी ? आपला प्रतीसाद कळला नाही.

मदनबाण 22/08/2015 - 09:36
५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला. स्ट्रेस फ्री झाल्या शिवाय मनसोक्त "आनंद" घेताच येत नाही ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح